Prasad Patil

10 posts

Prasad Patil

Prasad Patil

@prasadpt177

VFX Supervisor

Mumbai Katılım Nisan 2013
86 Takip Edilen6 Takipçiler
Prasad Patil
Prasad Patil@prasadpt177·
@CMOMaharashtra @msrtcofficial @zee24taasnews @abpmajhatv पालघरच्या सफाळे आगारा मधील बसची अवस्था, तुटलेल्या सीट, बसच्या छता वरून पावसाचे पाणि आतमधे, प्रवासी बस मधे देखिल छत्री खोलून बसतात, प्रवासाच्या सुरक्षिततेची कोणाला फीकिर आहे का?
Prasad Patil tweet media
Prasad Patil tweet mediaPrasad Patil tweet media
MR
0
0
0
25
Prasad Patil
Prasad Patil@prasadpt177·
पालघरच्या सफाळे आगारा मधील बसची अवस्था, बसच्या छता वरून पावसाचे पाणि आतमधे, प्रवासी बस मधे देखिल छत्री खोलून बसतात, तसेच प्रवासाच्या सुरक्षिततेची कोणाला फीकिर आहे का? वीडियो सोबत काही फोटो देखिल आहेत यामधे बसचा नंबर जरी पालघरचा नसला तरी ही बस पालघर आगरातील आहे.
Prasad Patil tweet media
Prasad Patil tweet mediaPrasad Patil tweet media
MR
1
0
1
61
Prasad Patil
Prasad Patil@prasadpt177·
@drjyotiwaghmare @jogalshailaja आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जरा जनतेच्या प्रश्नाकडे पण लक्ष दया, मोठ मोठे वादे करायचे आणि पूर्ण नाही झाले की एक मेकावर आरोप करायचे.
MR
0
0
0
106
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare@drjyotiwaghmare·
कोण निष्ष्ठावंत ??? कानामागून आली आणि तिखट झाली… !!! अक्का, कधी झाल्या निष्ठावंत ??? शेणकिड्यांनो उत्तर द्या … !!! #रोकडगॅंगच्याअक्का
Dr. Jyoti Savitri Nagnath Waghmare tweet media
MR
132
27
205
7.8K
Prasad Patil retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Phenomenal innings @imVkohli 👏🏻👏🏻 what a way to reach your 50th ODI Hundred! That too, at the Wankhede, मुंबई ❤️
English
19
307
2.8K
40.1K
Prasad Patil retweetledi
Mandaar Thakur
Mandaar Thakur@mandarvthakur·
@mybmc @mybmcWardRC चारकोप सेक्टर ३ येथील ओमकारेश्वर मनोरंजन पार्क येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या उद्यानाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. ६ पैकी २ झोपाळे चालू अवस्थेत आहेत. जमीन उखडली गेली आहे घसरगुंडीच्या पायऱ्या तुटल्या आहेत.मुलांचा अपघात होण्याआधी लक्ष द्यावे ही नम्र विनंती
Mandaar Thakur tweet mediaMandaar Thakur tweet mediaMandaar Thakur tweet mediaMandaar Thakur tweet media
MR
2
1
0
76
Prasad Patil retweetledi
Mandaar Thakur
Mandaar Thakur@mandarvthakur·
@myBESTBus⁩ हा वीडियो आहे ज्यात आपले वाहक परतीचे तिकेट चलो कार्डातून मिळेल असे सांगत आहेत. परंतु मी तिकेट काढायला गेल्यास असे कोणतीही योजना नाही असे सांगण्यात आले. तरी आपण सत्य सांगावे ही नम्र विनंती
MR
2
1
6
977
Prasad Patil
Prasad Patil@prasadpt177·
Thank you sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
English
0
0
1
0