kiran chaudhari

24 posts

kiran chaudhari

kiran chaudhari

@kiranchaud2467

Katılım Mart 2024
0 Takip Edilen2 Takipçiler
kiran chaudhari retweetledi
Dhananjay Kachale
Dhananjay Kachale@DhananjayIgnite·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
2
95
47
606
kiran chaudhari retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
आदिवासी समाज ची पदभरती का रोखली. 'दोन शासन निर्णय'; 'एक पत्र' तरीही आदिवासींची विशेष पदभरती का रखडली? @Dev_Fadnavis साहेब ..क्या हुआ..तेरा वादा ??? #महाराष्ट्र_फर्जी_ST_हटाओ #12500_आदिवासी_पदभरती #आदिवासी_पेसा_पदभरती @CMOMaharashtra @mieknathshinde @narhari_zirwal @suvishelke
Kunal Bahiram KB tweet mediaKunal Bahiram KB tweet mediaKunal Bahiram KB tweet media
MR
5
59
52
814
kiran chaudhari retweetledi
SuvarnaM
SuvarnaM@SuvarnaM786891·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai 2 वर्षा पासुन चालु असणार्‍या 1457 पदभरती मध्ये माझी मुलगी चांगले गुण मिळून सुद्धा अजून नियुक्ती च्या प्रतिक्षेत आहे.... काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने केस केले कारणाने आम्ही सर्व कुटुंब मानसिक तणावाला सामोरे जात आहोत तरी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य न्याय करावा
MR
8
45
47
318
kiran chaudhari retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
#DVET_772Posts_GroupA_भरती #Declare_Result_Prevocational_Instructor DVET मार्फत घेण्यात आलेल्या 772 पदे पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मधील निदेशक पदासाठी परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई का?? विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये..लवकर निकाल अपेक्षित ..🙏
vikas sonune tweet media
MR
27
144
79
1.2K
kiran chaudhari retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यसेवा 2024 संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 समाजकल्याण 2023 तातडीने तारखा जाहीर कराव्यात.. @CMOMaharashtra @mpsc_office #DeclareMPSCExamDates
MR
43
1.3K
648
16K
kiran chaudhari retweetledi
Arun Lad
Arun Lad@NCPArunLad·
#DeclareMPSCExamDates सरकार तसेच #MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती : - राज्यसेवा 2024 - संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 - समाजकल्याण 2023 या परीक्षेच्या तातडीने तारखा जाहीर कराव्यात. @mpsc_office @CMOMaharashtra
MR
5
397
222
4K
kiran chaudhari retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
#राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500 राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती. Last_Objective_Attempt
Tushar Patil tweet media
MR
2
159
90
2.1K
kiran chaudhari retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@TusharP08514696 @MPLodha @mlamangeshbjp @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @AjitPawarSpeaks @maharashtradvet @DalviDvet @RRPSpeaks @suvishelke @Off_mangeshC @Dhananjay_AAP कृपया करुन ही भरती आचासंहितेत फसू नका देऊ 🙏🏼. पूर्ण सिलेक्ट झालेली मुले व त्यांचे कुटुंब तुमच्याकडे खूप आशेने पाहत आहे. जसा जसा भरतीला विलंब होत आहे तसे तसे मुलांचे खूप मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे 🙏🏼
MR
0
16
11
254
kiran chaudhari retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏. #iticraftinstructor
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
4
52
27
534
kiran chaudhari retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @BJP4Mumbai @MPLodha @maharashtradvet @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Devendra_Office आचार संहितेपुर्वी ITI craft instructor 1457 आणि 772 पदभरती निकाल आणि पुढील प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करा. #dvet #ITIcraftinstructor झालेल्या कामाला वेळ कशाला...?......... बेरोजगार तरुणांची कळकळीची विनंती
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
26
19
259
kiran chaudhari retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha @maharashtradvet @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Devendra_Office आचार संहितेपुर्वी ITI craft instructor 1457 आणि 772 पदभरती निकाल आणि पुढील प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करा. #dvet #ITIcraftinstructor झालेल्या कामाला वेळ कशाला...?......... बेरोजगार तरुणांची कळकळीची विनंती
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
19
14
210
kiran chaudhari retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha @maharashtradvet @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Devendra_Office आचार संहितेपुर्वी ITI craft instructor 1457 आणि 772 पदभरती निकाल आणि पुढील प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करा. #dvet #ITIcraftinstructor झालेल्या कामाला वेळ कशाला...?......... बेरोजगार तरुणांची कळकळीची विनंती
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
31
23
392
kiran chaudhari retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
@MPLodha Declare DV result of 1457 iti craft instructor 2nd slot students post and joining also.
Kunal Bahiram KB tweet media
English
0
30
20
151
kiran chaudhari retweetledi
P M
P M@PrashantMo32603·
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर्वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
P M tweet mediaP M tweet media
MR
1
28
20
145
kiran chaudhari retweetledi
P M
P M@PrashantMo32603·
@MPLodha कृपया ITI craftinstructor 1457 पदांची गेल्या 2 वर्षेपासून रखडलेली नियुक्ती त्वरित आचारसंहिता लागण्यापूर्वी द्यावी ही नम्र विनंती .
P M tweet mediaP M tweet media
MR
1
41
23
203
kiran chaudhari retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @mieknathshinde @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @mybmc @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
1
34
25
232
kiran chaudhari retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
जसा वेळ जात आहे तशा अनेक कोर्ट केसेस या जाहिरातीवर पडत आहेत.आता आचारसंहिता हेही एक मोठे संकट मुलांवर पडून आहे, ज्यामुळे सगळ्या जॉइनिंग रखडून पडतील. आमच्या सर्व उमेदवारांची विनंती आहे, DVET ने urgent basis वर Dv चा निकाल लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती. धन्यवाद
MR
0
28
20
272
kiran chaudhari retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
उमेदवारांनी DVET ने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. जाहिरातीनुसार merit प्राप्त केली आहे. तरीदेखील उमेदवार नात्याने आम्हा सर्वांना सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. उमेदवारांना या पदासाठी अभ्यास करून, पद मिळवण्यासाठी अक्षरशः कुटुंबासोबत सुद्धा लढावे लागते.
MR
2
32
22
314
kiran chaudhari retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
महोदय, @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
Kunal Bahiram KB tweet media
MR
2
77
44
516