विजय

78.1K posts

विजय banner
विजय

विजय

@vk4676

महाराष्ट्रवादी कर्म मराठा धर्म मराठा 🚩

दिल्ली Katılım Eylül 2016
2.7K Takip Edilen3.6K Takipçiler
विजय retweetledi
विजय
विजय@maratha5250·
आमच्या नेत्यांना उत्तरेच्या लोकांची चिंता आहे.ते संप करणार बोलल्यावर,या नेत्यांनी माघार घेऊन मराठी अस्मिता वेशीवर टांगली.आमचेच काही उत्तरेच्या लोकांचे दलाल नव्हे भडवे,त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायची भाषा करत होते. रावच्या युनियन मधील मराठी लोक काय भूमिका घेतात पहायच.. #महाराष्ट्र
विजय tweet media
MR
0
13
26
135
विजय retweetledi
K A I Z E R O N
K A I Z E R O N@YogiYogesh43512·
कृपया याची नोंद घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी आग लावून धोकादायक परिस्थिती निर्माण केली जात आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता @MumbaiPolice @CPMumbaiPolice
MR
0
4
15
139
विजय retweetledi
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
सेनेला जनाची नाही पण मनाची थोडी लाज असेल तर या @ANANDDUBEYK आनंद दुबे भैय्या ला पक्षातून हाकलून द्यायला हवे,सेनेने भैय्याला उरावर घेणे बंद करावे @ShivsenaUBTComm @AUThackeray @advanilparab @ianildesai @uddhavthackeray x.com/i/status/20478…
News Algebra@NewsAlgebraIND

SSUBT spokesperson Anand Dubey - "Can all businessmen, Bollywood stars, and cricketers speak Marathi here? Then why are taxi and auto drivers being forced to learn Marathi?"

MR
5
26
64
973
विजय retweetledi
विजय
विजय@maratha5250·
#महाराष्ट्रात_मराठीच 🙏🚩 @PratapSarnaik
विजय tweet media
QME
3
19
55
434
विजय retweetledi
मल्हार 🇮🇳
मल्हार 🇮🇳@Marathi_Bana_·
राजा शिवाजी 👑🚩 चित्रपट १ मे ला येतोय..💥 मला खात्री आहे कि ,हा सिनेमा सर्व मराठी सिनेमांचे सर्व रेकाॅर्ड मोडीत काढेल. तेव्हा नावं ठेवणारे सगळे तोंडावर पडलेले असतील..💫 तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩 प्रतिक्षा – १ मे | #राजाशिवाजी #RiteishDeshmukh
मल्हार 🇮🇳 tweet media
MR
0
30
164
1.1K
विजय retweetledi
विजय
विजय@maratha5250·
ह्या परप्रांतीय लोकांचा माज बघा 👇 असल्या हरामखोरांना सर्वात पहिले हाकलून लावले पाहिजे. @PratapSarnaik #महाराष्ट्रात_मराठीच
MR
10
84
238
3.4K
विजय retweetledi
शुभांगी - मी मराठी ❤️
इतका माज आहे या परप्रांतीय रिक्षाचालकांचा...! महाराष्ट्रात कमवायला येऊन मराठीला सरळसरळ नकार देतात. यांना काय संप करायचे आहेत ते करू देत, पण आपल्या मातृभाषेबद्दल जरा जरी आदर असेल तर मराठी रिक्षा/टॅक्सी चालकांनी यांच्या संपात सहभागी होऊ नये.
MR
9
90
312
6.1K
विजय retweetledi
विजय retweetledi
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक )
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.... ज्याला मातृभाषेचा अभिमान नाही तो मराठी मराठी कसला @raneabhijeet मराठा क्रांती मोर्चात मराठा समन्वयक म्हणून काम करणारा युनियन लीडर म्हणून उत्तर भारतीयांची बाजू घेऊन भांडतो...इतका मिंधेपणा कशासाठी? #महाराष्ट्रात_मराठीच @ABHIJEETRANE
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक ) tweet media
MR
32
90
297
6.5K
विजय retweetledi
मराठीराष्ट्रवाद
मुंब्रा भिवंडी मालेगाव कोंढवा येथे संघाच्या अणि बजरंग दलाच्या शाखा कधी काढणार?
मराठीराष्ट्रवाद tweet media
MR
9
40
203
3.3K
विजय retweetledi
विजय
विजय@maratha5250·
सद्याचे सर्व परवाने रद्द करून,नूतनीकरण करा. ज्यांना मराठी येत नाही,ज्यांच्याकडे अधिवास दाखला नाही,त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करु नका.दलालांना बाहेर ठेवा.कोणी भ्रष्ट अधिकारी सापडला तर सरळ घरी बसवा.मराठी सर्वतोपरी असली पाहिजे. @PratapSarnaik #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
विजय tweet media
MR
4
120
393
2.3K
विजय retweetledi
विजय
विजय@maratha5250·
मुंबई सगळ्यांची नाही मुंबई फक्त मराठी माणसांची आहे. मुंबईमध्ये परप्रांतीयांना कोणी बोलावलं नाही... ते त्यांच्या अडचणीमुळे मुंबईत राहायला कमवायला पोट भरायला आलेले आहेत ते इथले स्थानिक नाही. म्हणून मुंबई फक्त मराठी माणसांची आहे महाराष्ट्रातल्या लोकांची आहे. #महाराष्ट्रात_मराठीच
MR
9
54
178
1.6K
विजय retweetledi
Comrade...
Comrade...@Ni3kale·
रामराज्यातील अन बिमारु राज्यातील रिक्षावाले मुंबईत मराठी सक्ती लादली म्हणुन संप करत आहेत. सरकार ला अन पर्यायाने जनतेना धारेवर धरत आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली प्रादेशिक अस्मिता संपवाल तर उपरे च तुमच्या उरावर बसतील.. मुंबईत मनसे च पाहिजे.
MR
10
27
233
2.8K
विजय retweetledi
Sham Pawara
Sham Pawara@ShamPawara07·
मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षाचालकांनी संपावर जाण्यापेक्षा सरळ आपल्या बॅगा भरून आप आपल्या राज्यात जावा.. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे..
Shashank Rao@raosshashank

