Sabitlenmiş Tweet

@dhananjay_munde धनु भाऊ माजलगाव मुंबई शिवशाही गाडीच टायर फुटलं आहे नगरच्या 13 किमी अलीकडे अणि गाडीत जॅक सुद्धा नाही अणि विशेष बाब म्हणजे गाडीत remould टायर वापरत आहेत. गाडीच्या दर्जा विषयी चौकशी झाली पाहिजे
MR
IJARODIN SHAIKH
24 posts














1. सा.बा. / जलसंपदा/ जलसंधारण विभाग कनिष्ठ अभियंता गट ब या पदासाठी पदवी धारकांना संधी द्यावी यासाठी आवश्यक त्या प्रमाणे सेवा प्रवेश नियमात बदलाची नविन अधिसुचना तातडीने काढावी, याबदला शिवाय सदर JE पदाची नविन भरती करू नये. #Degreeholdercivilengineers








