Mahesh Khutwad
117 posts



@CMDMSEDCL @cebaramati @sebaramati @MSEDCL_PZ @p_regional @cebaramati @msedcl_saswad ग्राहक नं 180141551718 बीयू0841(भोर) मिटरचे रिडींग गेली तीन महिने घेतले जात नाही व फॉल्टी बिल दिले जात आहे.वारंवार कंप्लेंट करून तक्रारीची दखल घेतली जात नाही. कृपया संबंधित कारवाई करण्यात यावी



@vishwajeetkadam सर आपल्या भारती विद्यापीठ धनकवडी येथे कन्याप्रशाळेत इ. 9 वी अ वर्गामध्ये शिक्षकांचे काही विषयाचे रेग्युलर तास होत नाहीत, मुलींचे शिक्षणाचे नुकसान होत असून ही बाब आपण गांभीर्याने घेतली घ्यावीत. यात आपण लक्ष घालून सर्व विषयांना रेग्युलर शिक्षक द्यावेत हि विनंती.


धुमाकूळ. गावागावातून लोक रोज दिवसाची शेतातून कामे करून रोज राञी चोराच्या ञासाला वैतागली आहे. भोर पोलीस राञीच्या गस्ती घालत नाहीत व उपाय योजना करीत नाहीत. कृपया भोर पोलीस निरीक्षक यांना सुचना दिल्या जाव्यात ही विनंती.








