Yogesh patil

69 posts

Yogesh patil banner
Yogesh patil

Yogesh patil

@yogsara

 Life is really short, try to smile while you still have all of your teeth.🙏

Pune, India Katılım Eylül 2016
268 Takip Edilen30 Takipçiler
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
@INCHarshsapkal सरकारचे डोक ठिकाण्यावर आहे का..??? सरकार चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे....
MR
0
0
4
502
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
सरकार ठिकाणावर आहे का ? हो आहे पण ते फक्त न्याय्य मागण्या दडपण्यासाठी, विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी. PSI पदासाठीची जाहिरात ७ महिने उशिराने आल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरले. ही चूक सरकारचीच मात्र यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वयोमर्यादा एक वर्षाने वाढविण्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी सरकार दडपशाही करीत आहे. नुकतेच पुण्यात आंदोलन करणाऱ्या NSUI पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या अटकेचा तीव्र निषेध. अजूनही वेळ गेलेली नाही. @CMOMaharashtra मुख्यमंत्र्यानी तातडीने निर्णय घेवून विद्यार्थ्याना न्याय द्यावा.
MR
53
591
737
9.2K
Yogesh patil retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
ASO ते SO पदोन्नतीची प्रक्रिया करून रिक्त ASO पदांचा अहवाल तयार करण्यास तब्बल ४ महिने उलटले, तरीही अद्याप अहवाल तयार झालेला नाही. यांना मुद्दाम रिक्त पदांची माहिती पाठवायची नाही आणि नंतर सरळसेवेच्या ASO पदांच्या जागा पदोन्नतीधारकांना “तदर्थ पदोन्नती” या नावाखाली वाटून टाकण्याचा डाव आखला जात आहे. याच हेतूने विविध पळवाटा शोधल्या जात आहेत. यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करावा…! @INCHarshsapkal @VarshaEGaikwad @MahaChiefSec @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
6
100
110
2.8K
Yogesh patil retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
'एमपीएससी'च्या राज्यसेवा परीक्षा -२०२४ च्या निकालाबाबत उमेदवारांमध्ये नाराजी आहे. अनेक उमेदवारांना तीनही टप्पे यशस्वीपणे पार करुनही अंतीम यादीतून वगळण्यात आले आहे. तर काही उमेदवारांना किरकोळ तांत्रिक कारणे पुढे करुन मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा या सर्वांचा आरोप आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची दखल घ्यावी. एकाही पात्र उमेदवारावर अन्याय होऊ नये याची कृपया काळजी घ्यावी. तसेच या उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. @CMOMaharashtra
Supriya Sule tweet media
MR
19
122
239
13K
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
जाग होईल.कधी शेतकरी तर कधी त्याची लेकरं याचं सारखं दमण सरकार कडून होताना दिसतंय. लेकर शेतकऱ्याची हाय लेखणी पण जमतेय आणि वखराचं दांडक पण.... #1000 जागांची advertise पाहिजेत. @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @Awhadspeaks @CMOMaharashtra @Bhagwatjspeaks @Dhananjay4INC @Mpsc_Andolan
MR
0
0
1
54
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
मी बाबासाहेब वाचले आहे ज्यांनी हक्कानं साठी लढायला शिकवले,मी गांधी वाचले आहे ज्यांनी कठोर शासन व्यस्थेविरुद्ध लढायला शिकवले. त्यामुळं आता डर नाही ह्या व्यवस्थेविरुद्ध मोठा आवाज निर्माण करायची गरज आता विद्यार्थ्यांना करावीच लागेल जेणे करून कुंभकर्णी झोपेत असलेलं ही बहीरं सरकार...
MR
1
0
0
45
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
Mpsc combine exam 2025 अगदी तुटपुंज्या जागा काढून स्पर्धा परीक्षा विरोधी सरकारने विद्यार्थ्यांना लायकी दाखवून दिली आहे. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, गोर-गरिबाच्या पोरांनी जणू स्वप्नं पाहूच नव्हे,आपले जीवन आपल्या बापा सारखे कष्टात, गरिबीत घालवावे..
MR
1
0
0
94
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
78
306
605
21.1K
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
मराठा students साठी सारथी नावाची संस्था आहे जी विविध स्कॉलरशिप देते परंतु वेळेत कधीच नाही mpsc मुख्य 10 दिवसावर आहे परंतु त्यासाठी मिळणारी स्कॉलरशिप अजुन नाही. त्यांचीच काउंटरपर्ट असलेली महाज्योती मात्र सर्व वेळेत देते. @CMOMaharashtra
MR
0
0
0
29
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
@Dhananjay4INC लाज वाटू द्या रे.... काय पाप केले काय माहित ह्या रिजिम मध्ये परीक्षार्थी झालो....किळस येते मला ह्या नावांची आता....निराश हताश😐
MR
0
1
3
89
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र फडणवीस जी , एका महिन्यात परीक्षार्थीला १२ गुणांवरून वरून थेट २०० गुण मिळणे म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही, ही तर घोटाळ्यांची Olympic स्पर्धा झाली! धाराशिवच्या पेपरफुटीत पोलीस कारवाई काय झाली? इथेही तोच खेळ? जेव्हा सरकारच आरोपींच्या बाजूने उभे राहतात, तेव्हा हजारो विद्यार्थ्यांचा विश्वासघात करून “उध्वस्त झालेली स्वप्ने” तुमच्या पारदर्शकतेची किंमत असते! तुमचं नाव इतिहासात ‘स्पर्धा परीक्षा व्यवस्थेचा कसाई’ म्हणून लिहिलं जाईल हे निश्चित! @Dev_Fadnavis @INCHarshsapkal
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐 कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे. माय बाप सरकार बघा किती पारदर्शक परीक्षा होत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांनी जीव द्यावा का? हे फक्त एक उदाहरण आहे. आम्ही कितीही पुरावे दिले कितीही गुन्हे नोंद केले तरी आपली पोलीस यंत्रणा मॅनेज होतेच कारण धाराशिव मध्ये तलाठी पेपर फुटीच्या केस मध्ये आम्ही अनुभवला आहेच. पोलीस कसे मॅनेज होतात ते एक उत्तम उदाहरण आहे. कारण तिथे जवळपास 200 बोगस विद्यार्थी सापडले असते तिथे यांनी तपासच केला नाहीये. राज्याचे ग्रहमंत्रीच @Dev_Fadnavis असे आहेत तर पोलीस तरी काय करणार ना. अजून वेळ गेली नाहीये बघा यावर काय करता येते का? @DGPMaharashtra @OsmanabadPolice @OmRajenimbalkr @PatilKailasB

