mahadev Dnyandev Shinde

1.2K posts

mahadev Dnyandev Shinde banner
mahadev Dnyandev Shinde

mahadev Dnyandev Shinde

@shimahadev

BJP

Pune, India Katılım Aralık 2015
514 Takip Edilen23 Takipçiler
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
Lockdown? कांही गरजच नाही! Sugar Industry नव्हे Energy Factories! CNG उत्पादन! गॅस, खताचे पॉवरहाऊस महाराष्ट्रात! youtu.be/GXJCYcyfxAc
YouTube video
YouTube
Rahul Kulkarni tweet media
2
1
8
440
mahadev Dnyandev Shinde
गर्वाने सांगा हिंदू आहोत आम्ही
mahadev Dnyandev Shinde tweet media
MR
0
0
0
0
mahadev Dnyandev Shinde
@Marathi_Rash तुम्ही गेला होता खरात कडे कधी प्रतिक्रिया घ्यायला
MR
0
0
1
53
mahadev Dnyandev Shinde
mahadev Dnyandev Shinde@shimahadev·
@waglenikhil निखिल वागळे साहेब हिंदु जे भोगला आहे बंगाल मध्ये त्यावर आपण कधी बोलला नाहीत. इतकी दिवस पत्रकारिता करता. ममतांच्या समर्थन करता म्हणजे एक प्रकारे घुसखोरी ल पण तुमचे समर्थन समजायचे का
MR
1
0
0
495
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
सत्तेबरोबर गुंडही पक्षांतर करतात. कॅांग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल ते भाजप असा त्यांचाही प्रवास चालू आहे! #WestBengal
MR
53
67
753
14.3K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
बंगाल BJP कडे! BJP ३ राज्ये जिंकली! तामिळनाडूत कमाल! Congress चे केरलम! राज्यात शिंदेसेनेला alert! भाजपात नेतृत्वाची नवी फळी! २०२९ लोकसभेची तीन राज्यातून पायाभरणी ! youtube.com/live/79NPIka5v…
YouTube video
YouTube
Rahul Kulkarni tweet media
MR
1
5
44
4.1K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
बागेश्वर धाम महाराज उर्फ धीरेंद्र कृष्णा शास्त्री याच्या विरोधात महाराष्ट्रातील कोणत्याच पोलीस स्टेशन ने तक्रार घेऊ नये अश्या सूचना दिल्यात कि नाही मुख्य विधी सल्लागार साहेबांनी? सगळे त्यांच्याच सल्ल्याने होते ना ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ऐतिहासिक दृष्टीने चुकीचे, अपमानजनक व अनेकांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये बागेश्वर ने केलीत पण तरीही या बेताल बदमाशाच्या विरोधात कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा नोंदवू नयेत अश्या सूचना आहेत म्हणे. कमाल आहे.
MR
43
185
1.1K
15.3K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
पहा! भारतीय अर्थव्यवस्था डुबवण्याचा ट्रंपचा डाव! Trump च्या mad man theory चा परिणाम पिरगुंट पर्यंत! youtu.be/tHenDTU_318
YouTube video
YouTube
MR
0
1
6
550
mahadev Dnyandev Shinde retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला का हजर नव्हते शाहरुख-सलमान? अखेर 48 तासांनी समोर आलं शॉकिंग कारण news18marathi.com/photogallery/e…
MR
0
1
1
444
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
गरीबों की हकमारी करने वाले TMC सिंडिकेट का नामो-निशान मिटने वाला है। राजगंज जनसभा से लाइव... দরিদ্র মানুষের অধিকার হরণকারী তৃণমূল কংগ্রেসের সিন্ডিকেট ব্যবস্থার সম্পূর্ণ অবসান এখন শুধু সময়ের অপেক্ষা। রাজগঞ্জ জনসভা থেকে সরাসরি… #MatriShaktiBhorosaCard twitter.com/i/broadcasts/1…
বাংলা
142
586
1.2K
513.6K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
TMC नहीं चाहती कि सच्चे देशभक्त गोरखा बहनों-भाइयों का कल्याण हो, भाजपा सरकार बनते ही उनकी सभी समस्याओं का समाधान होगा।
हिन्दी
181
618
2.5K
474.2K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
महाराष्ट्राची ताकद वाढणार! राज्यात लोकसभेच्या 76 जागा! विधानसभा 380 जागा ? Delimitation + 1/3 महिला! कोणत्या जिल्ह्यात किती जागा, विधानसभेचे किती मतदार संघ! पहा सविस्तर! youtu.be/V4CP3Orpg3w
YouTube video
YouTube
Rahul Kulkarni tweet media
MR
1
1
3
468
mahadev Dnyandev Shinde retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाशी अमेरिकेची 'भयानक' डील; ज्याची भीती होती ट्रम्प यांनी तेच करून दाखवले; सत्तेचं समीकरण बदलणार news18marathi.com/videsh/trump-a…
MR
0
1
5
610
mahadev Dnyandev Shinde retweetledi
पुणे शहर वाहतूक पोलीस
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
पुणे शहर वाहतूक पोलीस tweet media
MR
0
2
15
1.9K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Smriti Z Irani
Smriti Z Irani@smritiirani·
बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन। उन्होंने भारतीय संविधान के निर्माण में महती भूमिका निभाई एवं सामाजिक न्याय, समानता और अधिकारों की मजबूत नींव रखी। डॉ. अंबेडकर जी के विचार आज भी हमें एक समतामूलक, न्यायपूर्ण और सशक्त भारत के निर्माण की दिशा में निरंतर प्रेरित करते हैं।
Smriti Z Irani tweet media
हिन्दी
17
45
199
4.7K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
भारतीय संगीत क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या जगप्रसिद्ध गायिका, आपल्या सुमधुर आवाजाने आई सरस्वतीची सेवा करणाऱ्या संगीत उपासक आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा असंख्य पुरस्कारांनी आशाताईंना सन्मानित करण्यात आले. मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक भाषांमधून त्यांनी संगीताची सेवा केली. आज देह रुपाने त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आवाजाच्या रूपात त्या नेहमीच अजरामर असतील. भावपूर्ण श्रद्धांजली !
Aditi S Tatkare tweet media
MR
2
4
22
1.1K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🚇मुंबई सुस्साट! दहिसर, मुंबई येथे आज ‘मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा-1)’ या मार्गिकेचे लोकार्पण केले. दहिसर ते काशीगाव असा मेट्रो प्रवास करताना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती आणि दिशा देणाऱ्या या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 🚇 यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. @mieknathshinde @MPLodha @ShelarAshish @PratapSarnaik @TawdeRitu @MMRDAOfficial @MMMOCL_Official #Maharashtra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
MR
113
907
2.3K
38.1K
mahadev Dnyandev Shinde retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
भारतात सर्वात पहिले कोणते राज्य साक्षर झाले असेल, तर ते केरळ होते. येथील तरुण शिक्षित आणि बुद्धिमान आहेत, परंतु त्यांच्याकडे रोजगार नाही. आम्हाला अशा केरळची रचना करायची आहे, जिथे येथील तरुणांना याच राज्यात नोकऱ्या मिळतील आणि त्यांना इतर आखाती देशांत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. : अमित शाह #News18Marathi #amitshah
News18 Marathi tweet media
MR
1
1
2
232
mahadev Dnyandev Shinde retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 'विचारांचा उत्सव' म्हणून साजरी करा @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
CMO Maharashtra tweet media
MR
2
367
360
2.3K