siddhodhan

1.6K posts

siddhodhan

siddhodhan

@siddhodhan1

civil Engineer

Basmath, India Katılım Haziran 2015
53 Takip Edilen22 Takipçiler
siddhodhan retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या निवड याद्या अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये ZP, शिक्षण व आरोग्य विभाग या भरती प्रक्रियेचे निकाल व कागदपत्रे पडताळणी केली असतानाही जलसंपदा विभागातील अधिकारी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे कारण देत असल्याचे समोर येत आहे. वास्तविक आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर व कागदपत्रे पडताळणीवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्वरित निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीस बोलवावं आणि विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी, ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadanvis @Deepakk75058621 #जलसंपदा_विभाग #सरळसेवा_भरती
MR
37
333
491
19.8K
siddhodhan
siddhodhan@siddhodhan1·
@drmned My PNR no is 4721363441 And my mobile no is 8087929329
English
1
0
0
16
Nanded Division
Nanded Division@drmned·
Train No. 12767 Nanded-Santragacchi weekly express scheduled to leave Nanded at 15.25 hrs on 10.06.2024 is RESCHEDULED to leave Nanded at 18.00 hrs on the same day.
English
3
0
2
636
siddhodhan retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
आदरणीय देवेंद्रजी, सस्नेह नमस्कार, महोदय, राज्यसेवा 2024 परीक्षेसाठी Dy.SP रिक्त पदांच्या सर्व जागा #MPSC कडे पाठवाव्यात. तसेच जलसंपदा विभाग (WRD)भरती 2023 परीक्षेचा तातडीने निकाल जाहीर केला जावा. सकारात्मक आणि तातडीचा प्रतिसाद मिळुन विषय सुटतील अशी अपेक्षा. @Dev_Fadnavis
MR
5
166
265
6.3K
siddhodhan retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
WRD निवड याद्या जाहिर करा ....किती दिवस थांबायचं? आता वेळ बराच झाला आहे उमेदवार ताण घेत आहेत. #WRDनिवडयाद्या @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks जलसंपदा खाते स्वतःकडे आहे विसरले का @Dev_Fadnavis ?
MR
52
736
453
6.8K
siddhodhan retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचं कारण देत असल्याचं समोर येत आहे. वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाहीत, त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Deepakk75058621
MR
236
1.2K
952
26.5K
siddhodhan retweetledi
स्थापत्य अभियंता
WCD ReExam नाही तर, महायुतीला vote पण नाही, तूम्ही आमचं हित जपत नसाल तर आम्ही ही जपणार नाही. 52k+ student and family members around 3-4 lacs votes. WCD ReExam परत घेण्यासाठी आज तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
11
155
122
1.3K
siddhodhan retweetledi
स्थापत्य अभियंता
आचारसंहिता लागण्याधी #WCD_ReExam चा निर्णय घेऊन सरकार पारदर्शक आहे ते दाखवून द्यावे व 52000+ उमेदवारांचा रोष @CMOMaharashtra ने ओढवून घेऊ नये.समोर निवडणुका आहेत,वेळीच निर्णय घ्यावा #Water_Conservation_Department @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
MR
8
126
79
682
siddhodhan retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @atullondhe 11 व 12 मार्च रोजी नियोजित कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. 👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत. अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे. उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे. 👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात ( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा) गेल्या 6 महिन्यापासून 'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत. केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे. सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत. लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा. 👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे धन्यवाद 🙏🙏🙏 @RahulGandhi @kcvenugopalmp @chennithala @varunchoudhary2 @kharge @INCIndia
MR
83
1.3K
770
11.1K
siddhodhan retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब , सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे. आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
MR
321
3K
6.6K
213.3K
siddhodhan
siddhodhan@siddhodhan1·
@ajassy I ordered 2 books and I have received wrong books two times by Amazon..is this your service..what should I do..please look in to this matter..my friend also order the same book..and he also received wrong book..
English
1
0
1
160
Andy Jassy
Andy Jassy@ajassy·
One of our most exciting deal events of the year for Prime members is back! Prime Day is returning July 11-12, and I can’t wait for folks to see what we've got lined up! aboutamazon.com/news/retail/am…
English
42
30
185
49.8K
siddhodhan
siddhodhan@siddhodhan1·
@ajassy I ordered 2 books and I have received 2 times wrong book by Amazon..what should I do..is this is the good service..
English
0
0
0
3
siddhodhan retweetledi
Shruti
Shruti@Shruti26100·
@supriya_sule आपला या government वर पूर्ण विश्वास आहे.. जागा वाढ या सर्व गोष्टींची दखल आपणं आपल्या level वर घ्याल..अशी आम्हाला इच्छा नसून खात्री आहे..!!💯..आपलं सरकार हे सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी तत्पर असणार सरकार आहे ..!! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #increase_wrd_2019_je_vacancies
MR
0
13
7
116
siddhodhan retweetledi
Sonu Borkar
Sonu Borkar@SonuBor89638775·
@supriya_sule हो जागा वाढ झालीच पाहिजे 🙏🙏🙏
MR
0
13
9
164
siddhodhan retweetledi
Adesh Kumar
Adesh Kumar@akshay_adke·
@supriya_sule धन्यवाद ताई आम्हा परीक्षार्थींचा प्रश्न मांडल्याबद्दल गेले 3.5 वर्ष WRD ची आम्ही वाट बघितली आहे वाढत वय परीक्षा काळ या सगळ्या गोष्टी विचारातघेऊन मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब @CMOMaharashtra @Dev_Fadnavis साहेब जागावाढ करावी @AbhiPawarBJP @GopichandP_MLC @Deepakk75058621
MR
0
19
11
149