nooneasked

2.5K posts

nooneasked banner
nooneasked

nooneasked

@noone__asked

cricket,MSD,csk,srk,philosophy, memes , sarcasm ,

Katılım Ekim 2023
90 Takip Edilen28 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
nooneasked
nooneasked@noone__asked·
The world ain't all sunshine and rainbows .
English
0
1
1
1.2K
nooneasked retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
3
186
114
1.5K
nooneasked
nooneasked@noone__asked·
गॅस संपला म्हणून इंडक्शन आणले , पाऊस आला आणि आता लाइट गेली . #बसाउपाशी #punerains
MR
0
1
2
239
nooneasked retweetledi
Kevin Pietersen🦏
Kevin Pietersen🦏@KP24·
I’ve always loved watching Jinks Rahane bat
English
112
319
7.6K
154.1K
nooneasked retweetledi
Selfless⁴⁵
Selfless⁴⁵@SelflessCricket·
-Debuted alongside Virat Kohli -Became Pillar of our Test Team -Won BGT as Captain in Austrlia -Got droped to fit new players -Still never cried on Interviews -Kept grinding in domestic cricket -Now scoring 50s with 200 SR We salute you Ajinkya Rahane 🫡
English
30
511
9.7K
166.6K
nooneasked retweetledi
Harsha Bhogle
Harsha Bhogle@bhogleharsha·
Take a look at some key tournament wins for India in recent times and see how often one player has made a crucial contribution. We don't talk about Shivam Dube enough
English
183
1.8K
23.7K
341.7K
nooneasked
nooneasked@noone__asked·
@mpsc_officeपरीक्षा होऊन जवळ जवळ ८ महिन्यांचा कालावधी होत आल्याने सहाय्यक नगररचनाकार (जा क्र ०५१/२०२४ ) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करावा . मुलाखती चा कार्यक्रम देखील युद्धपातळीवर काम करून जाहीर करावा @Dev_Fadnavis @mieknathshinde @bhimanwar
MR
2
37
29
436
nooneasked retweetledi
Raja Babu
Raja Babu@GaurangBhardwa1·
ऐसे मैच होते है तो बेरोजगारी में भी ऐसा लगता है, आज बहुत काम किया है इतना डोपामिन देकर जाते है रोमांचक मैच 🤣🤣 #SAvsAFG
हिन्दी
40
273
3.1K
62.8K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office आपल्या अखत्यारीत येत असलेल्या सहाय्यक नगररचनाकार (गट ब,राजपत्रित) या पदाचे निकाल ६ महिने उलटूनही प्रलंबित आहेत तर लवकरात लवकर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
4
86
49
838
nooneasked
nooneasked@noone__asked·
जा क्र ०५१/२०२४ सहाय्यक नगररचनाकार परीक्षा होऊन २१५ दिवस उलटले आहेत . अजून निकाल नाही . साधी पात्र अपात्र उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली नाही . उमेदवारांची वाट बघून बघून आता निराशा झाली आहे . संयम संपला आहे . @mpsc_office @degree_holders #ATP_RESULT
nooneasked tweet media
MR
5
49
38
447
nooneasked retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अखेर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली, त्याबद्दल सरकारचे आभार.. सदरील परीक्षा पुन्हा घेत असताना परीक्षा केंद्र TCS ION केंद्रांवरच घ्यावी, ही विनंती..! @Dev_Fadnavis @mieknathshinde
Rohit Pawar tweet media
Rohit Pawar@RRPSpeaks

PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde

MR
7
121
191
4.7K
nooneasked
nooneasked@noone__asked·
२५ जानेवारी ला होणारी pmc je परीक्षा tcs ion वर च घेण्यात यावी . ४ दिवसापासून स्टुडेंट्स प्रयत्न करत आहे . पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही . लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही विनंती . #PMC_JE
nooneasked tweet media
MR
5
217
132
1.6K
nooneasked retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
MR
97
1.2K
665
9K
nooneasked retweetledi
Dinesh Humnabade
Dinesh Humnabade@DineshHumn9248·
विद्यार्थ्यांवरचा अन्याय थांबवा.... विद्यार्थ्यांच्या हक्काला न्याय द्या PMC JE ची परीक्षा ही अधिकृत सेंटर वरच घ्या 💯💯💯 #TCSion #PMC_JE @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
MR
28
476
289
3.1K
nooneasked retweetledi
🇮🇳 ❤️🏆SWAMI MANGESH DINKAR ❤️🏆🇮🇳
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.
MR
8
291
173
1.6K