rahul pande

153 posts

rahul pande

rahul pande

@rahulpande91644

Katılım Haziran 2024
29 Takip Edilen10 Takipçiler
rahul pande retweetledi
✌️युवाशाही 💪
शिक्षक भरती 2022 मध्ये तत्कालीन #शिक्षण_आयुक्त सुरज मांढरे (IAS) आयुक्त कार्यालय, पुणे यांनी लावलेला व संपूर्ण मागासवर्गीयांवर अन्यायकारक ठरलेला #TET_CTET 55%-60% नियम दिनांक 23 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाकडून रद्द केला.. मागासवर्गीय उमेदवारांचे #अभिनंदन
MR
0
3
7
137
rahul pande retweetledi
rahul pande retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
शिक्षकांच्या रिक्त हजारो जागा,पात्र उमेदवारांची लाखो गर्दी…आणि महाराष्ट्र सरकार अजूनही कंत्राटी भरतीच्या हट्टावर? ही शिक्षणाची उध्वस्त नीती की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ? कमी पट दाखवून शाळा बंद →आणि आता तिथेच कंत्राटी शिक्षक? हा सरळ सरळ विद्यार्थ्यांवर अत्याचार आहे!
Rohit Pawar@RRPSpeaks

अनेकदा विरोध करूनही महाराष्ट्र शासनाचे कंत्राटी भरतीचं खूळ काही कमी होत नाही. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, लाखो गुणवत्तापूर्ण TET, TAIT, B.Ed/D.Ed उत्तीर्ण उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र असं असूनही शासन कायमस्वरूपी भरती काढतंच नाही. सरकारकडून पद्धतशीरपणे पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि आता तेच कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जात आहेत, यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण का नाकारलं जात आहे? शासनाने १८,६०८ कंत्राटी नव्हे तर १८,६०८ कायमस्वरूपी शिक्षकांची मेगा भरती करावी आणि शिक्षण क्षेत्राची व पर्यायाने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तत्काळ थांबवावी, ही विनंती. @Dev_Fadnavis @dadajibhuse

