Dr. Vikrant Raikar

1.5K posts

Dr. Vikrant Raikar banner
Dr. Vikrant Raikar

Dr. Vikrant Raikar

@vikrantraikar

Doctorate in Marketing & PR. Taluka President NCPSP Colaba Executive Secretary FWC (R) Secretory Mumbai Bhadekaru Forum

Mumbai Katılım Ağustos 2010
17 Takip Edilen60 Takipçiler
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@RRPSpeaks @ashish_jadhao सोन्याचा चमचा त्यांच्या हाती आला तो त्यांच्या आई वडिलांच्या दूरदृष्टीमुळे, तुमच्या हाती फाटलेल चिम्पाट आलं हे तुमच्या नशिबामुळे... मुद्द्याचं बोला ना ? केराची टोपली दाखवलीत कि नाही ? @AmeetSatam
MR
0
0
3
256
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
प्रिय अमित साटम जी, तुमच्या राजकीय प्रगतीचा आदर आहे आणि तुम्ही पुढे जावे यासाठी मनापासून सदिच्छा देखील आहेत. माझ्या संदर्भात बोलायचे झाले तर ईडीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न होऊनही आपल्या पक्षाचा झेंडा न घेता आजही संघर्षाची भूमिका घेत ठामपणे विचारांसाठी उभा आहे. यावरून तुमच्या लक्षात सर्वकाही आलंच असेल. मी तुमच्यासारखं विषयांतर करणार नाही, म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा आदरणीय पंतप्रधानांच्या तसेच फडणवीस साहेबांच्या आवाहनाला तुम्ही केराची टोपली दाखवली हे मान्य करा. बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? @AmeetSatam
Ameet Satam@AmeetSatam

रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या, असे भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. आज मुंबई शहरातील नालेसफाईची अधिकृत पाहणी सुरू होती. या पाहणी दौऱ्यात सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ताफ्यात ७-८ गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहने आमच्या ताफ्यात असल्याचे दाखवून '२५ गाड्यांचा ताफा' असल्याचा बनाव तुम्ही करत आहात. आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी २१ व्या वर्षी बारामती ऍग्रो सारख्या कंपनीचा सीईओ झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही! #NoToFakeNarrative #AmeetSatamWithMumbai @RRPSpeaks

