ill_raja

22.3K posts

ill_raja

ill_raja

@irphalebs

helpless man in currept country

vartual world Katılım Mart 2010
2K Takip Edilen220 Takipçiler
ill_raja
ill_raja@irphalebs·
@SantoshJad32328 @Navimumpolice @BharambeMilind फक्तं अन् फक्तं @Dev_Fadnavis भाऊची प्रतिमा मातीत घालत आहे @DGPMaharashtra अराजक निर्माण केलं आहे, पण @PrakashGade13 @garg_trupti @shivanigokhale @SunainaHoley @BhatkhalkarA दिवस रात्र ज्ञान देत आहेत @BJP4Maharashtra कार्यकर्त्यांना, आम्ही फुकट मटेरियल नाही, पोलिसांच्या वाटमारी
MR
0
0
0
37
Santosh Jadhav
Santosh Jadhav@SantoshJad32328·
कळंबोली एक्सप्रेसहायवे चालू होतो तिथे दलाल आणि प्रायव्हेट गाड्यांचा आतंक या दलाल बोलतो आम्ही पोलिसांनाआणि DCP ना हप्ते देतो कॉन्स्टेबल गायकवाड ट्रॅफिकचे हप्तेजमा करतो असे ते बोलतात नवीमुंबई पोलिसांना विनंती प्रायव्हेटकार,एजंटवर कारवाई करण्यात यावी @Navimumpolice @BharambeMilind
Santosh Jadhav tweet mediaSantosh Jadhav tweet mediaSantosh Jadhav tweet media
MR
3
8
20
2.3K
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
विकास लवांडे सरांना जामीन मंजूर झालाय. सत्यमेव जयते..!
MR
0
2
75
2.1K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@Sundarspeak57 @Dev_Fadnavis भाऊ सांगतात की, @CMOMaharashtra सर्वात श्रीमंत राज्य आहे मग @PrakashGade13 @The_NikhilB @SunainaHoley @garg_trupti ताई आम्हालाच का जास्त लुटत आहेत ? बदल्या, पोस्टिंग, टेंडर, यात प्रचंड लूट सुरू आहेच की, मग आम्ही या मंत्र्याच्या चोऱ्यावर काही बोलतो का ? मग पेट्रोल
MR
0
0
4
187
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
भाजप शासित गुजरातच्या अहमदाबाद मध्ये आज पेट्रोल चा भाव 101. 83 रुपये आहे. भाजप शासित महाराष्ट्र मुंबई मध्ये आज पेट्रोल चा भाव 111.09 रुपये आहे. महाराष्ट्र मध्ये पेट्रोल 10 रुपयाने महाग का आहे?
MR
16
59
447
6.4K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@gajabhauX दिवस रात्र तू अन् साथीदार फक्तं जाळून घेऊन काय होणार आहे ? फॅक्ट ही आहे की, @BJP4India देश पदाक्रांत करत आहे, तुझ्या जाळण्याने काहीही फरक पडत नाही आहे. जातीच्या विषाने ब्रेन वॉश झालेली मोठी जमात या राज्यात आहे, पण तु काहीही वाकड करू शकत नाही कारण ब्रिगेडी खेळ लोकांनी ओळखला आहे
ill_raja tweet media
MR
0
0
1
122
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
थांब जरा पहिला पाऊस पडू दे एनर्जीचे गरजा 20 टक्के वाढतात एलएनजी आणि पेट्रोल अजून बिकट होईल सगळ्यात जास्त गरज वाढेल ती म्हणजे युरियाची भारतात 95% युरिया हे बाहेरून कतार मधून येतं असं कळतं
MR
29
67
553
15.9K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@sakal_hindu_ @MBVVPOLICE @AmitShah @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Devendra_Office सत्ता कोणाची आहे ? @NiteshNRane @KiritSomaiya @BhatkhalkarA ची @maharashtra_hmo कोणाकडे आहे ? @Dev_Fadnavis कडे @HMOIndia कोणाकडे आहे ? @AmitShah कडे मग हा काय ड्रामा आहे @garg_trupti @SunainaHoley @PrakashGade13 @NavnathBanBJP @The_NikhilB ? गल्ली ते दिल्ली सत्ता दिली अन्
MR
0
0
0
26
Sakal Hindu Samaj
Sakal Hindu Samaj@sakal_hindu_·
📍Mira Bhayandar Poonam Cluster Society, bringing a goat for Qurbani is acceptable; but when Hindus bring a Varaha as a pet, @MBVVPOLICE suddenly has a problem!
English
18
39
112
2.8K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@patilji_speaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar चोर @PrakashGade13 @SunainaHoley @garg_trupti @The_NikhilB @shubham_9909 घेऊन आला सत्तेत रंग सोबत आला, धोकाधडीचा, बेईमानिचा, कट कारस्थानाचा, गल्ली ते दिल्ली सत्ता आहे, पण ऍक्शन श्यून आहे, सत्ता गेल्यावर काहीही उपयोग होणार नाही, वेळ वाया घालवण्याचा, वक्फ बोर्ड तसेच आहेत
MR
0
0
6
384
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
काय मूर्खपणा आहे हा??? गोकुळ दूधला हलाल सर्टिफिकेट घेतलं आहे हसन मुश्रीफनी... का???काय गरज पडली होती याची???कुणी मागणी केली होती??? सरकारने याकडे लक्ष द्यावं... @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
पाटील™ tweet media
MR
45
179
369
7.5K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@PrakashGade13 दादा प्रत्येक सिग्नल वर उभा आहे @The_NikhilB दादा प्रत्येक टोल प्लाझावर उभा आहे हजारो हजार @Dev_Fadnavis भाऊचे वसुली एजंट ट्रॅफिक पोलिस बनून दिवसा ढवळ्या वाटमारी करत आहेत @garg_trupti @smitadeshmukh @SunainaHoley ताईला यात वाल्या कोळी नाहीतर वाल्मीक ऋषी दिसतात
copwatchbharat@copwatchbharat

