patil dj

14 posts

patil dj

patil dj

@patildjrhld

Katılım Mayıs 2026
20 Takip Edilen0 Takipçiler
patil dj
patil dj@patildjrhld·
@CPMumbaiPolice @MumbaiPolice भाऊ सर्वांनी ती पोस्ट रिपोर्ट करा आणि ही पोस्ट करा लवकरात लवकर खूप दिवस झाले आता लिस्ट यायलाच पाहिजे
MR
0
0
0
7
Commissioner of Police, Greater Mumbai
🔸 Today, on National Anti-Terrorism Day, we administered an anti-violence oath to the officers and staff at the @MumbaiPolice Headquarter. This reaffirms our collective resolve to uphold peace and national security. 🔸आज राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद तसेच हिंसाचार विरोधी शपथ घेतली. शांतता आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. #NationalAntiTerrorismDay #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
21
31
151
8.2K
patil dj
patil dj@patildjrhld·
@subhashbhojane भाऊ सर्वांनी ती पोस्ट रिपोर्ट करा आणि ही पोस्ट करा लवकरात लवकर खूप दिवस झाले आता लिस्ट यायलाच पाहिजे
MR
0
0
0
4
patil dj retweetledi
Subhash Sukhadeo Bhojane
Subhash Sukhadeo Bhojane@subhashbhojane·
ही फक्त भरती नाही, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 12 एप्रिल 2026 ला परीक्षा झाली… पण अजून अंतिम निवड यादी नाही. दरवर्षीपेक्षा एवढा विलंब का? उमेदवार दिवस-रात्र मेहनत करून निकालाची वाट पाहत आहेत. जेव्हा प्रक्रिया पारदर्शक असते तेव्हा एवढा उशीर का होतो?
Subhash Sukhadeo Bhojane@subhashbhojane

12 एप्रिल 2026 रोजी Mumbai Police भरतीची लेखी परीक्षा झाली, पण अजून अंतिम निवड यादी नाही. दरवर्षीपेक्षा असामान्य विलंब का? मेरिटमध्ये पारदर्शकता आहे का? हजारो उमेदवार उत्तराची वाट पाहत आहेत. @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis #MumbaiPoliceBharti #PoliceBharti2026

MR
2
9
2
28
patil dj
patil dj@patildjrhld·
@subhashbhojane भाऊ सर्वांनी ती पोस्ट रिपोर्ट करा आणि ही पोस्ट करा लवकरात लवकर खूप दिवस झाले आता लिस्ट यायलाच पाहिजे
MR
0
0
0
3
patil dj retweetledi
Subhash Sukhadeo Bhojane
Subhash Sukhadeo Bhojane@subhashbhojane·
ही फक्त भरती नाही, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 12 एप्रिल 2026 ला परीक्षा झाली… पण अजून अंतिम निवड यादी नाही. दरवर्षीपेक्षा एवढा विलंब का? उमेदवार दिवस-रात्र मेहनत करून निकालाची वाट पाहत आहेत. जेव्हा प्रक्रिया पारदर्शक असते तेव्हा एवढा उशीर का होतो?
MR
2
17
7
155
patil dj retweetledi
Subhash Sukhadeo Bhojane
Subhash Sukhadeo Bhojane@subhashbhojane·
12 एप्रिल 2026 रोजी Mumbai Police भरतीची लेखी परीक्षा झाली, पण अजून अंतिम निवड यादी नाही. दरवर्षीपेक्षा असामान्य विलंब का? मेरिटमध्ये पारदर्शकता आहे का? हजारो उमेदवार उत्तराची वाट पाहत आहेत. @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis #MumbaiPoliceBharti #PoliceBharti2026
MR
5
38
19
279
patil dj
patil dj@patildjrhld·
@subhashbhojane @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis सर, मुंबई पोलीस शिपाई भरतीची Final Merit List कृपया लवकर जाहीर करावी ही विनंती. अनेक दिवसांपासून उमेदवार प्रतीक्षेत आहेत व सर्व candidates खूप panic आणि tension मध्ये आहेत. कृपया पुढील काही दिवसांत final list प्रसिद्ध करून उमेदवारांना दिलासा द्यावा. 🙏
MR
0
3
1
24
patil dj retweetledi
Subhash Sukhadeo Bhojane
Subhash Sukhadeo Bhojane@subhashbhojane·
मेरिटमध्ये कोणतीही छेडछाड नाही ना, अशी शंका आता उमेदवारांमध्ये निर्माण होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि अंतिम यादी जाहीर करावी. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. @Mpsc_Andolan #MumbaiPoliceBharti #PoliceBharti2026 #Transparency #BhartiResult
MR
1
16
6
131
Commissioner of Police, Greater Mumbai
🔸Attended the National Flag Hoisting and Parade Ceremony commemorating the 67th Foundation Day of the State of Maharashtra, along with Hon. Governor of Maharashtra @maha_governor , Hon. Chief Minister @CMOMaharashtra , Hon. @DGPMaharashtra and other dignitaries. 🔸महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण आणि संचलन सोहळ्याला माननीय राज्यपाल @maha_governor, माननीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra, माननीय पोलीस महासंचालक @DGPMaharashtra आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थिती दर्शविली. #महाराष्ट्र_दिन_२०२६ #MaharashtraDay #महाराष्ट्र_दिन_२०२६
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
5
25
103
6.5K
patil dj
patil dj@patildjrhld·
आदरणीय मुंबई पोलीस, १ महिना उलटला आहे—कृपया कॉन्स्टेबल अंतिम मेरिट लिस्ट लवकरात लवकर जाहीर करा. उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत. #MumbaiPolice #MeritList #ResultUpdate @MumbaiPolice
MR
0
0
0
0
मुंबई पोलीस Mumbai Police
🔸Today, Pipping ceremonies were held across Mumbai , where police officials and staff were promoted to higher ranks. The occasion celebrated their steadfast commitment, integrity, and years of distinguished service to the force. In a proud and emotional moment today, the new badges were pinned by family members and senior officials, marking a significant milestone in each officer’s journey of duty and honour. 🔸आज मुंबईमध्ये विविध विभागांतर्गत विशेष पिपिंग समारंभाचे आयोजन करून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत पदोन्नती मिळालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा त्यांचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पदचिन्हे लावून सन्मान केला. सदर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांची शिस्त, सेवा आणि समर्पण यांचा गौरव करण्यात आला. #BadgesOfHonour #PippingCeremony
English
19
27
168
9.5K