MR
56
130
1.2K
63.8K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@keshavupadhye तुमचं इतक अफाट कर्तृव असताना पक्ष तुम्हाला साधा आमदार का करत नाही ?
MR
0
0
0
23
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
अफाट कर्तृत्वाचा माणूस… कर्तृत्व तर किती अफाट बघा… स्वतः कधी पंतप्रधान झाला नाही, पण कित्येक मुख्यमंत्र्यांना मात्र घरी पाठवलं ! महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश… राजकारणात ‘स्थैर्य’पेक्षा ‘अस्थिरता’ निर्माण करण्यातच जणू पीएचडी ! आता नव्या मोहिमेवर नजर… कर्नाटक आणि तेलंगणात पुढचा प्रयोग सुरू असल्याची चर्चा ! #राजकारण #काँग्रेस #विरोधाभास #भारतीयराजकारण #MaharashtraPolitics #KarnatakaPolitics #TelanganaPolitics #PoliticalSatire
Keshav Upadhye tweet media
MR
60
17
108
5.6K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
आळंदी येथे राकाँपा शपचे प्रवक्ते श्री विकास लवांडे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. हि घटना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. @Dev_Fadnavis साहेब, कृपया याकडे तातडीने लक्ष द्या. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही! @VikasLawande1
MR
1
0
1
53
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@mybmc @mybmcWardD Hanging Garden येथे असलेली ही घसरगुंडी पूर्णपणे तुटलेली असून मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. यामुळे मुलांना दुखापत होण्याचा गंभीर धोका आहे.कृपया तात्काळ पाहणी करून ही घसरगुंडी दुरुस्त करा.नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. #HangingGarden #Safety1st
Dr. Vikrant Raikar tweet mediaDr. Vikrant Raikar tweet media
MR
0
0
0
18
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
Deeply saddened to hear about the passing of Rockey Crastoji. Heartfelt condolences and prayers for his soul. Though I am out of town and unable to be present in person, my thoughts and prayers are with his family during this difficult time. May his soul RIP. @Clyde_Crasto
English
0
0
0
21
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@priyankac19 अरविंद सावंत साहेबांनी चांगला सोलून काढला निशिकांत दुबेला.... अगदी उपडा तिपडा करून @AGSawant
MR
0
0
1
93
Priyanka Chaturvedi🇮🇳
Priyanka Chaturvedi🇮🇳@priyankac19·
आज संसदेत चाललेल्या चर्चेत जे निराधार, वाह्यात आरोप निशिकांत दुबे यांनी श्री आदित्य ठाकरे यांच्यावर केले, त्यासाठी त्यांनी माफी मागायला हवी. आणि हे आरोप त्यांनी कोणाच्या बचावासाठी केले? एका बलात्कारी- भाजपचा माजी आमदार आणि सदस्य कुलदीप सेंगर! लाज वाटली पाहिजे आणि माफी मागा!
MR
39
112
921
17.9K
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
कैसे बोगस दाखला बनाया.... सहर शेख यांनी बोगस जातप्रणामपत्र दिल्यामुळे नगरसेवक पद धोक्यात आलं आहे .
MR
11
71
573
26.6K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
काय चाललंय नेमकं?दररोजचा हा लाईट जाण्याचा तमाशा बंद होणार की नाही?मुंबईसारख्या शहरात राहूनही आम्हाला बेसिक वीज पुरवठा मिळत नसेल तर मग कर भरून उपयोग काय@myBESTElectric प्रशासन झोपलंय का? की नागरिकांनी आता रस्त्यावर उतरावं?कायमचा तोडगा काढा नाहीतर हा मुद्दा पेटणार@mybmc @TawdeRitu
MR
0
0
0
16
Simi🦋🇺🇸
Simi🦋🇺🇸@Simi_2210_·
If you solve this, you’re different Can you solve ?
Simi🦋🇺🇸 tweet media
English
66.1K
1.1K
11.2K
6.8M
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@RRPSpeaks काकी विक्रमी मतांनी विजयी होतील. काँग्रेसने शहाणपणा दाखवून उमेदवारी मागे घेतली नाही तर अमानत रक्कम गमावून बसतील. बारामतीचा नाद करायचा नाही. पवार म्हणजेच पॉवर....
MR
0
0
0
203
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..! ​#AjitDadaPawar#Baramati
Rohit Pawar tweet media
MR
77
56
1.2K
57.1K
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
सुरज चव्हाण आणि आनंद परांजपे या बोलायला या... भिऊ नका तुमच्या पाठीशी तटकरे पटेल आहेत. या बोलायला या ! आज #NCP बाबत सर्वत्र बातम्या कसल्या चालल्या आहेत ? @surajvchavan @paranjpe_anand आज तुम्ही दोघे कुठे आहात ? प्रेस कॉन्फरन्स कधी घेताय ??
MR
4
22
256
9.9K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@anjali_damania आमदारकीची टर्म संपली. आता पुन्हा आमदार होण्यासाठी स्पर्धा आहे. जो ठाकरेंवर जास्त टीका करेल त्याला आमदारकी मिळेल.
MR
0
0
28
3K
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
निलमताई, तुमच्याबद्दल कधी वाईट बोललो नाही, पण आज राहवलं नाही. १. चिठ्ठी वाचून भाषण? इतक्या वर्षांत तुम्हाला कागद लागला नव्हता, आज अचानक काय झालं? २. महिलांसाठी तुम्ही नेहमी लढायचात, मग आज काय झालं? या विषयावर एकही पत्रकार परिषद नाही? फक्त एकदा एका माध्यमात प्रतिक्रिया दिली म्हणजे झालं? निलमताई, या वेळी तुम्ही चुकलात.
MR
36
78
812
42.8K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@VocAiSage @dominos_india Exactly. This isn’t just a delay, it’s a breakdown in basic customer communication. When calls go unanswered, it reflects a deeper operational gap. Customers expect accountability, not silence.
English
1
0
0
15
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@dominos_india Your Opera House, Mumbai outlet hasn’t delivered my order even after 1.5 hours, and no one is answering the calls. Please check and update—hope everything is okay at your end.
English
3
0
0
31
Pawan Shriidhaar Jadhav
Pawan Shriidhaar Jadhav@PavanJadhav05·
"माझा आधारस्तंभ हरपला..." माझे पप्पा श्री. श्रीधर मुकुंदअण्णा जाधव यांचे निधन झाले. एक आदर्श पिता, मार्गदर्शक आणि आमचा खंबीर आधार आम्हाला सोडून गेला. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Pawan Shriidhaar Jadhav tweet media
MR
29
3
87
3.6K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@RRPSpeaks दादा तुमच्या मेहनतीला अखेर काही प्रमाणात यश आलं.
MR
0
0
1
653
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल (सोमवार, दि. २३ मार्च) कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला, याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू…! हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू! #महाराष्ट्र_धर्माने आम्हाला लढायला शिकवलं असून या शिकवणुकीप्रमाणे काम करत राहू..! (सोबत मूळ तक्रारीची कॉपी असलेली लिंक देत आहे.) drive.google.com/drive/folders/… #justice_for_AJIT_DADA
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
19
376
1.2K
251.9K
Dr. Vikrant Raikar
Dr. Vikrant Raikar@vikrantraikar·
@ashish_jadhao आशिषजी हमाम में सब नंगे है I काही दिवस हे प्रकरण गाजेल नंतर मागे पडेल. अध्यक्ष मॅडम कायम.
MR
0
0
1
350
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
रूपाली चाकणकर यांना पूर्ण विश्वास आहे त्यांच्या नेत्यांवर म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर, की ते पक्षाची कितीही बदनामी झाली तरी त्यांना वाचवणारच! त्यामुळे ही नेतेमंडळी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते काहीच बोलणार नाहीत!! शेवटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशी भोंदू एपस्टीन खरातची महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी लावली, तसंच आता मुख्यमंत्रीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांना बडतर्फ करू शकतात, हाच काय तो भोळा आशावाद बाळगायचा! 🗞
ashish jadhao tweet mediaashish jadhao tweet media
MR
16
53
362
19.3K