Malad_Vidhansabha 162

305 posts

Malad_Vidhansabha 162 banner
Malad_Vidhansabha 162

Malad_Vidhansabha 162

@Malad_official

@mnsadhikrut मालाड पश्चिम विधानसभा १६२. 📩[email protected] 📞+91 9152215331

Malad West, Mumbai Katılım Şubat 2023
24 Takip Edilen61 Takipçiler
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
काही दिवसापूर्वीच @Malad_PS अंतर्गत गुरु कृपा बार येथे कल्पेश भानुशाली नावाच्या व्यक्तीचा खून झालं होता.सदर बार हे बंद ठेवण्याचे आदेश असताना बार मालक बाळा अण्णा पोलिसांना चकमा देत बार चालू ठेवत होता मध्य रात्री मालाड मनसेची पोलिसांसोबत बारवर रेड..! @mnsadhikrut @MumbaiPolice
MR
0
2
0
146
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
Malad_Vidhansabha 162@Malad_official

काही दिवसापूर्वीच @Malad_PS अंतर्गत गुरु कृपा बार येथे कल्पेश भानुशाली नावाच्या व्यक्तीचा खून झालं होता.सदर बार हे बंद ठेवण्याचे आदेश असताना बार मालक बाळा अण्णा पोलिसांना चकमा देत बार चालू ठेवत होता मध्य रात्री मालाड मनसेची पोलिसांसोबत बारवर रेड..! @mnsadhikrut @MumbaiPolice

