prashant palav

6.9K posts

prashant palav

prashant palav

@prashantpalav8

Katılım Ağustos 2021
1.2K Takip Edilen362 Takipçiler
prashant palav
prashant palav@prashantpalav8·
मराठी माणसाची ताकद मोजू नका..महाग पडेल..शांत आहे याचा वेगळा अर्थ काढायची हिंमत करू नका..Kudos Prasad Vedpathak.. We stand and support Prasad Vedpathak..Proud of you @prasadvedpathak
prashant palav tweet media
15
3
36
686
prashant palav retweetledi
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
Public Statement I would like to sincerely thank all media organizations, journalists, and reporters who covered this issue and helped bring attention to the concerns that were raised. Your interest and coverage played an important role in ensuring that the matter received the attention it deserved. However, I now request all media representatives to kindly refrain from visiting our property and housing society for further coverage of this issue. For nearly a week, the residents of the society have experienced continuous disruption due to repeated visits, interviews, and media activity in the common areas. While the coverage was appreciated, it is important that normalcy returns for all residents. I am pleased to state that the dispute has now been resolved through dialogue and cooperation. The white patti that was at the center of the disagreement has been removed, and the affected area has been restored and repainted to its original condition. The matter has therefore reached a satisfactory conclusion. I believe that when a dispute is resolved peacefully and constructively, it is equally important to know when to close the chapter and move forward. In the interest of maintaining harmony, respecting the privacy of residents, and allowing the society to function normally, I consider this issue closed. I once again thank the media for its support and understanding, and I respectfully request everyone to allow the residents to return to their daily lives without further disturbance. Thank you.
Prasad Vedpathak tweet media
English
1.1K
372
3.3K
819.9K
prashant palav retweetledi
विजय
विजय@maratha5250·
गडकरींच्या स्वप्नातली ही पर्यावरणपूरक कार २०४७ पर्यंत रस्त्यावर धावणार.. ऊस उत्पादनातील अग्रेसर पश्चिम महाराष्ट्र, मालामाल बनणार.. #गडकरी
विजय tweet media
MR
0
7
27
383
prashant palav retweetledi
महेंद्र 🚩
महाराष्ट्रात राहून ज्यांना मांसाहार आणि तो भक्षण करणाऱ्या मराठी माणसाचा तिटकारा वाटतो त्यांनी लागलीच आमच्या राज्यातून स्वतःच्या राज्यात चालते व्हावं. महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी माणसासोबत जुळवून घ्यावंच लागेल. कारण हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, उपऱ्यांचा नाही.
MR
16
43
332
4.9K
prashant palav retweetledi
विजय
विजय@maratha5250·
#महाराष्ट्र
विजय tweet media
QME
19
66
565
7.7K
prashant palav retweetledi
Congress
Congress@INCIndia·
वाह क्या 'विकास' है
हिन्दी
100
2.6K
9.2K
191K
prashant palav
prashant palav@prashantpalav8·
मुंबई ही आगरी, कोळी , भंडारी बांधव आणि मराठी माणसांचीच आहे, येथे जैन धर्मीयांचे पांढरे पट्टे चालणार नाहीत. आत्ताच शहाणे व्हा...! #maharashtra
विजय@maratha5250

मुंबई ही आगरी, कोळी , भंडारी बांधव आणि मराठी माणसांचीच आहे, येथे जैन धर्मीयांचे पांढरे पट्टे चालणार नाहीत. आत्ताच शहाणे व्हा...!

MR
0
0
1
25
prashant palav retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
भाजपचा एकही So Called हिंदुत्ववादी समर्थक या Pjains चा विरोध करताना दिसला नाही, कारण भाजप IT सेल फक्त मराठी लोकांना टार्गेट करतो. तुम्ही कोणतेही प्रकरण काढून पहा, भैय्यांचे किंवा जैन, गुज्जूंचे भाजपकडून प्रत्येक मुद्द्यात #मराठी माणूस चुकीचा दाखवण्याचा कसून प्रयत्न होतो.
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
6
42
153
1.7K
prashant palav retweetledi
prashant palav retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
Mumbai White Line issue: 'आम्ही गोंधळ घालून बकऱ्याचा बळी दिला तर चालेल का?' प्रसाद वेदपाठक
MR
167
175
1.2K
85K
prashant palav retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#PrasadVedpathak जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन..."; प्रसाद वेदपाठकचा इशारा #Mumbai marathi.abplive.com/entertainment/…
MR
246
204
1.5K
131.6K
prashant palav retweetledi
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
Give Respect Get Respect 🙏🏻
English
216
227
1.7K
90.8K
prashant palav retweetledi
The GodFather
The GodFather@IqbalGoldman·
प्रसाद वेदपाठक यांच्या त्या जैन च्या पांढऱ्या पट्ट्याच्या प्रकरणात केंद्रातल्या मोठ्या भाजप नेत्यांकडून राज्यातल्या भाजप नेत्याना प्रचंड शिव्या पडल्या आहेत😡 प्रकरण मोती शेठ पर्यंत गेलय ते सगळे एकवटलेत✊🏼 आणि आमचे मराठी खेकडे तोंडाला फेस येईपर्यंत प्रसाद ला चुकीच ठरवत आहेत😡
MR
21
151
1.1K
26.4K
prashant palav retweetledi
Veer BaBa 🙏
Veer BaBa 🙏@VeerArjey·
"This man @prasadvedpathak is 100% correct... Jains can do whatever they want inside their houses, not on the roads or in public places."
Veer BaBa 🙏 tweet media
English
85
272
2.2K
58.1K
prashant palav retweetledi
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
I stand with @prasadvedpathak ✊🏽❤️ वर्चस्ववादी सर्वांचा महाराष्ट्रात विरोधच होईल.
MR
57
293
2.2K
76.2K
prashant palav retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
मीरा भाईंदर मध्ये आनंद दिघे मैदानात रात्री काही परप्रांतीय जमावाने ठिय्या मांडला हे धक्कादायक आहे. हे लोकं कोण आहेत, कुठून आलेले आहेत, कशासाठी आलेले आहेत, त्यांना कोणी बोलावले आहे याची अधिकृत नोंद गृहखात्याकडे आहे का ? @DGPMaharashtra महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा आहे का ?
MR
8
114
482
8.1K
prashant palav retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
कोल्हापूरकरांनी सुरुवातीपासूनच वचक ठेवला पाहिजे, पुणे मुंबईतील मराठी लोकांनी केलेल्या चुका कोल्हापूरकरांना टाळता येऊ शकतात. भैय्याला दयामाया दाखवणे ही घोडचूक आहे. भैय्यासाठी आपण हिंदीत बोलणे हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. देशबांधव या थोतांडाला बळी पडू नये !
MR
18
218
1.1K
44.2K
prashant palav retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
मुंबई-वडोदरा महामार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकावर #मराठी डावलून जाणीवपूर्वक डहाणू चे दहानु लिहिले आहे. प्रशासनाने हा खोडशाळपणा बंद करावा अन्यथा अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल. प्रयागराजला आम्ही प्रयागराजच म्हणतो, जाणीवपूर्वक डीवचण्यासाठी इलाहाबाद म्हणत नाही. #डहाणू
MR
27
146
846
43.1K