Sanket Narayan Doke
1.4K posts

Sanket Narayan Doke
@sanket_narayan
अध्यक्ष - नवी मुंबई विकास अधिष्ठान राष्ट्रप्रेमी।मराठी।पर्यावरणवादी।जशास तसे उत्तर!
Navi Mumbai, India. Katılım Temmuz 2020
936 Takip Edilen965 Takipçiler

@SunainaHoley @Dev_Fadnavis नितेश राणेंना पण घेऊन जायला पाहिजे होते !
MR


@yagnaja झूठ की भी सीमा होती हैं ! ये एआई 🤖 जेनरेट फोटो हैं ।
हिन्दी

@yoursurajnaik @AnkushC43447360 @LambaAlka @ShadowSakshi @iPraveenX या महिलेला न्याय फक्त आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी दिला असता. आता त्यांच्या सारखा पुरुष जल्माला येणे नाही. यांना एकच शिक्षा कडेलोट…..
MR

नालंदा में दरिंदगी की हद पार।
महिला को अर्धनग्न कर सड़कों पर घसीटा, वीडियो वायरल किया गया।
और न्याय के नाम पर ₹10,000 का हर्जाना?
यह न्याय नहीं, अन्याय का मज़ाक है।
@LambaAlka
#Nalanda
हिन्दी

@ChitraKWagh @DayaAthawale राहूद्या पाक व्याप्त काश्मिर घेणार होते त्या बद्दल बोला ! ते नाही जमले तर चिन ने आपला गिळंकृत केलेला भुभाग तरी परत मिळवून द्या !
MR

हे मोदी सरकार आहे - जो हत्यार उचलणार, त्याचा हिशोब होणार- केंद्रीय गृहमंत्री Amit Shah जी
#NaxalFreeIndia

MR

@Relatedwithsky सत्याची विचारधारा, जी तुमच्याकडे दूर दूर नाही. धर्मांध होण्यापेक्षा डोळस असलेले बरे.
MR

@sanket_narayan @mohitkamboj_ जल्म कळला बर🤣🤣 आणि कोणाची विचारधारा? फक्त एका पक्षाची?
MR

@Relatedwithsky @mohitkamboj_ हे स्वतः ला समजवा….
हा प्रकार तुमच्याकडे आहे. असो कळायला हा जल्म जाईल तुमचा. राहिला प्रश्न नेता तर माझे आराध्य छत्रपती शिवराय आहेत त्याच्या नंतर मी कोणालाही मानत नाही. फक्त विचारधारेला किंमत देतो.
MR

@sanket_narayan @mohitkamboj_ बघितल ट्विटरवर दिवसभर. नेता लावतो थूक कार्यकर्त्यांना लागते भूक.
MR

@Relatedwithsky @mohitkamboj_ आमचे थोबाड नेत्यासाठी नाही तर सत्या साठी उघडते. तुमचं चालू द्या. मोदी का परिवार…
MR

@sanket_narayan @mohitkamboj_ असाच प्रश्न मनसुख हिरेनला मारल, अर्बन गोस्वामी, केतकी चितळेला अटक केली, दिशावर बलात्कार, सुशांतला जीवे मारल तेव्हा विचारायला थोबाड शिवल होत का?
MR

@PrakashGade13 @The_NikhilB @narendramodi @Dev_Fadnavis @NavnathBanBJP @niranjandtweets @BJP4Maharashtra या संपुर्ण विडीओ काळात पंपावर एकही गाडी पेट्रोल किंवा डिझेल भरायला नाही. तसेच कर्मचारीही दिसत नाही आहेत. ज्याला कर्मचारी म्हणून विडीओ मध्ये दाखवलंय त्याचा ना गणवेश आहे ना आय. डी.
वा रे भाजप आय टी सेल….खरं तर वाटू द्या !
MR

शेअर करा...
पेट्रोल , डिझेल मिळत नाही म्हणणाऱ्या फेसबुकवरील निर्बुद्ध विरोधकांनी हा व्हिडीओ जरूर बघावा..
आज , बीड जिल्ह्याच्या प्रवासात असताना पेट्रोल पंपावर काढलेला हा व्हिडिओ आहे. पेट्रोल , डिझेलची कोणतीही कमी नाही. नियमितपणे पेट्रोल डिझेल पेट्रोल पंपावर पुरवठा होत आहे.
देशात पेट्रोल डिझेलची कोणतीही कमी नाही...
अफवांवर विश्वास ठेवू नका...
MR

@abpmajhatv अशक्य संघ आता अशा बळकट स्थितीत नाही आहे. संघ जर मजबूत असता तर एपस्टीन फाईल बाहेर आल्यानंतर तातडीने राजीनामा घेतला असता. परंतु आता असे होणे नाही 🚫
MR

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागेल तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं... -शरद पोंक्षे
#sharadpongse #marathiactor #BJP #Congress #MarathiNews

MR

@TheAnilkumarG94 @Mahadev66880788 अजून क्लिन चीट नाय मिळाली वाटतं ? म्हणून ही भिती आहे….
MR

@MSRTC007 लव-du तुझ्यासारखे कसे असतात माहिती आहे का ? गा.डीत नाही गु.. आणि हा-गाय ला चालले जुहू…🤣 बाळा स्क्रिन समोर तुझ्यासारखे लंवं-day हिरो बनतात. आम्ही इकडे पण आणि जमिनीवर पण वाघ आहोत. आमची आयडी पत्ता सकट असते. तुझ्यासारखे विचार शुन्य अपशब्द वापरून ट्विट करतात.
MR

@sanket_narayan झाट्या हे तु...
गांज्या रौत.... आणि तुम्ही सगळेच....
शेत्त उपटत बसा आता.
MR










