धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार)

92.8K posts

धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) banner
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार)

धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार)

@Relatedwithsky

जो देशहितकी बात करेगा वही देशपर राज करेगा। Followed by Chetan Dixit, Arvind Tank, Khadak Singh, Padmakar Tillu, Bhupender Yadav, gpkpatil,Akks_, P.N.Rai. No DM

Katılım Aralık 2015
4.7K Takip Edilen4.1K Takipçiler
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार)
@sanket_narayan @mohitkamboj_ असाच प्रश्न मनसुख हिरेनला मारल, अर्बन गोस्वामी, केतकी चितळेला अटक केली, दिशावर बलात्कार, सुशांतला जीवे मारल तेव्हा विचारायला थोबाड शिवल होत का?
MR
0
0
0
8
Sanket Narayan Doke
Sanket Narayan Doke@sanket_narayan·
@mohitkamboj_ @Relatedwithsky या व्यक्तीने ओळखले आहे की, या देशातली जनता माझं काही करू शकत नाही. याने राजकारण्यांच्या गरजा ओळखल्या आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करत असणार ? तसेच राजकारणी कायम लाचार असतातच ! याचा त्याने योग्य फायदा घेतला आहे? यामुळेच कर्तृत्व नसताना ही भाऊ गर्दी आहे ???
MR
1
0
3
311
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Mohit Kamboj Bharatiya
Mohit Kamboj Bharatiya@mohitkamboj_·
Mohit Kamboj Bharatiya tweet media
QME
74
60
521
23.1K
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Future With Fadnavis
Future With Fadnavis@futurewfadnavis·
Devabhau Drives the Electric Future ⚡ 14,000 buses set for a full electric shift- cutting pollution and fuel dependency, with charging stations every 25 km.
Future With Fadnavis tweet media
English
145
153
157
2.9K
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. ३० मार्च २०२६ कामगार सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल… 🏗️ नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना बृहन्मुंबई महानगरपालिकेची कामे मिळण्याबाबत आज सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर, सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश दरेकर जी, महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी जी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, संचालक (विशेष अभियांत्रिकी) श्री. श्रीधर चौधरी, नगर अभियंता श्री. रामचंद्र कदम तसेच विविध नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आमदार श्री. प्रवीण दरेकर यांनी मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे ९०० मजूर सहकारी संस्था कार्यरत असल्याची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग व म्हाडा विभागाच्या धर्तीवर या संस्थांना विनानिविदा पद्धतीने १० लाख रुपयांपर्यंत व ई-निविदेद्वारे ५० लाख रुपयांपर्यंतची कामे स्पर्धात्मक पद्धतीने उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रशासकीय इमारती, महानगरपालिका शाळा तसेच इतर मालमत्तांची देखभाल, दुरुस्ती व रंगकाम यांसारखी कामे नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना देण्यात यावीत, अशी सूचना त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर विहित प्रशासकीय पद्धतीने यासंदर्भातील कार्यवाही तातडीने हाती घ्यावी आणि नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना महानगरपालिकेची कामे मिळावीत यासाठी सकारात्मक व परिणामकारक पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले. कामगारांना संधी, शहराला गुणवत्ता आणि विकासाला गती- याच दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. #BMC #Mumbai #LabourCooperative #MazdoorSashaktikaran #WorkersEmpowerment #AtmanirbharBharat #DevelopmentWithTrust #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @mipravindarekar @mybmc @GaneshKhankar @prabhakarsbjp @PrakashDarekar_
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
29
44
43
444
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. ३० मार्च २०२६ नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना बृहन्मुंबई महानगरपालिकेची कामे मिळण्याबाबत सविस्तर बैठक पार पडली, त्याची काही क्षणचित्रे... #BMC #Mumbai #LabourCooperative #MazdoorSashaktikaran #WorkersEmpowerment #AtmanirbharBharat #DevelopmentWithTrust #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @mipravindarekar @mybmc @GaneshKhankar @prabhakarsbjp @PrakashDarekar_
MR
23
33
30
163
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Er Prashant Pathak (Hindu)
Er Prashant Pathak (Hindu)@PrasantPathak_·
दमदार स्पेस में माइक प्रमोशन स्टार्ट होने वाला है ,आपको सादर आमंत्रित हैं x.com/nar96265/statu…
हिन्दी
51
144
102
2.2K
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Arpit Singh
Arpit Singh@01arpitsingh·
सारैनंदन, सुकुलपुरा, वाराणसी की कड़वी सच्चाई सारैनंदन, सुकुलपुरा, वाराणसी में नाले के किनारे खुलेआम जुआ खेला जा रहा है और वहीं गांजा व हेरोइन जैसे नशीले पदार्थ खुलेआम बेचे जा रहे हैं। रोज़ाना लगभग 40-50 लोग वहां जुआ खेलने पहुंचते हैं और उतनी ही संख्या में लोग नशे का सामान खरीदने भी आते हैं। सबसे गंभीर बात यह है कि यह सब स्थानीय पुलिस के संरक्षण में होता हुआ प्रतीत हो रहा है। कई लोगों ने इसकी शिकायत की, लेकिन पुलिस ने आज तक कोई ठोस कार्रवाई नहीं की। मैंने खुद अपनी आंखों से देखा है कि पुलिस बाइक से आई, पैसे लिए और वहां से चली गई, लेकिन अवैध गतिविधियों पर कोई रोक नहीं लगाई गई। अब सवाल यह है कि इन ग़लत और अवैध गतिविधियों का वहां की सोसायटी और माहौल पर क्या असर पड़ेगा? वहां रहने वाली लड़कियों और महिलाओं की सुरक्षा की जिम्मेदारी आखिर किसकी है? क्या पुलिस और सत्ता की आंख तब खुलेगी जब वहां कोई बड़ा अपराध हो जाएगा? अगर कल वहां छेड़छाड़, लूट, हमला, हत्या या कोई और गंभीर अपराध होता है, तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा? मैं इस शिकायत को लेकर SSP कार्यालय तक भी गया, जहां कार्रवाई का आश्वासन दिया गया, लेकिन उसके बाद न तो फोन उठाया गया और न ही कोई कार्रवाई हुई। क्या यही है वाराणसी पुलिस की वास्तविकता? अगर खुलेआम जुआ, गांजा और हेरोइन बिकेगी, और पुलिस सिर्फ मूकदर्शक बनी रहेगी, तो आम नागरिक आखिर किससे न्याय की उम्मीद करे? कृपया तत्काल संज्ञान लिया जाए और सख्त कार्रवाई की जाए। @Uppolice @varanasipolice @myogiadityanath @myogioffice @narendramodi @adgzonevaranasi @deo_varanasi @PrasantPathak_ @khurpenchh @ajeetbharti @raavan_india
हिन्दी
43
67
89
1.6K
Shardul
Shardul@RanShardul·
राज ठाकरे, आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांनी आयोजित केलेल्या पार्टीला गेले.. रोज मोहित भाऊंच्या विरोधात पेड पोस्ट करणारे मंदशेणिक, डुक्कर गज्या.. 👇🏼
Shardul tweet media
MR
7
22
84
1K
KhadakSingh🚩
KhadakSingh🚩@khadaksingh_·
तुम्हीच व्हिडिओ बघा आणि ठरवा प्रश्न विचारल्यावर उत्तर दिले आहे ! पण विरोधकांना नरेतिव्ह असा चालवायचा आहे की "अमृता वहिनींनी गौप्यस्फोट केला" ! #सुधरा
अर्चना सानप@Archanagsanap2

