umesh patil retweetledi

लोकप्रतिनिधी आणि त्यांचे संबंधित हितचिंतक यांच्यासाठी #राज्याची तिजोरी #खुली होते,
मात्र #देशाची भावी पिढी घडविणारा #शिक्षक जगण्यासाठी धडपडतो याचे भान मात्र कुणालाही नसावे?
ही कृती #शिक्षण क्षेत्राचा #अपमान करणारी नाही का ?
#समान_काम_समान_वेतन
@OfficeofUT @VarshaEGaikwad

MR














