Rohit

13.4K posts

Rohit banner
Rohit

Rohit

@kulrohit

Prioritizing life’s essentials: French fries first, everything else later🍟. RPs not endorsement. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

दत्त्वाड Katılım Nisan 2010
504 Takip Edilen1.3K Takipçiler
Sarvam
Sarvam@SarvamAI·
Introducing Build with Sarvam, a series where we highlight the best of what developers have built with Sarvam APIs. Here are some of the best projects:
English
37
217
2.8K
128.1K
Rohit
Rohit@kulrohit·
The buzz 📲 warning ‼️ that kept all the Californians awake last night. Hope everyone is safe. #NorCalQuake #highmagnitude
Rohit tweet media
English
0
0
0
42
Rohit retweetledi
Betty Yu
Betty Yu@bett_yu·
Who felt that earthquake? 📍 San Francisco
English
94
14
482
26.7K
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
Aditya Thackeray blocked almost every BJP supporters.. Now his own party supporters are unfollowing him.. Irony 😂😂
Rupesh_ 🇮🇳🚩@Rupesh_3134

जड अंतःकरणाने....😓 Unfollow @AUThackeray ji 🙏 शिवसैनिकांच्या भावना पक्षातून एकही नेता समजून घेऊ शकत नाही याची खंत आहे. #जय_महाराष्ट्र 🙏

English
9
21
81
1.7K
Rohit
Rohit@kulrohit·
Three Days, Three Shocks: A Wake-Up Call for AI In just three days, the AI and developer ecosystem has faced a series of troubling incidents. Day 1: liteLLM was reportedly compromised, exposing sensitive data such as SSH keys, passwords, and cloud credentials. Day 2: The widely used axios package in the NPM ecosystem was affected, raising concerns about open-source supply chain risks. Day 3: An unusual event saw Claude Code pushing nearly half a million lines of code into a public repository, triggering questions around AI autonomy and control. While each incident is significant on its own, together they highlight a deeper issue. As AI becomes more integrated into development and operations, the risks scale alongside the benefits. The takeaway is clear. AI can accelerate and enhance systems, but it cannot replace accountability. Human oversight remains essential to ensure security, governance, and trust in an increasingly automated world.
English
2
1
10
438
Rohit
Rohit@kulrohit·
Mumbai, the financial hub of South Asia, will now be governed by two women a strong reflection of genuine empowerment. With their leadership, #Mumbai is set to reach new heights. What makes this truly meaningful is that both have earned their positions through merit, capability, and hard work, not through nepotism. @AshwiniBhide @TawdeRitu
English
0
1
7
153
Rohit
Rohit@kulrohit·
ऐकण्यात @Oracle_India मध्ये आज मास लेऑफ झालेत . काही दिवसापूर्वी अवार्ड दिलेली लोक , ऑफिस मध्ये झोपणारी लोक सेफ असावीत ही इच्छा .
Rohit@kulrohit

Apprisal आधी AWARD नॉमिनेशन 🤦 आणि त्याच्या आर्थिक फायदा होईल असा वाटणाऱ्यांनो देव तुम्हाला धैर्य देवो .