मराठी सक्ती मागे घ्या, अन्यथा ४ मेपासून आंदोलनाचा इशारा - शशांक राव @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde #ProtestIndia #SignatureCampaign #StandWithDrivers #UnfairDecision #MumbaiProtest #SupportWorkers #VoiceOfDrivers #आंदोलन #स्वाक्षरीमोहिम #मजूरहक्क #रिक्षाटॅक्सीआंदोलन #महाराष्ट्रआवाज #श्रमिकएकता #अन्यायविरोधात

MR
1
4
14
155
विजय retweetledi
विजय
विजय@maratha5250·
@raosshashank ज्या ताटात खाल्लात त्याच ताटाला भोक पाडायच काम करु नका. तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे कायदे नियम मान्य नसतील तर तुम्ही सर्व तुमच्या राज्यात जाऊ शकता. तुम्ही तुमची पोट भरण्यासाठी इथ आलात तुम्हाला कोणी इथ आमंत्रित केले नव्हते.जमत असल्यास रहा नाहीतर निघून जा. #परप्रांतीय
Shashank Rao@raosshashank

मराठी सक्ती मागे घ्या, अन्यथा ४ मेपासून आंदोलनाचा इशारा - शशांक राव @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde #ProtestIndia #SignatureCampaign #StandWithDrivers #UnfairDecision #MumbaiProtest #SupportWorkers #VoiceOfDrivers #आंदोलन #स्वाक्षरीमोहिम #मजूरहक्क #रिक्षाटॅक्सीआंदोलन #महाराष्ट्रआवाज #श्रमिकएकता #अन्यायविरोधात

MR
0
10
31
136
विजय retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
दुकानावर मराठी पाट्या नको, शाळेत मराठी नको, मराठी माणसाला घर नको, मराठी माणसाला नोकऱ्या नको, रिक्षा, टॅक्सी, कॅब मराठी नको, मुंबईतच नव्हे तर पुढे संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणूस नको? तरी आपण मराठी आपल्यातच गुंतलेलो आहोत, सामान्य माणसाच्या लोकचळवळीच्या आंदोलनात तरी भाग घेत जा.
MR
11
284
1K
8.6K