
ऊमा निळकंठ व्यायाम शाळा, ब्राह्मण सो. येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू हितसंवर्धन संमेलनात आज उपस्थित राहिले .
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व तज्ज्ञ विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी हिंदू समाज, सनातन संस्कृती आणि राष्ट्रहित यांविषयी केलेले सखोल मार्गदर्शन अत्यंत अभ्यासपूर्ण व मूल्यवर्धक होते.
भाऊंनी व्यक्त केलेला एक विचार विशेष लक्षात राहिला —
“पश्चिम बंगाल हा पुढील काळातील सनातनी इस्राएल ठरेल.”
त्यांच्या या वक्तव्यातून हिंदू समाजाच्या जागृतीचा, संघटनशक्तीचा आणि आगामी सामाजिक-राजकीय परिस्थितीचा स्पष्ट वेध दिसून आला.
अशा विचारप्रवर्तक कार्यक्रमातून समाजप्रबोधनास निश्चितच बळ मिळते.
#BhauTorsekar
#Thane
#Naupada



MR

































