rajkumar dange retweetledi

@CMOMaharashtra या पंधरवड्यात #शिक्षणसेवक_मानधनवाढ च्या फाईलचा निपटारा होईल का?
MR
rajkumar dange
3K posts








शेवटची 2 महिने राहिले असताना यश जवळ आले आहे असे वाटतय.. #शिक्षणसेवक मानधनवाढ अजून थोडेसे मदत करावी सर्वांनी. @RajGandre @samataparty_SS @mayurmarathe27 @kamblesandeep12 @MarathiDeadpool @AshwiniKadu18 @TUSHARKHARE14 @abpmajhatv पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू व्हावा..





@mieknathshinde सर हे जर लागू होणार असेल तर जे शिक्षण सेवक 2019 ला लागले आहेत त्यांना पहिल्यापासून लागू करावेत.. साहेब बघा हे जगण्यासाठी 2 वर्षात किती कर्ज झाले आहे.. विनंती आहेत साहेब पहिल्या पासून लागू करावे















