Rahul More

698 posts

Rahul More banner
Rahul More

Rahul More

@itsrahulmore

तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना निलंगा जि लातूर

Aurad, India Katılım Kasım 2015
239 Takip Edilen347 Takipçiler
Rush_Me 🌸
Rush_Me 🌸@LahariyaRashmi·
ज्याच्याशी कधी गाठभेट झाली नाही ...पण ट्विटर च्या माध्यमातून .. भावबंध जुळले अश्या माझ्या सर्व ट्विटर करना ..#मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा ..🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻😊
Rush_Me 🌸 tweet media
MR
9
3
58
0
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
स्वागत ............. लातूरच्या नूतन जिल्हाधिकारी पदी श्रीमती @Iasvarshathakur मॅडम यांची पदोन्नतीने निवड झाल्याबद्दल आदरणीय मॅडम चे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि लातूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत....
Rahul More tweet media
MR
0
0
0
29
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
@adv_omma भाऊ लिंक भेटली नाही
MR
0
0
0
22
Arvind Patil Nilangekar
Arvind Patil Nilangekar@NilangekarPatil·
आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार!
Arvind Patil Nilangekar tweet media
MR
5
4
41
663
Rahul More retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
शिक्षकांनी 'धडा' शिकवला! ✌️ #विधान_परिषद_शिक्षक_पदवीधर_निवडणूक
MR
74
114
2.4K
100.3K
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
इतिहास साक्षी आहे ,जगात जिथं जिथं राज्यकर्ते भांडवालदारांचे हस्तक बनले, तिथे तिथे क्रांती झाली. @mieknathshinde @OfficeofUT @PMOIndia @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @abpmajhatv @TV9Marathi @ViteshKhandekar @MrjphsS #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन
MR
1
16
14
103
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
साहेब , आपण २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील विशाल अशा संकल्प यात्रेस दिलेला शब्द पूर्ण करा. जुनी पेन्शन लागू करा.🙏 #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RahulAsks @lokmat @itsrahulmore
MR
2
33
24
192
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
आमची जुनी पेन्शन कोणी काढून घेतली त्यापेक्षा कोण लागू करणार आहे ते महत्त्वाचे आहे. पेन्शन प्रश्नावर राजकारण करु नका. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @RRPSpeaks @SMungantiwar @abpmajhatv
MR
3
21
18
116
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
पहले किसान सड़क पर, फिर जवान सड़क पर और अब कर्मचारी सड़क पर। #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @poonam_mahajan @SMungantiwar @cbawankule @BJP4India @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @ViteshKhandekar @abpmajhatv @LokshahiMarathi
हिन्दी
2
7
5
47
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
आज महाराष्ट्रातील कर्मचारी राजस्थान, झारखंड, पंजाब, छत्तीसगढ प्रमाणे OPS लागू होण्याची वाट पाहत आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @OfficeofUT @AjitPawarSpeaks @DrSudhir_Tambe @mlcvikramkale @AmitV_Deshmukh
MR
1
19
16
95
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
राजस्थान,छत्तीसगढ, झारखंड, पंजाब, हिमाचल सरकारने OPS बहाली की है,अब महाराष्ट्र की बारी हैं! क्यो की पेंशन शौक नहीं मजबुती हैं! #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @OfficeofUT @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @ShindePraniti @abpmajhatv
हिन्दी
4
60
67
1.1K
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
कर्मचारी आणि सरकार दोघांसाठीही नुकसानकारक असणारी NPS बंद करून OPS लागू करा. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @bb_thorat @NANA_PATOLE @ShindePraniti @Dev_Fadnavis @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi
MR
1
11
6
59
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
जिनके कंधे वर्दी है,जो घर घर सुविधाएं पहुँचा रहें है ऐसे पुलिस सेवा के कर्मचारियों की पीड़ा कौन सुनेगा? पुरानी पेन्शन बहाल करो. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @PMOIndia @OfficeofUT @RahulGandhi @priyankagandhi @ShindePraniti @aajtak @ndtvindia @mieknathshinde
हिन्दी
2
24
18
168
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
मानवतेची खरी सेवा करणार्‍या सर्व परिचारिकांना, आरोग्य दूतांना, आरोग्य सेवकांना सरकार जुनी पेन्शन देईल काय ? #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AmitV_Deshmukh @TV9Marathi @RRPSpeaks @Dev_Fadnavis @bb_thorat @ShindePraniti
MR
1
33
24
167
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
ज्या ज्या राज्यात जुनी पेन्शनला नकार दिला तिथं सत्ताधारी पक्ष पराभूत होऊन परिवर्तन झाले आहे. कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन देण्याऱ्यांना सत्तेवर आणले आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @sambhajipatil77 @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
MR
2
17
10
137
Rahul More
Rahul More@itsrahulmore·
दर्द कहा तक पाला जाये, युद्ध कहा तक टाला जाये, तू भी राणा का वंशज है।, फेक जहा तक बाला जाये। #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde साहेब, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या, हीच सत्तेची गुरुकिल्ली आहे. वाटल्यास यांना विचारा 👇 @Dev_Fadnavis @sambhajipatil77
हिन्दी
6
13
10
135
Rahul More retweetledi
Tanaji Somwanshi
Tanaji Somwanshi@Tanajisomwanshi·
@BJP4Maharashtra #OPS केंद्रात किंवा राज्यात कोणी बंद केली ? आम्हा कर्मचाऱ्यांना काहीही देणेघेणे नाही ! पण... आता #OPS कोण लागू करणार त्याच्याशी आम्ही राज्यातील ७ लाख कर्मचारी कुटूंबासह सोबत असू... @Dev_Fadnavis @mieknathshinde @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks निर्णय आपला, मत आमचे...
MR
3
7
8
145