।। राम ।।
हनुमानजी का अद्भुत पराक्रम
जब रावण ने देखा कि हमारी पराजय निश्चित है तो उसने 1000 अमर राक्षसों को बुलाकर रणभूमि में भेजने का आदेश दिया। ये ऐसे थे जिनको काल भी नहीं खा सका था।
अभिनंदन देवेंद्रजी!
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या व तत्पूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी, सर्व बंधू भगिनींचे लाडके देवा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय @Dev_Fadnavis जी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात व पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी, गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई, राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda जी, केंद्रीय मंत्री आदरणीय @nitin_gadkari जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुका लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत प्राप्त झाले. उद्याचा शपथविधीचा दिवस म्हणजे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे व राज्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे.
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा हा क्षण अतिशय आनंददायी व हर्षोल्हास साजरा करण्याचा क्षण आहे.
@ChDadaPatil दादा व @SMungantiwar भाऊ यांनी देवेंद्रजींच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ गटनेतेपदासाठी मांडला. या प्रस्तावाला समर्थन देत महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या व विरोधकांच्या कटकारस्थानांना, खोटारडेपणाला पुरून उरणाऱ्या आदरणीय देवेंद्रजींसारख्या उत्तम नेतृत्व, वक्तृत्व, कर्तुत्व व चारित्र्य असलेल्या व्यक्तिमत्त्वाची निवड भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी करताना आम्हा सर्वांना अभिमान आहे.
यावेळी केंद्रीय निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman जी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री @vijayrupanibjp जी, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री @shivprakashbjp जी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस @TawdeVinod जी, मुंबई भाजपा अध्यक्ष @ShelarAshish जी यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे सर्व नेते, कोअर कमिटी सदस्य, विधिमंडळ सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
#BJP#Maharashtra#DevendraFadnavis#ChandrashekharBawankule
104.2 MY FM presents “Change Makers”, featuring Mr. Vishal Joshi (Head - Training & Certification, PDRL) in conversation with renowned actor Mr. Atul Kulkarni.
Watch them on the 26th June 2024 at 2:15 PM (IST) on Zee 24 taas.
The first indigenous Loitering Munition, Nagastra–1, developed by Solar Industries, Nagpur, has been delivered to the Indian Army. The Indian Army has placed an order to Solar Induatries’ Economics Explosives Ltd (EEL) to supply 480 Loiter Munitions under Emergency Procurement Powers. After successful completion of pre-delivery inspections, EEL delivered 120 Loiter Munitions to an Army Ammunition Depot: Defence officials
Exercising powers vested in her under Article 75 (1) of the Constitution of India, President Droupadi Murmu today appointed @narendramodi to the office of Prime Minister of India.
The President requested Shri Narendra Modi to:
i) advise her about the names of other persons to be appointed members of the Union Council of Ministers; and
ii) indicate the date and time of the swearing-in-ceremony to be held at Rashtrapati Bhavan.
Flew @airindia from BOM to DEL. Namaste! Boarded before time, landed before time, aircraft was very neat & clean, awesome hospitality, delicious food. Keep inspiring people.
Thank you @airindia ❤️💐👍