Vaibhav S Katkade

2.2K posts

Vaibhav S Katkade banner
Vaibhav S Katkade

Vaibhav S Katkade

@infovsk

#Journalist @Pudharionline here with my personal views. ex Intern @MahaDGIPR as a Content Writer by @tatatrusts blogger 📝 https://t.co/Gl0OqXqSah #Nashik

Nashik Katılım Mart 2016
265 Takip Edilen607 Takipçiler
Vaibhav S Katkade
Vaibhav S Katkade@infovsk·
'गोदा ते नर्मदा' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ चा त्र्यंबकेश्वर येथून उत्साहात शुभारंभ! ​जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर जलपूजन संपन्न. ढोल-ताशा आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जलदिंडीद्वारे देण्यात आला जलजागृतीचा संदेश.
Vaibhav S Katkade tweet mediaVaibhav S Katkade tweet mediaVaibhav S Katkade tweet mediaVaibhav S Katkade tweet media
MR
0
0
1
13
Vaibhav S Katkade retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, इ. आस्थापनामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला. या मोहिमेमध्ये संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त आस्थापनांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन गुणांकन व वर्गवारी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना संबंधित आस्थापनांचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, जेष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे अशा 9 घटकांचा समावेश होता. सदर कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India) प्रशासकीय विभागांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या गुणांकनाची माहिती संकलित करून अहवाल सादर केला आहे अशा एकूण 9 उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आयोग, प्राधिकरण, मंडळ, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा यांचे गुणांकन आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. (जिल्हा परिषदांचे गुणांकन 8 फेब्रुवारी 2026 नंतर जाहीर करण्यात येईल) 150 दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कार्यालय प्रमुख व त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा राज्य शासनातर्फे लवकरच सन्मान करण्यात येईल.
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
158
785
804
24.7K
Vaibhav S Katkade retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
#LIVE | राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन #Maharashtra #BirsaMunda150 twitter.com/i/broadcasts/1…
MR
194
515
525
5.4K
Vaibhav S Katkade retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸Inauguration of the State-level 'Adivasi Sanskrutik Mahotsav' organised under the Janjatiya Gaurav Varsh, commemorating the 150th birth anniversary of great tribal leader and freedom fighter 'Dharti Aaba' Bhagwan Birsa Munda at the hands of CM Devendra Fadnavis and in the presence of Union Minister Nitin Gadkari. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Dr Ashok Uike, MoS Indranil Naik, MLA Ravindra Chavan, MLA Dr. Ashish Deshmukh and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जननायक, 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय 'आदिवासी सांस्कृतिक महोत्सवा'चे उदघाटन. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार डॉ. आशिष देशमुख इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी प्रमुख उपस्थिति में जननायक, 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा इनकी 150वीं जयंती के उपलक्ष्य में जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्य स्तरीय 'आदिवासी सांस्कृतिक महोत्सव' का उदघाटन। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री डॉ. अशोक उईके, राज्य मंत्री इंद्रनील नाइक, विधायक रविंद्र चव्हाण, विधायक डॉ. आशिष देशमुख एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11:30 am | 15-11-2025 📍Nagpur | स. ११.३० वा. | १५-११-२०२५ 📍नागपूर. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @drashokuike_mla @naikindranil @RaviDadaChavan @AshishRDeshmukh #Maharashtra #DevendraFadnavis #BirsaMunda150 #JanjatiyaGauravDiwas #JanjatiyaGauravVarsh
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
English
212
552
613
24.4K
Vaibhav S Katkade retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आज नागपूर येथील जननायक, 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय 'आदिवासी सांस्कृतिक महोत्सव' येथे विविध स्टॉलची पाहणी केली. @Dev_Fadnavis @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #BirsaMunda150 #JanjatiyaGauravDiwas #JanjatiyaGauravVarsh
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
206
541
592
8.8K
