Mahesh Rane

24 posts

Mahesh Rane

Mahesh Rane

@marathakym

Katılım Ekim 2018
192 Takip Edilen40 Takipçiler
Mahesh Rane retweetledi
Sandeep Gidde Patil
Sandeep Gidde Patil@giddesandeep·
तुमची जुनी रद्दी एकवेळ जाळून टाका पण भंगारवाल्याला विकू नका. कधी मागचं काही हुडकून काढेल कळणार नाही. #समीर_वानखेडे #वसूली_भाई_वानखेड़े
MR
1
4
18
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
सर आपने सिरियस मॅन सिनेमा दलित समाज को सामने रख कर बनाया, बोहोत अच्छी सोच है सर आपकी. ऐसे ही मराठा समाज के लिये एक अच्छा सिनेमा बाणाईये... स्टोरी मै दूंगा. और ओ महाराष्ट्र मे ही नही, पुरे भारत मे चलेगी.. ऑस्कर भी मिल सकता है... @navazuddinsiddique @SudhirMishraFC @sudhirmishra
हिन्दी
0
0
2
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
चंद्रकांत दादांना एक विनंती आहे. मराठा आंदोलनात तुमचे हस्तक पाठवू नये. नाहीं तर सर्व उघडकीस करणार. तुम्ही आधी ही मराठा मोर्चाची वाट लावलात आणि आता ही तेच करत आहात. एक मराठा लाख मराठा
MR
0
0
0
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
@AUThackeray आणि ह्यात जो निर्दोष वहाण चालक मेला आहे त्याचं काय साहेब. त्याला दोन लहान मुली आहेत. बापाची सावली गेली कि ओ कायमची. सरकारने त्यांच्या कुटुंबास मदत करावी... धन्यवाद
MR
0
0
0
0
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
CM has made a statement on the Palghar crime. I urge all, especially political parties to kindly note that the police had already arrested all those involved in attacking the sadhus. Strictest action is being taken. Maharashtra Govt never will pardon any such crimes.
CMO Maharashtra@CMOMaharashtra

The Palghar incident has been acted upon. The police has arrested all those accused who attacked the 2 sadhus, 1 driver and the police personnel, on the day of the crime itself.

English
4.7K
1.7K
10K
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
@Dev_Fadnavis साहेब परप्रांतीयांची चाचणी करून, एक खाजगी ट्रेन त्यांच्यासाठी करावी. जेणेकरून येथील मराठी माणसाला रोजगार मिळेल. विनंती...
MR
0
2
4
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. #bandrastation #Mumbai
MR
1.8K
2.8K
11.6K
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
@uddhavthackeray साहेब परप्रांतीयांची चाचणी करून, एक खाजगी ट्रेन त्यांच्यासाठी करावी. जेणेकरून येथील मराठी माणसाला रोजगार मिळेल. विनंती...
MR
0
0
0
0
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray@uddhavthackeray·
वांद्र्यातील गर्दी हे कुणीतरी रेल्वेबाबत पिल्लू सोडल्यामुळे, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात आहात, सुरक्षित आहात, माझं केंद्र सरकारशी बोलणं सुरु आहे, तुम्ही अजिबात काळजी करु नका !
MR
423
442
6.7K
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
जसे गोर गरिबांचा महाराष्ट्र पोलिसांनि चोप काढला तसाच वाधवां आणि त्यांच्या बरोबरील २३ जणांसह, व आमीताभ गुप्ता ह्यांचा भर रस्त्यात चोप काढावा. आणि विडियो रेकॉर्डींग करावी. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis @PawarSpeaks @TV9Marathi @abpmajhatv @AnilDeshmukh
MR
0
3
5
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
जे कर्मचारी करार पध्दतीवर राहून आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्र शासनात काम करत आहेत त्यांना सर्वांना कायम स्वरूपी शासनात सामावून घेणे हाच त्यांना बोनस होईल @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @rajeshtope11 @AnilDeshmukhNCP @narendramodi @Cp
MR
0
2
3
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
गरीब बाहेर पडला तर कोरोनाने नाही पन लाठीमारने जरूर मारेल, आणि घरि बसला तर लेकरं उपाशी मारतील... काय कराव त्याने ? क्रुपया गरीबाला मारू नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AnilDeshmukhNCP @PawarSpeaks @abpmajhatv @TV9Marathi @ChDadaPatil @DilipPa84778810
MR
0
1
4
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
पोलिसांना साधारण माणसाला मारण्याचा अधिकार कोनी दिला ? लायसन्स जप्त करा, वहाने लॉक करा, करवाही करा. पर्याय आहेत पन एखाद्या गरीबाला मारू नका... मर्सडिस वाल्याला एकाला तरी ठोकून दाखवा... @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @uddhavthackeray @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis @rajeshtope11
MR
0
0
1
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
नमस्कार, मंत्री महोदय महानगर पालिकेच्या उद्यानात काही खुल्या व्यायाम शाळा आहेत. तिथे दक्षता घ्यावी. खूप गर्दी आढळते आहे. उदा. दादर पंचउद्यान खुली व्यायाम शाळा. महेश राणे मुंबई @rajeshtope11 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @harshshilpaa @amarwaingankar @PawarSpeaks
MR
0
0
1
0
Ashok Chavan
Ashok Chavan@AshokChavan1958·
राजकीय खेळपट्टीवर तर मला नेहमीच फटकेबाजी करावी लागते. पण आज नांदेड येथे मुलींच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना मैदानावरील खर्‍याखुर्‍या खेळपट्टीवरही फटकेबाजी करण्याची संधी मिळाली. #कुसुम_महोत्सव
Ashok Chavan tweet mediaAshok Chavan tweet mediaAshok Chavan tweet mediaAshok Chavan tweet media
MR
19
60
757
0
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
साहेब, "तुम्ही मला ताकद दिली, मी जनतेला न्याय देईन, महाराष्ट्राच्या या जमीनीवर रहाणा-या प्रत्येक गरीबाला त्याच्या हक्काचे घर देईन" @PawarSpeaks @CMOMaharashtra @OfficeofUT #24तास_जनतेसाठी
MR
116
150
2.6K
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर
Mahesh Rane tweet media
MR
0
0
2
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
देशात कांय चालू आहे? आणी महाराष्ट्रात अजून सरकार स्थापन होत नाही... कमाल आहे..
MR
0
0
0
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
चाणक्य
Mahesh Rane tweet media
हिन्दी
0
0
0
0
Mahesh Rane
Mahesh Rane@marathakym·
आधी सेनेचा मुख्यमंत्री नंतर अडीच वर्षे बी.जे.पी. चा मुख्यमंत्री बहुतेक.
MR
0
0
1
0