




योगेश राजेश्री रामचंद्र बोले
617 posts

@yogeshbole18
Social Responsible Person












संत गाडगे महाराज सांगतात उपाशी असेल त्यांना भाकर द्या तहानलेल्या पाणी द्या ज्याला आसरा नाही त्याला तुमची ओसरी द्या.त्यांचं राज्यात @CharkopPS ठाण्यातील क्रूर पोलिस रात्रीच्या दीड वाजता महिला लहान बालकांना एवढ्या गरमीत हकालपट्टी करतात. @MumbaiPolice @CPMumbaiPolice लाज वाटते का?


@yogeshbole18 @timesofindia @TimesNow @the_hindu @htTweets @yogeshbole18 In the meantime, if your issue is related to an Amazon Selling account then please escalate your issue here: sellercentral.amazon.com/help/center – Ram







@FilpcartC8775 तुमच्या कडून घाणेरडया प्रकारे ग्राहकांची दिशा भुल करता. मी आपल्याकडून साहित्य मागवल्या होत्या त्या 2 दिवसापूर्वी मला त्या मिळणार होत्या आज परत मिळालेले नाहीत आपल्या या घाणेरड्या सर्व्हिस आपल्याकडून मिळाली आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @grahakadhikar






@mybmc @mybmcWardPN @CMOMaharashtra @BBCHindi जामऋषी नगर मालाड पूर्व जवळ वाघेश्वरी मंदिर. पाऊस चालू झाल्यापासून कचरा उचल नसल्याने परिसरात दुर्गंध पसरला आहे . नागरिकांना यांचा खूप त्रास होतं आहे. @MCGM_BMC @TV9Marathi योगेश बोले. 7718009402 सम्यक साथी.






मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्या कचरा विषयक तक्रारी नोंदवण्यासाठी ८१६९६ ८१६९७ या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर कृपया फोटो आणि जीपीएस लोकेशन पाठवा. --- Please send photo and GPS location to WhatsApp helpline number 81696 81697 to lodge a complaint regarding garbage. #BMC #CleanMumbai #WhatsAppHelpline


