भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञानाचे भव्य कृषि व पशु प्रदर्शन #कृषिक_2025 ची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजितदादा, पशू संवर्धनमंत्री पंकजाताई मुंडे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जी आणि इतर मान्यवर...
@AjitPawarSpeaks@Pankajamunde@kokate_manikrao#krushik2025
प्रश्न तुमचे, प्रयत्न माझे !
नेहमीप्रमाणेच यंदाही विधिमंडळाच्या अधिवेशनात मी आपले प्रश्न मांडणार आहे. आपल्या समस्या व सार्वजनिक हिताचे प्रश्न मला खाली दिलेल्या Email ID वर दिनांक 20 जानेवारी पर्यंत पाठवावेत, ही नम्र विनंती.
If there’s any issue bothering you or a public concern you’d like addressed, please share it with me so that I can bring it up in Assembly session ! You can email by Jan 20.
Email ID: office@satyajeettambe.com
#BudgetSession#Maharashtra#Issues