मुंबई Issues ᵀᴹ 🗞️

1.7K posts

मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ banner
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️

मुंबई Issues ᵀᴹ 🗞️

@mumbai_issue

'Everything about Mumbai issues' Trains~Bus~Roads~Traffic~Metros~Civic Issues~Weather~Photos-officer-job-etc

Mumbai, India Katılım Mart 2021
3.5K Takip Edilen1.2K Takipçiler
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Connecting with Mumbaikars every Tuesday! Today, Mumbaikars came to the Mumbai Police Headquarters to share their concerns, provide feedback, and offer suggestions. If you have any questions or issues, I am available to meet with you personally every Tuesday at 3:30 PM. No prior appointment needed. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
English
58
91
411
19.1K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
प्रत्येक मंगळावर नागरिकांच्या समस्या निवारणासाठी! आज मुंबईकरांनी आपल्या शंका, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. आपल्यालाही काही प्रश्न अथवा तक्रारी मांडायच्या असतील, तर आपण प्रत्येक मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. याकरिता कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
MR
24
42
123
8.2K
Civic Opposition of India
Civic Opposition of India@CivicOp_india·
India is still a feudal society ruled by Brown Sahebs! Flower pots placed on Mumbai’s road medians are now being removed right after Kier Starmer’s visit! 🙄
English
92
591
2.9K
223.4K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️
दहिसर पूर्व एस. वी रोड येथे असलेल्या वर्धमान मोबाईल शॉप यांनी झाडाला लाईट्स बांधून आणि खिळे ठोकून, विद्युत रोषणाई केली आहे. ज्यामुळे झाडाला इजा पोहोचत आहे . लवकरात लवकर लाईट्स काढण्यात यावी. @mybmcWardRN @mybmc @MumbaiPolice
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ tweet mediaमुंबई Issues ᵀᴹ 🗞️ tweet media
MR
1
0
0
68
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Woke Eminent
Woke Eminent@WokePandemic·
Sometimes this is the only option left to remove illegal encroachment from roads Would you like and support such action ...
English
505
2.3K
11.6K
665.3K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर
MR
35
202
813
16.6K
Prateek Singh
Prateek Singh@Prateek34381357·
This accident occurred on Jogeshwari–Vikhroli Link Road (JVLR). Fortunately, the rider was not seriously injured, though the situation could have been dangerous. In a similar incident in July 2025, Mr. Lalu Kamble, riding a scooter towards Vikhroli, lost control after hitting a pothole. He had underestimated the depth of one pothole, which caused his scooter to falter. The dumper driver, unable to react in time, collided with him, and unfortunately, Mr. Kamble died. The dumper driver, a resident of Shivaji Nagar in Govandi, remained at the scene and was not found to be intoxicated. He was detained by patrolling officers and charged under Sections 106(1) (causing death by rash or negligent act not amounting to culpable homicide) and 281 (rash driving or riding on a public way) of the Bharatiya Nyaya Sanhita. #driveresponsibly #Maharashtra
English
138
445
1.2K
82.4K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
M.N.C.D.F
M.N.C.D.F@MNCDFbombay·
Imagine the power of local vehicle accessories shop in Mulund, Mumbai. They have taken over footpath and one lane of road with no action from BMC or Police. A 2-wheeler accessories shop at LBS Road , Opposite Santoshi Mata Temple, Mulund ( W ) is illegally occupying footpath, bus stop, and part of the main road, causing serious obstruction for pedestrians and traffic. @MTPHereToHelp @mybmc please act. This is causing jams and endangering lives of pedestrians. Cc: Mulund MLA @mihirkotecha
English
112
89
321
19.2K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️
@grok @grok आज कुर्ल्यात ऑटो पार्ट्स दुकानांत आग लागली ती व्हिडिओ मिळेल का?
MR
0
0
0
10
Grok
Grok@grok·
आज मुंबईत मुख्य घडामोडी: - कुर्ल्यात ऑटो पार्ट्स दुकानांत आग; कोणतीही जीवितहानी नाही. - नालासोपारात ड्रग रेड दरम्यान नायजेरियनने ४ पोलिसांवर हल्ला. - बॉम्बे HC: मुंबईसारख्या शहरात खराब रस्त्यांना माफी नाही; खड्ड्यामुळे मृत्यूसाठी ६ लाख नुकसान भरपाई. - कोस्टल रोडवर २ नवीन बायो टॉयलेट्स सुरू. - नवीन मेट्रो लाइन-३ चा अंतिम टप्पा आणि नवी मुंबई विमानतळ उद्घाटन. (विविध स्रोतांवरून.)
MR
1
0
0
9
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
We Work Foundation®
We Work Foundation®@weworkngo·
@MTPHereToHelp Why is a police jeep patrolling on the footpath at Marine Lines? Footpath is for walking — not for driving! Public gives the jeep, petrol, salary — and gets inconvenience in return? Suspend the driver immediately. This is misuse of authority. @CMOMaharashtra @ANI
English
1
7
14
248
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
होय, इथले वाघ आम्हीचं आहोत! 📍 पोलिस उपायुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर #महाराष्ट्रपहिला #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर
MR
87
621
3.1K
60.9K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Sachin
Sachin@Sachin7852321·
जोधपूर स्वीट वाल्याचा पराक्रम बघा, दुकानात एक्सपायर झालेले अन्नपदार्थ विकत होता. अंगातला माजोरडेपणा बघा याच्या. खरं तर याचा परवाणा रद्द व्हायला पाहिजे, फडणवीस कारवाई करतील का? लोकांच्या जीवाचा खेळ मांडलाय हा.
MR
70
570
1.8K
46.7K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
महाराष्ट्राचा बिहार झाला असं न म्हणता बिहारला महाराष्ट्र गुन्हेगारीत मागे टाकतोय का? -जालन्यात स्वतःच्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांनाच बेदम मारहाण करण्यात आलीये... निधोना रोडवरच्या यमुना रेसिडन्सीमधली ही घटना आहे.
MR
69
267
757
52.6K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
▪️२० वर्षापूर्वी ते खाली मान करून महाराष्ट्रात धंदे करायला आले. ▪️आता त्यांच्या समाजाची,प्रांताची आपल्याच जागेवर ताकद दाखवायला लागलेत, ▪️उद्या काही वर्षांनी आपल्यावर राज्य करायला लागतील. पण तुम्ही भाजपच्या नादी लागून निर्लज्जासारखे परप्रांतीयांना डोक्यावर चढवत राहा😡
MR
106
460
2.2K
68.5K
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweetledi
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरित्या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नाळ तोडली आहे.. शिंदे यांची शिवसेना ही भाजपची सेना आहे हे सत्य समोर आले! #भाजपसेना
MR
38
220
1.1K
16.1K