QAM
0
0
0
18
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
विषय आमच्या #ganpatibappa आगमनाचा आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे बाप्पाच्या मूर्तीला व आगमनाला त्रास होऊ नये, तसेच सर्व रस्ते आगमनापूर्वी खड्डे मुक्त व्हावेत यासाठी @mybmcWardPN सहा.आयुक्त यांची भेट घेण्यात आली. #MNS #Trending #rajthackery @mnsadhikrut @mnsreport9
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
1
12
64
566
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
@mnsadhikrut @Malad_official व चारकोप विधानसभा तर्फे काल @mybmcWardPN येथे अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरचे खड्डे व अनेक प्रलंबित विषय संदर्भात धडक मोर्चा काढण्यात आला. मनपा कार्यालय समोर महाराष्ट्र सैनिकांचे जोरदार प्रदर्शन. #MNS | #mybmc | #Trending @mnsadhikrut @mnsreport9
MR
1
26
58
539
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी @Malad_official महिला आघाडी तर्फे @malwanipolice @BangurNagarPS@Malad_PS च्या पोलीस बांधवांना राखी बांधून #रक्षाबंधन साजरा करण्यात आलं. विशेष मार्गदर्शन @mnsadhikrut सरचिटणीस मा. @ThakareShalini ताई. #mns #mnsadhikrut #RakshaBandan
Malad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet media
MR
0
1
6
122
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
#kabutarkhana बंद केलं म्हणून रस्त्यावर उतरणारे #JainCommunity त्यांच्या देरासर मध्ये कबुतर जाऊ नये म्हणून जाळी लावलेली चालते. नेमकं यांची भूमिका तरी काय.? #dadarkabutarkhana #MNS #MNSAdhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
2
8
24
435
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
लाडकी बहिण योजना अंतर्गत मिळणारे पैशे, प्रत्येक सणाला मिळणारा अन्न हे महाराष्ट्रातल्या कोणत्या मतदाराने मागितलं होता.? हे सर्व स्वयंघोषित प्रकरण फक्त सत्ता काबीज करण्यासाठीच होतं. मतदार आजही दैनंदिन सुविधाची वाट पाहत आहे. #MNS #LadliBehnaYojna #MaharashtraPolitics @mnsreport9
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
1
5
16
167
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
गणेशोउत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी मालवणीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यानंमुळे गणेश मंडळानं व भक्तांना होणारा त्रास लक्षात घेत आज @mybmcWardPN येथे सदर रस्ता त्वरित डांबरीकरण्यासाठी पत्र देण्यात आले. #AbhijitBangar #bhushangagrani #mybmc #MNS @mnsadhikrut @mnsreport9 @mybmc
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
1
5
15
338
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@Malad_official विभाग अध्यक्ष श्री. शशांकजी डेहलीकर यांनी @GoregaonPS चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप विश्वासराव यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. #mns | #RajThackeray | #AmitThackeray
Malad_Vidhansabha 162 tweet media
MR
0
0
0
20
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@Malad_official मध्यवर्ती कार्यालयात @Malad_PS वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार पन्हाळे यांनी भेट दिली असून विधानसभाचे विभाग अध्यक्ष श्री.शशांकजी डेहलीकर व चारकोप विधानसभाचे विभाग अध्यक्ष श्री.दिनेशजी साळवी यांच्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. #mns #Trending
Malad_Vidhansabha 162 tweet media
MR
0
0
0
21
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@mnsadhikrut अध्यक्ष श्री. @RajThackeray साहेबांच्या आशीर्वादाने व युवानेते @MNVS_Adhikrut अध्यक्ष श्री. @amitrthackeray साहेबांच्या मार्गदर्शनाखाली @Malad_official विभाग अध्यक्ष श्री. शशांक डेहलीकर यांच्या नेतृत्वाखाली @N23PRASAD यांची शाखा सचिव (४७) पदी नियुक्ती करण्यात आली
Malad_Vidhansabha 162 tweet media
MR
0
0
2
24
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@mnsadhikrut अध्यक्ष श्री. @RajThackeray साहेबांच्या आशीर्वादाने व युवानेते @MNVS_Adhikrut अध्यक्ष श्री. @amitrthackeray साहेबांच्या मार्गदर्शनाखाली @Malad_official विभाग अध्यक्ष श्री. शशांक डेहलीकर यांच्या नेतृत्वाखाली आज नवीन उपशाखा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. #mns
Malad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet media
MR
1
5
11
159
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@mybmc ही परिस्थिती आहे मालवणी गेट क्र ७, आजमी नगरची. एक रस्ता तेही छोटा, त्यात वाहने, चालणारी लोक आणि अनधिकृत फेरीवाले. अपात्कालीन परिस्थिती काय परिणाम होईल याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. मा. #SupremeCourt च्या आदेशानुसार कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. #MNS #mybmc
MR
0
0
0
21
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@Malad_official चे विभाग अध्यक्ष श्री. शशांकजी डेहलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. ४६ मध्ये जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. उपस्थित विधानसभा मधील सर्व महिला / पुरुष व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी. #MNS #mnsadhikrut #RajThackeray @mnsadhikrut @mnsreport9
Malad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet media
MR
0
2
11
135
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
#NiteshRane जी, मी पण गोल टोपी घालतो, हलकीशी दाडी सुद्धा आहे, मालवणीत राहतो उत्कृष्ट अशी #मराठीभाषा बोलतो, वाचतो, लिहितो आणि थोडं फार भाषण ही करतो. आणि विशेष म्हणजे मी @mnsadhikrut चा पदाधिकारी ही आहे. #MNS #RajThackeray #marathipride #marathibhasha @mnsreport9 @mnssocial_
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
50
97
873
14.1K
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
संत जणांची गायिली गाथा, विठ्ठल चरणी ठेवुनी माथा, गुरुकृपा ती खरी दत्ताच्या वरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी..! #आषाढीएकादशी #AshadhiEkadashi #MNS #mnsadhikrut
Malad_Vidhansabha 162 tweet media
MR
0
0
1
33
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
ठाकरे बंधू एकत्र म्हणजे वाघांची फौज, विरोधक बिचारे,जसे गोट्यातले उंदीर मौज। गर्जना झाली की सिंहांची,थरकाप उडतो साऱ्यांचे, ठाकरे नाव घेताच,थरथरते सत्ता त्यांचे! महाराष्ट्र पुन्हा गर्जतो अभिमानाने, ठाकरे बंधूंच्या तेजाने. #MNS #mnsadhikrut #ठाकरे @mnsreport9 @mnsadhikrut
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
0
3
18
316
Malad_Vidhansabha 162 retweetledi
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR
आमच्या राज्यात दादागिरी चालणार नाही. इथे दादा आणि भाई फक्त मराठी माणूस. हे महाराष्ट्र आहे आमच्या शिव छत्रपतींचा महाराष्ट्र. मुंबई फक्त आमची आणि आवाजही आमचं. जय महाराष्ट्र..! मी मराठी...! #MNS | #MNSAdhikrut | #RajThackeray | #MarathiVijayMelava | #मराठीविजयीमेळावा @mnsreport9
शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet mediaशेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR tweet media
MR
1
11
119
1.6K