MR
2
20
20
114
rahul pande retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
#TET पेपरफुटीचा प्रयत्न4,75,668 विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वार! या घोटाळ्यात शिक्षकांसह भाजपा पदाधिकाऱ्याचा भाऊ मिळून 18 जण सहभागी. सरकार बघ्याची भूमिका घेईल पण प्रसार माध्यमंही शांत दुर्देव 🥲 2019 प्रमाणे हे प्रकरण तडीस जाणे आवश्यक,नाहीतर उद्या विद्यार्थ्यांचे भविष्यच फुटेल!
Tushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet media
MR
3
8
11
279
rahul pande retweetledi
Maithili Thakur
Maithili Thakur@maithilithakur·
आज मैं आपके अपार प्रेम, विश्वास और आशीर्वाद के कारण आपकी प्रतिनिधि नहीं बल्कि बेटी बनकर खड़ी हूँ। ये जीत सिर्फ मेरी नहीं है — ये जीत अलीनगर की है, अलीनगर के हर घर की है, हर उस हाथ की है जिसने मुझे अपना आशीर्वाद दिया। मैं हृदय से भारतीय जनता पार्टी के सभी वरिष्ठ नेताओं का, सभी कार्यकर्ताओं, पदाधिकारियों और बूथ-स्तर तक के कार्यकर्ताओं का धन्यवाद करती हूँ, जिन्होंने दिन-रात मेहनत कर इस अभियान को जनता तक पहुँचाया। मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, तथा माननीय मुख्यमंत्री नीतीश कुमार जी का भी आभार व्यक्त करती हूँ, जिनकी प्रेरणा और मार्गदर्शन ने हमारी पूरी टीम को शक्ति दी। माननीय श्री जे पी नड्डा जी,मननीय श्री नित्यानंद राय जी को धन्यवाद । मेरे अलीनगर के भाइयों-बहनों, माताओं-बुजुर्गों और युवाओं… आपने मुझे अपनी बेटी, अपनी बहन, अपनी प्रतिनिधि बनाकर जो जिम्मेदारी दी है — मैं वादा करती हूँ कि विश्वास नहीं टूटने दूंगी। ये मेरी जीत नहीं — आपके भरोसे की जीत है। धन्यवाद अलीनगर… आपका प्यार मेरी सबसे बड़ी ताकत है।” @narendramodi @PMOIndia @AmitShah @JPNadda @nityanandraibjp @dpradhanbjp @TawdeVinod @BJP4India @BJP4Bihar
हिन्दी
1.7K
5.5K
40.4K
602.4K
rahul pande
rahul pande@rahulpande91644·
@maithilithakur मैथिली ताई आप केदार कवच स्तोत्र का गायन you ट्यूब पर किजीये.. जैसा आपने शिव तांडव का किया था.. 🙏🙏
हिन्दी
0
0
0
0
rahul pande
rahul pande@rahulpande91644·
@maithilithakur मैथिली ताई आप केदार कवच स्तोत्र का गायन करो.. जैसा अपने शिव तांडव का सुनवाया था.. 🙏👍
हिन्दी
0
0
0
242
rahul pande retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
परीक्षा होऊन 70 दिवस लोटली गेली पूर्वी 20 दिवसात निकाल लावणारी परीक्षा परिषद आज निकाल कधी जाहीर होणार म्हणून विचारणा केलं की दीड महिन्यापासून "पुढील आठवड्यात लावू "असे उत्तर देऊन मानसिक छळ करीत असल्याने #tait3_निकाल_जाहीरकरा मेगा ट्विट ट्रेंड रविवारी सकाळी 11 ते 1 दरम्यान सर्वांनी व्यक्त व्हा @dadajibhuse @mieknathshinde @INCHarshsapkal @Prksh_Ambedkar @AbhijitKaran25 @RRPSpeaks @Sujat_Ambedkar @AnandrjAmbedkar @abpmajhatv @OfficeofUT @TulsidasBhoite @RealBacchuKadu
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
19
173
138
2K
rahul pande retweetledi
Anand Lagad
Anand Lagad@LagadAnand63450·
सरकारकडे मोठ्या आशेने प्रकल्पग्रस्त पाहतो आहे त्याचे खूप मोठे त्याग आहे समाजासाठी त्याला न्याय द्या 🙏🏻✅ #प्रकल्पग्रस्तआरक्षण✊🏻 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @makrandpatil99 @girishdmahajan @cbawankule @RVikhePatil @SanjayDhanade3 @SanjayDhanade3
Anand Lagad tweet mediaAnand Lagad tweet mediaAnand Lagad tweet mediaAnand Lagad tweet media
MR
6
28
33
267
rahul pande retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
TAIT 3 परीक्षा आयोजन करताना प्रचंड घाई केली परीक्षा सूचना दिलेल्या 20 दिवसात आवेदन अर्ज भरून परीक्षा सुद्धा घेतल्या पण परीक्षा घेऊन 60 दिवस लोटली आहेत तरी त्याचा निकाल लागला जात नाही? मार्क वाढवून देतो म्हणुन एजेंट धुमाकूळ घेतले आहेत मात्र परीक्षा परिषद कोणतीही अधिकृत माहिती देत नाही? निकाल कधी लावणार विचारणा केली तरी पुढील आठवड्यात असे बोलून दिड महिना लोटला तरी निकाल लागला नाही म्हणून उद्या पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार असून शिक्षक भरती निकाल व प्रवित्र पोर्टल शिक्षकभरती पुढील दिशा कळवली जाईल! @AbhijitKaran25 @Prksh_Ambedkar @INCHarshsapkal @RRPSpeaks @dadajibhuse @Dhananjay4INC @Dhananjay4INC
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
6
121
122
5.9K
rahul pande retweetledi
Sanjay Dhanade
Sanjay Dhanade@SanjayDhanade3·
मा मुख्यमंत्री साहेब यांनी केलेल्या आश्वासना नुसार येणाऱ्या पदभरती पुर्वी बेरोजगार प्रकल्पग्रस्तां ची संख्या पाहता पाच टक्के वाढवून पंधरा टक्के आरक्षण देण्यास यावे. @Dev_Fadnavis @girishdmahajan @cbawankule @CMOMaharashtra
MR
17
46
44
1.1K
rahul pande retweetledi
rahul pande retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
परीक्षा घेण्यासाठी जेवढी घाई केली तेवढीच घाई निकाल लावण्यासाठी करा. विद्यार्थी खूप ताण तणावात आहेत.गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करा.#TAIT3_निकाल_जाहीर_करा #शिक्षक_भर्ती_2025 #Tait3 #टेट @dadajibhuse @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
MR
4
209
173
3.1K
rahul pande retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. - फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
MR
1
6
96
3.5K
rahul pande retweetledi
Rojgar Sarthi
Rojgar Sarthi@PK0397081454749·
27 मे ते 5 जून परीक्षा, 45 दिवस उलटले (20 जुलै 2025). रेड अलर्ट पावसातही परीक्षा, पण निकाल थांबला? न्याय द्या! #TAIT3_निकाल_जाहीरकरा #MAHATAIT2025 #शिक्षकन्याय
Rojgar Sarthi tweet mediaRojgar Sarthi tweet media
MR
4
69
49
1.5K
rahul pande retweetledi
Akshay
Akshay@Akshay07492316·
@kamblesandeep12 @Dev_Fadnavis @dadajibhuse @gajabhauX @Dhananjay4INC @indiejmag @RRPSpeaks @AbhiPawarBJP @VBAforIndia @INCMaharashtra @NCPspeaks #TAIT3_निकाल_जाहीरकरा झक मारायला लवकर परीक्षा नियोजित केली का.... तुमचा कडे जागा नाहीत फक्त पैसे गोळा करणे हाच उद्देशाने तुम्ही परीक्षा घेतली असे वाटत आहे यापेक्षा एक भांड घेऊन भिक मागितल पाहिजे सरकार ने परीक्षा होऊन ४५ देवास लोटले तरी सुद्धा निकाल जाहीर होत नाही.⚖️⚖️⚖️
MR
1
28
20
320
rahul pande retweetledi
jagdish ramesh borse
jagdish ramesh borse@borse_jagdish·
sandeepkambleofficial@kamblesandeep12

TAIT परीक्षा होऊन जवळपास 45 दिवस लोटली असून अद्यापही टेट परीक्षांचा निकाल #IBPS यांनी लावला नाही.परीक्षा परिषद यांनी परीक्षा घेताना अर्ज भरण्यासाठी ते परीक्षा घेण्याचा कालावधीत केवळ 20 दिवसाच्या आत घाईने परीक्षा आयोजन केली मात्र निकाल लावताना ती घाई का होत नाही? #TAIT3निकाल

QHT
0
23
12
133