Suyog Damodare

104 posts

Suyog Damodare

Suyog Damodare

@su13758

Katılım Kasım 2023
6 Takip Edilen1 Takipçiler
Suyog Damodare
Suyog Damodare@su13758·
@RelianceDigital I continus calling for my Washing machine service and technical issue which I bought from your store @VoltasBeko brand nither you responding nor store and that service guy busy not picking phone who responsible for that me as an comsumer @jagograhakjago can u hlp
Suyog Damodare tweet media
English
2
1
0
10
Suyog Damodare retweetledi
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
गोदी मिडियाने बहिष्कार टाकला तरी सोनम वांगचुक यांचा पाठींबा रोज वाढतोय. एक दिवस या लाचार मिडियाला धंदा बंद करावा लागेल! #SonamWangchuk
MR
62
194
1.3K
14.9K
Suyog Damodare
Suyog Damodare@su13758·
मुंबईहून नाशिककडे जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग NH3, ही परिस्थिती आहे वाशिंद येथील, जिथे मागिल 1 वर्षापासून उड्डाणपुलाच काम चालू आहे, काम 1% पण नाही आणि इथली ही दुरावस्था करून ठेवली आहे कंत्राटदाराने @NHAI_Official यांच्या आशीर्वादाने @mieknathshinde @mnsadhikrut @mumbaitak
MR
1
0
0
21
Suyog Damodare retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा प्रश्न आहे. #मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
MR
74
215
1.1K
56.7K
Suyog Damodare retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
प्रति श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय? देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे ! तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती. आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . ( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील. तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत. राज ठाकरे ।
MR
317
1K
5K
392.1K
Suyog Damodare retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
Jai Maharashtra, Two days ago, Prime Minister Narendra Modi appealed to Indians to adopt austerity. Reduce gold purchases, avoid unnecessary foreign travel, consume less petrol and diesel, shift to electric vehicles, and embrace work-from-home practices. Why? Because gold and crude oil are imported, and they drain precious foreign exchange reserves. And with the Iran conflict escalating, global crude prices have surged sharply. Fair enough. But the Prime Minister and senior leaders continue to travel across the country with massive convoys, roadshows, helicopters, flower showers, and extravagant political campaigns. Will the prime minister admit that ‘such political excesses were our mistake, and all of us including me, will not repeat it’? Why should the common man suffer for your mistakes? Is austerity meant only for the citizen and never for the political class? Crude oil today is hovering around 90–100 dollars per barrel. But this is not the first time the world has seen such prices. During the 2008 financial crisis, during the Arab Spring of 2011–12, and the 2013–14 phase (when the BJP itself aggressively attacked the UPA over fuel prices) and again during the OPEC production cuts in 2022–23, crude prices had similarly touched these levels. During 3-4 such periods Dr. Manmohan Singh was the Prime Minister. Narendra Modi himself held the position once. Dr. Manmohan Singh did not ask citizens to stop travelling abroad. Narendra Modi himself did not make such appeals earlier either. So why now? When global crude prices had fallen to nearly 60–65 dollars per barrel, Indian citizens were still paying extremely high prices for petrol and diesel because of heavy taxation. The government earned lakhs of crores through fuel taxes. Where did that money go? The Prime Minister once mocked the “freebie culture.” Yet elections - from Maharashtra to Bihar to West Bengal - are increasingly fought and won through precisely such populist giveaways. In Maharashtra, the ‘Ladki Bahin’ scheme has put tremendous strain on state finances. Instead of genuinely empowering women through jobs, education, and safety, governments distribute temporary cash benefits while inflation silently takes back much of that money. If the economic situation is indeed serious, will the Prime Minister openly ask all political parties to stop competitive populism? The PM now asks citizens to reduce fuel consumption. Fine. But why did this wisdom not emerge during massive election campaigns involving thousands of vehicles, endless roadshows, and the transport of lakhs of supporters across states like West Bengal, Assam, Tamil Nadu, and Kerala? That itself would have burnt crores of liters of petrol and diesel. This didn’t occur to you when massive money power was wielded to gain votes there? Citizens are also being advised to avoid foreign travel. But how many Indians can afford international travel today? Even the middle class that can afford it is living under constant job insecurity. Students wish to study abroad because India has not invested deeply enough in higher education over the last decade, nor created enough confidence in domestic institutions. All you seem to be interested in is imposition of Hindi. Meanwhile, foreign institutional investors have been steadily pulling money out of Indian markets. Estimates suggest that nearly ₹1.5 lakh crore has exited over the past few months. The Prime Minister and his Chief Ministers travel to colder climates to cement investment deals. But if they are making those deals with Indian companies, why even go to Switzerland for it? The Prime Minister himself is embarking on another multi-country foreign tour beginning May 15. First cancel these travels and then preach austerity.
English
513
1.5K
8.3K
490.1K
Suyog Damodare
Suyog Damodare@su13758·
#भंगारसरकार त्याहीपेक्षा अधिक किंवा #महाभंगारविरोधीपक्ष सर्व शांत आणि लाचार #ED पुढे आणि #डरपोक आज या पवित्र महाराष्ट्रात दिवसाढवळ्या लहान लेकरी आणि बहिणींची अब्रूची राखरांगोळी केली जाते त्यावर #silence सरकार षंढ व सर्व विरोधी ++जडे आहेत. @INCIndia @mnsadhikrut @ShivSenaUBT_
MR
0
0
0
5
Suyog Damodare retweetledi
Kranti Kumar
Kranti Kumar@KraantiKumar·
राज ठाकरे ने अपने बचाव में कहा, मेरी आलोचना करने से पहले UP और BIHAR के लोग अपने राज्य के नेताओं से सवाल क्यों नही करते ? सवाल क्यों पूछते हमारा राज्य इतना गरीब, बदहाल और पिछड़ा क्यों है ? क्यों हमलोगों को गुजरात, मुंबई, हैदराबाद और बंगलोर कमाने के लिए जाना पड़ता है. राज ठाकरे ने यह भी कहा, यह बात सही है लोग रोजगार के लिए दूसरे राज्यों में जाते हैं. लेकिन पूर्व UP और BIHAR के लोगों ज्यादा पलायन क्यों करना पड़ता है. मुझे लगता है राज ठाकरे का सवाल वाजिब है. सूरत से ट्रैन में भर भर लोग बिहार में वोट करने आए. फिर वापस सूरत आकर दिहाड़ी कर रहे हैं. दूसरे राज्यों में बदहाल हालात रहकर भी अपनी अपनी जाति के नेताओं के प्रति ऐसी निष्ठा रखते हैं कि पूछो मत. फिर राज ठाकरे मराठी भाषा पर निष्ठा रख रहे हैं तो क्या गलत है ?
Kranti Kumar tweet mediaKranti Kumar tweet media
हिन्दी
128
533
3K
96.3K
Suyog Damodare retweetledi
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻 अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर 🔗- bit.ly/RajaShivajiOff… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩
MR
167
503
2.4K
264.5K
Suyog Damodare
Suyog Damodare@su13758·
काल एका कार्यक्रमात @Westin पवई येथे जाण्याचा योग आला तिथं DJ चालू असताना काही मराठी गाणी वाजवण्याची त्याला विनंती करण्यात आली असताना त्यांनी चक्क नकार दिला पण तेवढ्याच जोरात पंजाबी आणि इतर भाषेतील गाणी मात्र जोराने आणि जोमात वाजवत होता @mnsadhikrut @mnsreport9 कशी हिम्मत यांची
MR
0
0
0
8