Sabitlenmiş Tweet

@MSEDCL हा काय प्रकार आहे.
वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर.
हे एवढे सगळे आकार का आणि कशासाठी.
नुस्ती लूट.
स्थिर आकार आणि वीज आकारात तुमचे काम होत नाही का?
@Dev_Fadnavis @mnsadhikrut @abpmajhatv @zee24taasnews @News18_marathi @lokmat @prasadvedpathak

MR