Vaibhav S Katkade retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आज नागपूर येथील जननायक, 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय 'आदिवासी सांस्कृतिक महोत्सव' येथे आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण केले (ऑनलाइन). यावेळी भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलेले विविध प्रकल्प : ✅ सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन ✅ शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण ✅ शासकीय आश्रमशाळा, पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण ✅ शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण @Dev_Fadnavis @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #BirsaMunda150 #JanjatiyaGauravDiwas #JanjatiyaGauravVarsh
CMO Maharashtra tweet media
MR
213
540
583
8.8K
Vaibhav S Katkade retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आज नागपूर येथील जननायक, 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय 'आदिवासी सांस्कृतिक महोत्सव' येथे आदिवासी विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेले 'भगवान बिरसा मुंडा : आदिवासी जननायक यांचा चित्रमय प्रवास' या पुस्तकाचे आणि 'रूट्स अँड रेवेरी : शबरीज् जर्नी थ्रू महाराष्ट्राज् ट्रायबल आर्ट, इकॉनॉमी अँड फॉरेस्ट्स' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. @Dev_Fadnavis @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #BirsaMunda150 #JanjatiyaGauravDiwas #JanjatiyaGauravVarsh
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
212
545
588
8.4K
Vaibhav S Katkade
Vaibhav S Katkade@infovsk·
भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज पुण्यात निधन. वय 86. झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला. #JayantNarlikar #RIP #IndianScience
Vaibhav S Katkade tweet media
MR
2
0
1
107
Vaibhav S Katkade retweetledi
Shabari Tribal Development Corporation
आदिवासी बांधवांसाठी असलेल्या @ShabariNaturals ब्रँडचा मा. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी लिहिलेल्या शबरी नॅचरल्स : आदिवासी संस्कृतीचा ई-प्रवास लेख लोकराज्य या राज्य शासनाच्या @MahaDGIPR #WAVES2025 या विशेषांकात प्रकाशित #WAVESSummit @drashokuike_mla @TddPro24 @infovsk
Shabari Tribal Development Corporation tweet mediaShabari Tribal Development Corporation tweet mediaShabari Tribal Development Corporation tweet mediaShabari Tribal Development Corporation tweet media
MR
0
1
1
48
Vaibhav S Katkade retweetledi
Tribal Development Commissioner
‘आदिवासी विकास’ ठरले सर्वोत्कृष्ट आयुक्तालय १०० दिवस कृती आराखड्याअंतर्गत केलेल्या कामांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक @drashokuike_mla @BansodLeena @mahashabari @CMOMaharashtra @maha_governor @EMRS_TITVE @emrs_nandurbar @shindedigar @EMRS_Pimpalner @SThube66745 @SanskrutiP74291
Tribal Development Commissioner tweet mediaTribal Development Commissioner tweet media
MR
0
2
2
99
Vaibhav S Katkade retweetledi
Shabari Tribal Development Corporation
शबरी नॅचरल ब्रँड विकसित करण्याच्या सूचना @drashokuike_mla यांनी दिल्या आहेत. @mahashabari #ShabariNaturals wall चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, सचिव विजय वाघमारे, आयुक्त नयना गुंडे, एमडी @BansodLeena उपस्थित होते @CMOMaharashtra @mahatribes @MahaDGIPR
Shabari Tribal Development Corporation tweet media
MR
0
1
3
34
Vaibhav S Katkade retweetledi
Shabari Tribal Development Corporation
आदिवासी बांधवांनी बनविलेल्या उत्पादनांची गोडी अनोखीच असते : केंद्रीय जनजाती मंत्री जुएल ओराम #mahashabari #shabarinaturals @jualoram @TribalAffairsIn #tribalcommunity #mhtribe #shabarimala #tribal #katkari @DrVijayKGavit @mahatribes @bansodleena
Shabari Tribal Development Corporation tweet mediaShabari Tribal Development Corporation tweet mediaShabari Tribal Development Corporation tweet mediaShabari Tribal Development Corporation tweet media
MR
0
1
1
50
Vaibhav S Katkade
Vaibhav S Katkade@infovsk·
Hey, @mahabank make sure about your services. Your ATM service as well as mobile application service very poor. #mahabank #nasik #Nashik #bankofmaharashtra #nashikcitybranch #PoorThings #earthquake
Gaurav Ahire@ahiregr

नमस्कार, @mahabank नाशिक शहरात आपले #ATM मशीन कुठे सुरु आहे हे कळवावे. तसेच आपले #महाबँक अँप देखील चालत नाही. आपल्या सेवेचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था करावी. आपला एक ग्राहक #म #nashik #nasik @MarathiRT @jagograhakjago @tmtofficial__

English
0
0
0
517
Vaibhav S Katkade retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
त्यामुळे गरजू उमेदवारांना संधी मिळावी व जागा रिक्त राहू नयेत यासाठी टायपिंग स्किल टेस्ट साठी १:५ या प्रमाणात उमेदवार बोलवण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. तरी शासनाने व आयोगाने सकारात्मक विचार करावा, ही विनंती! @mieknathshinde
MR
8
396
253
7.3K
James Greene
James Greene@LogicGateio·
नवजात बालक काळजी सप्ताह... बाळ जन्मल्यानंतर अर्धातासात स्तनपान सुरू करावे. तसेच नवजात बाळाला हाताळताना मान, डोके आणि पाठीच्या कण्याला आधार द्यावे. #ChildHealth #ChildCare #newbornbaby #handlewithcare
James Greene tweet media
MR
2
0
1
155