सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना retweetledi

@NANA_PATOLE एकच मिशन जुनी पेंशन
नानाभाऊ मविआ चे सरकार नक्की जुनी पेंशन योजना पुर्ववत महाराष्ट्रात सुरू करेल याची आम्हास खात्री आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेमार्फत खुप खुप धन्यवाद.
@AjitPawarSpeaks @CMOMaharashtra

MR


























