Kalpesh37

2.5K posts

Kalpesh37

Kalpesh37

@Kalpesh371

junior college physics teacher at rayat shikshan sanstha satara

Satara, India Katılım Ağustos 2019
113 Takip Edilen182 Takipçiler
Kalpesh37 retweetledi
Praful
Praful@Prafulnavhale·
शिक्षणसेवक म्हणून लागलेली सगळी गरीब घरची मुले आहेत.बिचारे मायबाप आस लावून बसले आहेत की एक दिवस आपला मुलगा घरखर्चासाठी थोडे पैसे पाठवेल पण उलट त्यांनाच वयाची तिशी ओलांडलेल्या मुलाला पैसे पुरवावे लागतात किती ही विडंबना #शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
MR
0
35
37
0
Kalpesh37 retweetledi
Kush Thakare
Kush Thakare@thakare_kush·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा गुरुजींना फसवू नका #अजितदादा 6000/- मानधन देऊन गुरुजींची पिळवणूक करू नका @Ajitpawarspeaks @cmomaharashtra @officeofUT @VarshaEGaikwad @Dev_fadnavis @RealbacchuKadu @abpmajhatv @TV9Marathi @Supriya_sule @zee24taasnews @RRPSpeaks @NANA_PATOLE
MR
0
34
29
0
Kalpesh37 retweetledi
Praful
Praful@Prafulnavhale·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा गुरुजींना फसवू नका #अजितदादा 6000/- मानधन देऊन गुरुजींची पिळवणूक करू नका @Ajitpawarspeaks @cmomaharashtra @officeofUT @VarshaEGaikwad @Dev_fadnavis @RealbacchuKadu @abpmajhatv @TV9Marathi @Supriya_sule @zee24taasnews @RRPSpeaks @NANA_PATOLE
MR
0
30
31
0
Kalpesh37 retweetledi
Kalpesh Chaudhari
Kalpesh Chaudhari@kalpeshpc·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या आधी शेतकरी आत्महत्या,मग बेरोजगार आत्महत्या ,आता शिक्षक आत्महत्या ची शासन वाट पाहते की काय? @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu मंत्री महोदय शिक्षण सेवक मानधनात वाढ कधी होणार @Rt_Sevak
MR
0
26
26
0
Kalpesh37 retweetledi
Praful
Praful@Prafulnavhale·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षणसेवकांना #मानधनवाढीचा शब्द दिला होता। जागे व्हा #अजितदादा दिलेला शब्द पाळा @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @OfficeofUT @VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @abpmajhatv @TV9Marathi @supriya_sule @zee24taasnews
MR
0
21
21
0
Kalpesh37 retweetledi
Kush Thakare
Kush Thakare@thakare_kush·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा #दादा तुमच्या एका निर्णयामुळे शिक्षणसेवकांची होणाऱ्या आर्थिक कुचंबनेचा अंत होऊ शकतो।लक्ष द्या #दादा @Ajitpawarspeaks @cmomaharashtra @officeofUT @VarshaEGaikwad @Dev_fadnavis @RealbacchuKadu @abpmajhatv @TV9Marathi @Supriya_sule @zee24taasnews
Kush Thakare tweet media
MR
0
28
26
0
Kalpesh37 retweetledi
Umesh Pawar
Umesh Pawar@UmeshPawar7176·
@RRPSpeaks आम्ही शिक्षण सेवक मुंबई सारख्या शहरात 6000 हजार मानधन भेटते. ते कमी असल्या मुळे शिक्षणसेवक रद्द करावे. मा राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांनी प्रस्ताव मांडला आहे. पण अजून मंजूर नाही. @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu #शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा
MR
0
33
31
0
Kalpesh37 retweetledi
Kush Thakare
Kush Thakare@thakare_kush·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही। दिलेला शब्द पाळा #अजितदादा #मानधनवाढकरा @Ajitpawarspeaks @cmomaharashtra @officeofUT @VarshaEGaikwad @Dev_fadnavis @RealbacchuKadu @abpmajhatv @TV9Marathi @Supriya_sule @zee24taasnews @RRPSpeaks
MR
0
48
43
0
Kalpesh37 retweetledi
Vrushali kholamkar
Vrushali kholamkar@VKholamkar·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या शिक्षण सेवकांची अवस्था शेतमजुरा पेक्षाही वाईट झाली आहे शेतमजूर दिवसाकाठी 450 ते 500 रुपये घेतात आणि शिक्षण सेवक 200 ते 300 रुपये दिवसाकाठी. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
MR
0
27
26
0
Kalpesh37 retweetledi
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
महागाई आऊट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे #BMC शिक्षणसेवक जेव्हा @AjitPawarSpeaks ह्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी एप्रिल मध्ये #शिक्षणसेवक_मानधनवाढ करू असे सांगितले होते. आज जुलै उजडला पण अजून काय #दादांचा_वादा पूर्ण झालेला नाहीय... @NCPspeaks
तुकाराम गिरी 🇮🇳🌻 tweet media
MR
7
107
107
0
Kalpesh37 retweetledi
शेतकरी पुत्र 🌾
@AdvYashomatiINC हो,कृपया #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा!! ६०००₹ महिना मानधनात कुटुंबाचा गाडा ओढताना कर्जापोटी आत्महत्या करायची वेळ आली आहे.
MR
0
18
23
0
Kalpesh37 retweetledi
the_eklavya
the_eklavya@kendre_rajguru·
राबवून घेताना या तथाकथित मंत्र्यांना काहीच वाटत नाही. तुम्ही फक्त आत्महत्या केल्यावरच आमच्या कडे लक्ष देणार आहात का? की आमच्या मरणाची वाट बघत आहात. #शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या @OfficeofUT ,@AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @KaduOffice @bb_thorat
MR
1
18
18
0
Kalpesh37 retweetledi
BHIMASHANKAR NANASO DHASADE
BHIMASHANKAR NANASO DHASADE@DhasadeNanaso·
आधी गरीब होतो. 2019 ला शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालो आणि 6000 रू. मानधन मिळू लागले. आता कर्जबाजारी झालोय... सांगा कसं जगायचं? आणि वरून धरण गळती गार्ड म्हणून ड्युटी लागते.
kamble jitendra @kamblejitendra1