MR
0
0
2
115
Rohit
Rohit@kulrohit·
@jayeshwani केक कसा होता ? 🎂 रेड वेलवेट होता की डार्क चॉकलेट ?
हिन्दी
0
0
1
70
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
कपट ओळखा...अफझलखानी अवलादीच्या अपप्रचाराचा कोथळा काढा! जयेश वाणी / शिवसेना प्रवक्ता गल्ली ते दिल्ली...शतप्रतिशत अपयश लपवण्यासाठी काही भक्तुल्ले सन्माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर विषारी फूत्कार टाकत आहेत. आदित्यजींनी मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली म्हणुन भक्तुल्यांना पोटशुळ उठलंय की आनंदाचं फेफरं आलंय हेच कळत नाही. या भक्तुल्यांच्या अपप्रचाराला मोजकेच का असेना पण काही आपली आपुलकीची माणसंही बळी पडतांना दिसतात. खेदाने म्हणावंसं वाटतं की त्यांनी गोबेल्सची कपटी अपप्रचारनीती ओळखलेलीच नाही. अशा दोहोंना “ठाकरे” कळालेच नाहीत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आठवा. त्यांचे मतभेद असायचे पण द्वेषभेद नसायचे. त्यांनी मतभेदांमुळे राजकारण नक्की केले, आघात झेलले, प्रत्याघात केलेत. पण कधीच द्वेशाचं राजकारण केलं नाही. मैद्याचं पोतं म्हणुन ज्यांच्यावर टीका केली त्याच शरदचंद्र पवार साहेबांची मुलगी पहिल्यांना राज्यसभेत जातेय म्हटल्यावर द्वेशाचा अपशकुन करण्यापेक्षा घरंदाज दिलदार माणसासारखे त्यांनी शुभशकून केला. यशाचा आशीर्वाद दिला. जिथे मातोश्री निवासस्थान आहे तिथल्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन केंद्रीय क्रिडा आणि सांस्कृतीक मंत्री राहिलेल्या कट्टर विरोधक सुनील दत्त स्वपक्षीयांनीही वाळीत टाकले. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांना आपली बाजू समजवून सांगितली. संजय दत्त प्रकरणात तो दहशतवाद्यांचा साथीदार नाही, हे कळाल्यावर बाळासाहेबांनी सुनील दत्त यांना मदतच केली. खरंतर सत्ताधारी पक्षाचा नेता पायाशी आलेला. त्याला हाकलता आला असता. पक्षात ये असं अटीशर्तीनिकषांचं राजकारण करता आलं असतं. पण साहेबांनी मोठ्या मनानं संजय दत्तला उगवता सूर्य संबोधलं. आशीर्वाद दिले. पुढे केलेल्या गुन्ह्यात संजय दत्तला शिक्षा झाली. पण आजही सुरु असलेली अभिनयाची कारकीर्द साहेबांचे शब्द खरे ठरवतेय. वंदनीय मोठ्या साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत सन्माननीय उध्दव ठाकरे साहेबांनी जीवनात अशीच अनेकांना साथ दिली. आज फूत्कार टाकणाऱ्या अनेक मग ते नेते असो वा अभिनेते...त्यांचे जीव वाचवणारे, त्यांना पायावर उभे ठेवणारे आणि गद्दारीला दिल्लीत किंमत मिळेल एवढे मोठे बनवणारे उद्धवसाहेबच! हवंतर कधी नथुरामाची शपथ घेऊन पोंक्षेंना बोलायला सांगा! सन्माननीय मोठे साहेब, सन्माननीय उद्धवसाहेब यांचा उदारमतवादी हिंदुत्वाचा सर्वसमावेशक वारसा चालवणं जर आदित्यजींना जमत असेल तर त्यांचं अभिनंदनच करायला हवं. आमचा युवा वाघ ठाकरेंच्या घराण्यातील, ठाकरेंच्या परंपरेतीलच! आदित्यजींना निवडणुकीच्या मैदानात हरवता येत नाही, त्यांना विधानसभेच्या सभागृहात पराभूत करता येत नाही, लोकांमधे आपलेपणाने मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाला नावं ठेवता येत नाही. तसं म्हटल्यावर भ्रष्ट पक्षाचे लोक त्यांच्यावर दर वर्षी बदनामीचा नवा डाव टाकू पाहातात. २०२६चा नवा प्रयोग मोहित कंबोजच्या घरी गेल्यामुळे बदनामी करण्याचा. असाच बदनामीचा विषप्रयोग यापुर्वी राहूल गांधींवरही करून झाला. भक्तूल्यांची एक सवय आहे, आपलं ठेवावं झाकुन लोकांचं पहावं वाकून. पाकिस्तानच्या द्वेशात आकंठ बुडालेल्या भक्तुल्यांच्या बुडाला त्यांचे नेते पाकिस्तानात जाऊन पोटभर बिर्याणी खाऊन आलं तरी चालतं, मेहबुबा मुफ्तीं बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं तरी भक्तुल्यांना मास्टरस्ट्रोक वाटतो, प्रभु श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि त्यांनी मरणासन्न रावणाला काय वागणुक दिली हे विसरून जायचं हीच तर भक्तुल्यांची खरी ओळख आहे. सापाला दूध पाजणाऱ्या आपल्या संस्कृतीत आदित्यजींनी एखादवेळी नागपंचमी साजरी केली तर भक्तूल्यांचा मुळव्याध लगेच दुखायला लागतो. बरं या कार्यक्रमाला सन्माननीय राज ठाकरे साहेब, सन्माननीय सुप्रीयाताई, काँग्रेसचे नेते धीरज देशमुख वगैरे सर्वपक्षीय बरीच मंडळी होती, पण टीका फक्त आदित्यजींवर! म्हणजे इतरांनी केलं तर प्रेम आणि ठाकरेंनी केलं तर अत्याचार? अरे ठाकरेद्वेषातून बाहेर या, तुमच्या आमच्या घरातील मायमाऊली सिलेंडरच्या लाईनीत उभी आहे, ५-६ दिवसांपासून आपण सगळेच पेट्रोल पंपावर आहोत. येणाऱ्या काही महिन्यात महागाई तोंडाचं पाणी पळवणार आहे. त्याकडे लक्ष द्या. आणि हो, मोहब्बत ची दुकान चालवणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचा आदर्श घेऊन द्वेशाचं दुकान बंद करणं अगत्याचं आहे. तसंच ठाकरे हाच धर्म, ठाकरे हेच ध्येय मानणाऱ्यांपैकी काही गोबेल्सनीतीला फसलेत. त्यांनीही सावध व्हावं. गाठ दुर्जन कपटी अफझलखानी अवलादीशी आहे. आलिंगन देऊन आपुलकीची उब देणारी नाही, तर घात करु पाहणारी विश्वासघातकी अवलाद आहे ही. सावध व्हा. वेळीच दगाफटका ओळखा. अफझलखानी अवलादीच्या अपप्रचाराचा कोथळा काढा...आपले साहेब एकच...ठाकरे! तुर्तास इतकंच! @AUThackeray @SardesaiVarun @isurajchavan
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
103
13
124
23.3K
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
राहुल गांधी हा एकमेव कणा असणार माणूस यामुळे वाटतो की तो अंबानीच्या लग्नात जाण्यापेक्षा एका कॅफेत जाऊन मस्त बसला होता. अंबानींच्या लग्नात न जाता शेतकरी कुटुंबाच्या लग्नात जायला प्राधान्य दिले. राजकारणा पलीकडे संबंध जपा पण समोरचा कसा वागतोय हे पण एकदा बघणं गरजेच आहे.
Shekhar tweet media
MR
39
103
737
7.6K
Rohit retweetledi