MR
26
252
426
15.3K
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
@MahaWCD महिला व बाल विकास विभागाची 236 जागासाठीची परीक्षा होऊन 2.5 महिने झाले 1st answer sheet येऊन 1.5 होत आले 2nd रिस्पॉन्स sheet आणि रिझल्ट कधी येणार...?
MR
0
0
0
5
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
Sharad Pawar@PawarSpeaks

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे. अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.

QAM
0
0
0
37
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
Maharashtra Congress@INCMaharashtra

MPSC चा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हा खेळ, नोटीफिकेशन काढून ४५ दिवसानंतर परीक्षा घ्या. एमपीएससी ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने खेळ करत आहे. २०२३ साली परिक्षेची जाहिरात आली त्यानंतर २०२४ मध्ये पूर्व परिक्षा झाली आणि त्याचा निकाल आला. आर्थिक मागास प्रवर्ग नसल्याने मुख्य परिक्षा देण्यासाठी एक अर्ज भरावा लागत आहे पण एमपीएसचे पोर्टलच सारखे बंद असते, हे पोर्टल बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, पारदर्शक प्रक्रिया राबवा अथवा ऑफलाईन एक खिडकी योजना राबवून फॉर्म भरुन घ्या, त्यानंतर नोटीफिकेशन काढून ४५ दिवसांनंतर परिक्षा घ्या. : मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी

QAM
0
0
0
31
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
Sharad Pawar@PawarSpeaks

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली. काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.

QAM
0
0
0
46
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal

’महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एकाधिकारशाही’ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये फॉर्म भरताना, SEBC विद्यार्थ्यांना NCL दाखल्यासंबंधी तांत्रिक त्रुटींमुळे नाहक वेळ गमवावा लागला आहे. EWS उमेदवारांचा सुधारित निकाल २९ मार्च रोजी लागल्याने अभ्यासासाठी त्यांना इतरांपेक्षा वेळ कमी मिळत आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. इतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यात त्यांचा ही वेळ वाया गेला आहे. या पार्श्वभूमीवर, आयोगाने २६ एप्रिल रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नवीन नोटिफिकेशन काढून कमीत कमी ४५ दिवस (नोटिफिकेशनच्या तारखेपासून) पुढे ढकलावी आणि या जाहिरातीमध्ये नंतर कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही ही काळजी घ्यावी. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने ज्यांना उशिरा मुख्य परीक्षेत समाविष्ट केले त्यांना अधिक वेळ देणे हे क्रमप्राप्त ठरावे. त्यासाठी विद्यार्थ्यांची ही रास्त मागणी आयोगाने गांभीर्याने घ्यावी. #MPSC #Postpone_MPSC_MAINS_2024 #Last_Objective_exam

QAM
0
1
0
25
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
Upsc अश्या वेळी forest च्या मुख्य साठी अतिरिक्त 50/60 दिवसाचा वेळ देते.हा विचार करने mpsc आयोगाला शक्य नाही का? @CMOMaharashtra @atullondhe @mpsc_office @RahulAsks
MR
0
0
1
88
Yogesh patil
Yogesh patil@yogsara·
एक विद्यार्थी हा राज्यसेवा तसेच वनसेवा दोन्ही पूर्व परीक्षा qualify होतो आणि दोन्ही परीक्षेचा मुख्यचा syllabus संपूर्ण वेगळा आहे.राज्यसेवा मुख्य 26ते28 एप्रिल आहे आणि वनसेवा मुख्य 10 मे म्हणजे जेमतेम 10 दिवस अंतर कशी तयारी करायची त्या विद्यार्थ्याने.@CMOMaharashtra @mpsc_office
MR
1
0
1
105