Mumbai Police 🤡

MR
0
0
0
17
ill_raja
ill_raja@irphalebs·
@rautsanjay61 @CMOMaharashtra घर कोंबडा घरी आल्यावर तुला उजाडलं का बाबा ? सगळी हातगाडी मागण्यार्याची टोळी घेऊन समाजकारण करणारा तु आता शेतकऱ्यांचा विचार करत आहेस ? APMC @suleची आम्हाला दररोज लुटते, आम्हची एफ आर पी चोर @PawarSpeaks ने राज्य लुटलं चाळीस वर्ष पण तुझं गठबंधन याच चोरा सोबत आहे, दोगला लवांडे
MR
0
0
0
130
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
Thimphu (थिंफू ) Bhutan 🇧🇹 भुतान शेतकऱ्यांच्या शेत मालाचे मार्केट इथे आहे जय भूतान जय किसान!! आपण कधी शेतकऱ्यांचा असा विचार करतो का? (इथला शेतकरी आत्महत्या करत नाही) ⁦@CMOMaharashtra⁩ ⁦
MR
85
115
787
14.6K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@mohan_khot @MarathiDeadpool अदानी काय किडनी विकतो काय ? अश्निर ग्रोव्हर काय शेती विकतो काय ? पीयूष गोयल काय कुत्री मांजर विकतो काय ? तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर शास्त्राप्रमाणे काम करावे लागेल
MR
2
0
0
55
Mohan Rangrao Khot
Mohan Rangrao Khot@mohan_khot·
@irphalebs @MarathiDeadpool सेमीकंडक्टरच्या तंत्रज्ञानासाठी आणि उपकरणासाठी घरातल्या सर्व जमीन जुमल्यासह घरातील अगदी कुत्र्या मांजरासह सर्वांच्या कीडन्या विकाव्या लागतील.
MR
1
0
2
49
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
शेतकऱ्यांनी डोकं लावून शेती केली तरच निभाव लागेल.. अन्यथा excuses दिल्याने फक्त वेळ जाईल.. वेळ बदलणार नाही.. डोकं लावायचं म्हणजे काय करायचं ज्याचं त्यानं ठरवायचं..मी काय करतो ते सांगतो..❤️ #थ्रेड
MR
11
40
334
14.4K
ill_raja
ill_raja@irphalebs·
@shubham_9909 सबसिडी @bharanemamaNCP @parthajitpawar ने कमिशन साठी रोखून धरली आहे @Dev_Fadnavis ह्या शेतकरी विरोधी चोराना बोलत नाही @SunainaHoley @garg_trupti @PrakashGade13 ला हे झारीतले शुक्राचार्य @BJP4Maharashtra मतदारांना सोबत काय खेळ करत आहेत कळत नाही ! सगळ्या सबसिडी कमिशन साठी बंद आहेत
MR
0
0
0
71
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
राज्यात यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूक्ष्म सिंचन संच म्हणजेच ठिबक आणि तुषार सिंचन साहित्याच्या दरात यंदा कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ठिबक आणि तुषार सिंचन उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून मागील वर्षीचेच दर चालू आर्थिक वर्षात कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. @Dev_Fadnavis
MR
1
2
17
979
ill_raja
ill_raja@irphalebs·
@sagarikaghose कोलकाता मे क्या गुल खिला रही थी और @sardesairajdeep कैसे झूठी स्टोरी @rahulkanwal @sahiljoshii @AbhijitKaran25 को सुनाता है ? पत्रकारिता करो अजेंडा नहीं चलना
FalconUpdatesHQ@FalconUpdatesHQ

Watch 🚨 Locals in West Bengal express happiness over the visible changes taking place after BJP’s victory 🪷

हिन्दी
0
0
0
27