Sabitlenmiş Tweet

@RTOYavatmal
@nitin_gadkari
@Dev_Fadnavis
कृपया प्रत्येक तालुका लेवलवर HSRP सेंटर ऊपलब्ध करावेत. पांढरकवडा येथे ते उपलब्ध नाही. ती लावण्यासाठी total 140km चा प्रवास 2 wheeler ने भर उन्हात करून यवतमाळ येथे जावे लागत आहे.
तरी आपण याची दखल घ्याल ही अपेक्षा.
MR



