#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu शासनाने ऑनलाइन शिक्षण चालू केले आहे पन शिक्षण सेवकांना 6000 मानधन असल्याने mobile recharge ला देखील पैसे नाहित

MR
0
23
26
0
Kalpesh37 retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी #शिक्षक_विक्रीला निघतो आहे, #5999/- #काम:- कोणतेही चालेल #कार्यक्षेत्र:-सात खंड #शिक्षणसेवक_मानधनवाढ @AjitPawarSpeaks @OfficeofUT @Dev_Fadnavis @SMungantiwar @mipravindarekar @VarshaEGaikwad @Muktpeeth @RRPSpeaks
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
37
35
0
Kalpesh37 retweetledi
Sachin S Jadhav Patil
Sachin S Jadhav Patil@Sachin_Jadhav11·
#दोन वर्ष होऊन सुद्धा शासन यावर काहीच ठोस निर्णय घेत नाही. नीतिमत्ता आहे की नाही यांना? #शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @OfficeofUT @zee24taasnews
MR
0
33
29
0
Kalpesh37 retweetledi
Ashutosh Kumbhar
Ashutosh Kumbhar@meashutoshraje·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावत आहे मग शिक्षण सेवकांच्या बाबतीत अन्याय का? पोलिस पाटील झाले चौकीदार झाले.. शिक्षण एवढे दुर्लक्षित का? आम्ही @UdhavThakare @RealBacchuKadu @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
MR
0
11
7
0
Kalpesh37 retweetledi
Smita Kshirsagar
Smita Kshirsagar@SmitaKshirsaga7·
वेळोवेळी मागणी करूनही शिक्षणसेवक मानधनवाढ होत नसेल तर #शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या करून न्याय मिळणार आहे का? गरीब शेतकऱ्यांची मुले ६०००त संसार चालवणार कसे? शिक्षण क्षेत्रात एखादा #SwapnilLonkar होण्याची वाट पाहात आहे का @RajThackeray @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks
MR
0
15
10
0
Kalpesh37 retweetledi
Swapnil Shinde
Swapnil Shinde@shindeswapnilc·
या राज्यकर्त्यांचा दिवसाचा खर्च 6000 असेल आणि आम्हाला महिन्याला पगार म्हणून 6000 देतात... आता #शिक्षणसेवक_मानधनवाढ फक्त @AjitPawarSpeaks च्या हातात आहे त्यांनी दिलेला एप्रिलचा वादा पूर्ण करावा #दादांचा_वादा #शिक्षणसेवक_मानधनवाढ @mipravindarekar @bbcnewsmarathi @supriya_sule
Swapnil Shinde tweet media
MR
0
49
44
0