@waglenikhil पक्ष आणि कार्यकर्ता कसा सांभाळून घेतला पाहिजे याची यांना थोडी पण जाण राहिली असती तर आज ही परिस्थिती नसती कंबोज कडे जाऊन यांनी यांची लायकी नाही हे स्पष्ट दाखवून दिलं #ठाकरे
@rautsanjay61@Dev_Fadnavis तुझ्या अनेक मालकांपैकी एक मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा अशोक खरातच्या नाशिक मधील संस्थेला पाणी पुरवठा व्हावा यासाठी उद्ध्वस्त ठाकरेंनी २०२० मध्ये GR काढला होता.
कुंडली काढायचीच झाली तर सगळ्यांची निघेल. तेव्हा कमंडलू घेऊन पळून जाऊ नकोस म्हणजे झालं!🤣🤣
एकीकडे सरकार गॅसचा साठा मुबलक असल्याच्या दावा करत आहे. मात्र शहरांबरोबर ग्रामीण भागातही सिलिंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील म्हापण येथील वास्तव दाखवणारा हा व्हायरल व्हिडीओ.
Uddhav Sena MP Sanjay Raut acquitted in defamation case filed by BJP leader Kirit Somaiya's wife Medha Somaiya - India Today indiatoday.in/india/law-news…
@nivant909@shivsainik007 हा त्यांच्या पक्षाचा मोर्चा नसून मतांची मोठी चोरी करून सत्तेत बसलेल्या चोरांच्या विरोधात आहे भडखाव गुजराती चाटू गिरी करणाऱ्यांनो 😂
शिवसेना (@ShivSenaUBT_) प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो. मीनाताईंचा हा अवमान आम्हा सर्वांसाठी अतिशय क्लेशदायक आहे. माझी शासनाला विनंती आहे की, या घटनेची सखोल चौकशी व्हावी. हे घृणास्पद काम करणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
शिवसेना- उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षातील फुटीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा विरोध करण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
#LokmatNews#MaharashtraNews#MarathiNews#Politics
Saddened by the tragic accident in a chemical factory in Sangareddy, Telangana. The NDRF team rushed to the spot immediately and is continuing the rescue operation along with the local administration. My heartfelt condolences to the families who have lost their loved ones. Praying for the swift recovery of those injured.
తెలంగాణలోని సంగారెడ్డి జిల్లాలో జరిగిన రసాయన పరిశ్రమలో ప్రమాదం ఎంతో విషాదకరం. ఈ ఘటన జరిగిన వెంటనే NDRF బృందం అక్కడకు చేరుకుని స్థానిక అధికారులతో కలిసి రక్షణ చర్యలు కొనసాగిస్తోంది. ఈ ప్రమాదంలో ప్రాణాలు కోల్పోయిన వారి కుటుంబాలకు నా హృదయపూర్వక సానుభూతి తెలియజేస్తున్నాను. గాయపడినవారు త్వరగా కోలుకోవాలని భగవంతుణ్ణి ప్రార్థిస్తున్నాను.
@garg_trupti@rautsanjay61 आधीच एवढा महाराष्ट्र गटार केला आहे मोदीशा ने टरबुज आणि गद्दार हाताशी घेऊन तेव्हा नाही दिसला एक प्रवक्त्या मोदीशा विरुद्ध बोलणार तर कळ लागली वाह