Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत

1K posts

Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत banner
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत

Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत

@jay4oceans

माहिम विधानसभा अध्यक्ष | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष | महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना

Dadar West, Mumbai Katılım Temmuz 2017
329 Takip Edilen702 Takipçiler
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या १०५ हुतात्म्यांना आणि थोर नेत्यांना मानाचा मुजरा! ज्यांच्या त्यागातून, श्रमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या मुंबईचं, आपल्या महाराष्ट्राचं महत्व उमजलं का ? महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
MR
5
125
604
6.4K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पुणे शहर व जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. अविनाश अभ्यंकर यांनी आज पुणे दौऱ्यादरम्यान न्यूज18 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. “परप्रांतीय महाराष्ट्रात पैसे कमवण्यासाठी येतात, मग व्यवसायासाठी आवश्यक असलेली जुजबी मराठी भाषा त्यांना का येऊ नये?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषेचा सन्मान राखणे आणि मराठी बोलणे अनिवार्य आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
MR
10
40
236
6.2K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
MNS Report English
MNS Report English@MNSReportEng·
I was in Karnataka for 5-6 years , I can speak, read and write Kannada. One can learn language, right attitude is needed. - Sandeep Deshpande, MNS Leader #Marathi @SandeepDadarMNS @AbhijitKaran25
English
15
120
813
29.4K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande@SandeepDadarMNS·
भैय्या निरुपम साठी मराठी मुलांना जेल मध्ये टाकणार हे कुठलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार ???
MR
33
162
1.1K
17.2K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
Yashwant Killedar
Yashwant Killedar@YKilledar·
संप केलात तर याद राखा...महाराष्ट्रसैनिक आणि मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही! #RikshawTaxiMarathi #मराठीआलीचपाहिजे #MNSAdhikrut #RajThackeray
Yashwant Killedar tweet media
MR
42
244
1.5K
13.4K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत
माहिम येथील गोपी टॅंक मार्ग व पांडुरंग नाईक मार्ग येथे गेले काही दिवस रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतू, या दुरुस्तीचा त्रास सर्वत्र होत आहे. पाणी साचून डासांची पैदास वाढली आहे, पुथपाथ वर माती टाकून चालायला रस्ता देखील नाही, झाडाची दुर्दशा करण्यात आली आहे. @mybmc कारवाई करावी!
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet mediaJay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet mediaJay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet mediaJay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet media
MR
0
1
3
62
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत
दादर शिवाजी पार्क पांडुरंग नाईक मार्ग येथे मुंबई महानगरपालीकेतर्फे मागील बरेच दिवस रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुपारी ३ वाजता देखील एवढा आवाज करत काम सुरू आहे. तसेच आपण या व्हिडिओ मधे उडणारी धूळ देखील बघू शकता. @mybmc त्वरित योग्य कारवाई करावी @mybmcWardGN
MR
1
2
4
69
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
समर बालवडकर
बायकोचे लाडक्या बहिणीचे 1500 मध्ये 600 रुपये भीक मागून लोकांकडून उसने घेऊन पट्ठ्याने 2100 चा गॅस आणला आणि म्हणतो काय तर येणार तर मोदी च.! भंगार औलादी ...
MR
24
48
514
9.2K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. #महिलादिन #WomensDay
MR
4
93
588
7.9K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
मुंबई महापालिका निकाल : २०२६ प्रभाग १०६ मध्ये मनसेचे सत्यवान दळवी विजयी. #Mumbai #Maharashtra
MR
3
27
398
10.3K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत
मुंबई आणि महाराष्ट्राला पुन्हा मराठी हातात द्यायची वेळ आली आहे. भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि खोळंबलेला विकास यांना आता पूर्णविराम. १५ जानेवारी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) × महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीला मतदान करा. मराठी माणसाचा आवाज, मराठी माणसाचा विकास! 🔥🚂#BMCElection2026
MR
0
0
2
116
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत जरूर पहा... ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून नाही उठला तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की..... महाराष्ट्रात अदानी २०१४ - २०२५ #महाराष्ट्र #मुंबई #BMC
MR
31
190
552
19.3K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
सरकार पुरस्कृत उद्योजकाला पुढे करुन महाराष्ट्रद्वेषी लोकांकडून एमएमआर परिसर बळकवायचा डाव आखला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने लढत मराठी माणसांनी ज्या पद्धतीने मिळवली त्याचा राग अजून काही गुजराती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. त्या रागातूनच अदानी समुहाला हाताशी धरून एमएमआर परिसर कसा अदानींच्या ताब्यात जात आहे हे सांगणारी ही चित्रफीत जरूर पहा... मुंबई महानगर क्षेत्रात (MMR)अदानी २०१५-२०२५ #BMC #मराठी #मुंबई
MR
15
142
442
6.6K
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत
सण असो कुठलाही, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना नेहमी घेईल आपल्या समुद्र किनाऱ्यांची काळजी 🚩 #mnsadhikrut #rajsahebthackeray #amitsahebthackeray #mns_mumbai #मनसे #mns_maharashtra #राजसाहेबठाकरे #अमिसाहेबठाकरे #environment #beachcleanup #chhatpuja
MR
0
0
1
594
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत
यंदाचा दीपोत्सव आहे खास, नात्यांच्या प्रकाशाने उजळून जाणार आकाश. छत्रपती शिवाजी महाराज पार्क दीपोत्सव उद्घाटन:- दिनांक: शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी: ६:३० वाजता स्थळ: स्व. मीनाताई ठाकरे स्मारक, शिवाजी पार्क, दादर उद्घाटक माननीय श्री. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet media
MR
0
0
2
185
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत
माहिम येथील गोपी टँक मार्गावरील रिझवी निकेतन इमारती बाहेरच अज्ञात इसमाने गाडी पार्क केली आहे. रिझवी निकेतन इमारतीमध्ये हॉस्पिटल आहे अशा परिस्थितीत हॉस्पिटल मधील रुग्णांना ये जा करण्यासाठी प्रचंड गैरसोय होत आहे. @MTPHereToHelp लवकरात लवकर या गाडी वर कारवाई करण्यात यावी.
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet mediaJay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet mediaJay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत tweet media
MR
1
1
6
189