😎

MR
47
75
95
1.6K
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
A great leader needs a good team... CM @Dev_Fadnavis has a best of people in his team...& when it's comes to investment & growth @kdhavse is where the buck stops. Listen to his speech & know why & how Maharashtra is heading to 1 trillion dollar economy in coming years.
English
165
196
1.1K
61.1K
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Chander Prakash Pathak (SANATANI) 🕉️
#टीम_महापंचायत #जय_श्री_कृष्ण आइए सभी सनातनी में पधारें,,,x.com/i/spaces/1dGYl…
हिन्दी
53
126
92
1.5K
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweetledi
Pooja Tiwari
Pooja Tiwari@POOJASANATANI70·
विश्व के एक मात्र #टीम_महापंचायत में सभी पधारिए। जुड़िए अपनी पहचान बढ़ाइए फॉलोवर्स और सपोर्ट पाएँ,एक दूसरे को फॉलो करें #टीम_महापंचायत x.com/i/spaces/1dGYl…
हिन्दी
34
76
60
1K
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. ३० मार्च २०२६ महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले… 💪🌸 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदीकरिता अर्थसहाय्य देण्यासंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीस महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा श्रीमती मीनल तुर्डे, नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे तसेच संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर उपस्थित होते. जेंडर बजेट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजनेतून घरघंटी, शिलाई संयंत्र, मसाला कांडप यांसारख्या यंत्रसामुग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे काही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर मी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र महिलांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच त्यांच्या अडचणी तातडीने दूर करून, कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या हाताला रोजगार देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भक्कम पायाभरणी करणे, हीच आमची प्राथमिकता आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #MahilaSashaktikaran #WomenEmpowerment #SelfEmployment #BMC #Mumbai #GenderBudget #WomenFirst #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @RohidasML @mybmc
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
37
48
53
466