
वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळायलाच हवेत.
गर्दी असेल तेव्हा काही अपवाद समजू शकतात, पण आता रस्ता मोकळा असताना चुकीच्या बाजूने येण्याची काय गरज?
मागच्या वेळी एक रिक्षा इंडिकेटर न देता आली, समजवायला गेलो तर उलट दादागिरी!
वेळेत नियम लावले नाहीत तर भविष्यात कोणाचं तरी नुकसान होईल.
atish gawas@gawas_atish
@Navimumpolice Daily Evening wrong side practice has been started by Autos from Melior hotel to Dighagoan railway station. This can be dangerous.
MR









