Electrical Student Union

1.4K posts

Electrical Student Union banner
Electrical Student Union

Electrical Student Union

@AeMseb

Fight for rights of electrical engineers.⚡⚡ Unregistered Group of Educated Students..😎

เข้าร่วม Temmuz 2020
1.3K กำลังติดตาม1.3K ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
Electrical Student Union
@NitinRaut_INC @nsitharaman साहेब तुमच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या गिफ्टचा काय झालं ? महावितरण भरतीमधील 5000 विद्युत सहाय्यक अजून वाट पाहत आहेत त्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार ? @prajaktdada @PrakashSShendge @CMOMaharashtra @cbawankule
Electrical Student Union tweet media
MR
6
34
39
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
Maratha Warriors Think Tank
Maratha Warriors Think Tank@MarathaTank·
जाहीर निषेध रयतेच्या राजाबद्दल बेताल वक्तव्य करणे टाळा..महाराष्ट्रात काम करताना पूर्ण इतिहास अगोदर समजून घ्या मा.कोश्यारी साहेब...केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी माघा. @PMOIndia @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rashtrapatibhvn @Dev_Fadnavis
Maratha Warriors Think Tank tweet mediaMaratha Warriors Think Tank tweet media
MR
0
4
9
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
ASB@0409
ASB@0409@ASB04091·
इंजिनिअर विद्यार्थ्यांना पण न्याय द्या साहेब.साहेब वर्ष होयाळा येयील तुमच्या 23 oct.2020 ला दिलेल्या आश्वासनाला. #एसएससी_मराठी मध्ये शिक्षण असेल त्याच उमेदवार ला संधी द्या @CMOMaharashtra @NitinRaut_INC @prajaktdada @RRPSpeaks @ae_msetcl @Mahatranscoltd
ASB@0409 tweet mediaASB@0409 tweet media
MR
0
7
12
0
Electrical Student Union
Electrical Student Union@AeMseb·
छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात उघडपणे पेट्रोल टाकून पेटवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पोलीस प्रशासनाला रेकॉर्डिंग दाखव असा बिनधास्त सांगून किती माज आहे हे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या घटनेची गंभीर दखल घेतली जावी ही विनंती..🙏 @AjitPawarSpeaks @Dwalsepatil @DGPMaharashtra
Dinesh Chavan@Dinesh11chavan

@NitinRaut_INC @prajaktdada @Dwalsepatil @CMDMSEDCL आदरणीय सर, आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.

MR
0
2
6
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
२२ फेब्रुवारी २०२२ रोजी असलेल्या मा.उच्च न्यायालय (मुंबई) मधील केस क्र.२२७०/२०२१ च्या सुनावणी मध्ये लक्ष्य घालून मराठा मुलांना हक्काचं EWS आरक्षण मिळवून द्यावं.SEBC गेलं आत्ता हक्काचं EWS तरी नका घालवू मराठा विद्यार्थ्यांचा व समाजाचा अंत पाहू नका @YuvrajSambhaji @AshokChavanINC
MR
1
51
56
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
Er. Sagar Kadam
Er. Sagar Kadam@KadamSagar3·
उद्या दिनांक 18 फेब 2022 ews case तारीख लागली असून महावितरण , MPSC या मधील EWS उमेदवार अडकले आहे,तरी ही केस निकाली काढवी त्या नंतर उर्वरित याद्या प्रसिद्ध कराव्या अन्यथा मराठा (EWS) मेरिट मधील उमेदवार आत्मदहन करतील केस साठी प्राधान्य द्यावे ही विनंती @prajaktdada @AshokChavanINC
Er. Sagar Kadam tweet media
MR
1
47
66
0
Mahatransco
Mahatransco@Mahatranscoltd·
दाट धुक्यामुळे आज पहाटे महापारेषणच्या वाहिन्यांत झालेला तांत्रिक बिघाड अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्त केला. सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे शहर व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यात आला.
Mahatransco tweet mediaMahatransco tweet mediaMahatransco tweet mediaMahatransco tweet media
MR
5
8
33
0
Electrical Student Union
साहेब बहुतांश विद्यार्थ्यांना सकाळच्या आणि दुपारच्या सत्राचे ठिकाण वेगवेगळे आल्यामुळे एका परीक्षेस मुकावे लागत. तरी आपण पुढाकार घेऊन न्याय मिळवून द्यावा ही विनंती..🙏 #आरोग्यभरती @prakashshendge_ @prakashshendge_ @rajeshtope11
Prakash Shendge@PrakashSShendge

न्यासा कंपनी मार्फत होणाऱ्या आरोग्य भरती बाबत जाहीर केलेली भूमिका. @CMOMaharashtra @OfficeofUT @rajeshtope11

MR
0
2
10
0
Electrical Student Union
अभिनंदन राऊत साहेब आपण दिलेल्या आश्वासनाला 1 वर्ष पूर्ण झाले...💐💐 परंतु साधी जाहिरात सुध्दा पाहायला मिळाली नाही विद्यार्थ्यांना...😢 @NitinRaut_INC @prajaktdada @CMOMaharashtra @cbawankule @mipravindarekar #पारेषण_भरती
Electrical Student Union tweet media
MR
8
66
77
0
Electrical Student Union
कनिष्ठ अभियंता भरती, उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक भरतीसाठी मा. प्रकाश आण्णा शेंडगे साहेबांनी केलेला पाठपुरावा नक्कीच हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करणारा आहे. आपण केलेल्या मदतीसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने आपले हार्दिक आभार...🙏 @PrakashSShendge @prakashshendge_
Office Of Prakash Shendge@OfficePShendge

विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न सुटला. प्रकाश आण्णा शेंडगे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सोबत आंदोलन करून,या प्रश्नांसाठी मोठा लढा उभा केला होता.याचे फलित म्हणून अखेर विद्युत सहाय्यक भरतीचा निकाल लागला आहे.त्यांच्या प्रयत्नामुळे ५ हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणार आहे !

MR
5
19
36
0
Dr. Nitin Raut 🇮🇳
Dr. Nitin Raut 🇮🇳@NitinRaut_INC·
महावितरण @MSEDCLमधील विद्युत सहाय्यक पदाची ५ हजार जागांची भर्ती विविध न्यायालयीन प्रकरणामुळे रखडल्याने कायदेशीर बाबी तपासून मार्ग काढण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला आज या पदाचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. @CMOMaharashtra
MR
195
101
513
0
Electrical Student Union
सर्व निवड झालेल्या विद्युत सहाय्यक मित्रांचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..💐💐👏👏
MR
2
3
9
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
Save Merit Save The Nation
Save Merit Save The Nation@MeritUnity·
महाराष्ट्रात जातीगत आरक्षण नोकरी मध्ये 52 % आहे. यूथ फॉर इक्वलिटी तर्फे वरच्या 2 टक्के आरक्षण विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या गेली आहे. @CMOMaharashtra
Save Merit Save The Nation tweet media
MR
2
15
28
0
राजेश पाटील
@RRPSpeaks अभिमान वैगेरे ठीक आहे..पण त्याना इतकं खराब परिस्थितीत काम करावं लागत याला जबाबदार कोण ?
MR
1
0
1
0
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
कोणत्याही अडचणीला धैर्याने सामोरं जात अशीच माणसं कामातून आपल्या विभागाचं नाव उंचावत असतात. महावितरणच्या अशाच या जिगरबाज कर्मचाऱ्याला माझा सलाम!
News18 Marathi@News18_marathi

महावितरणच्या कर्मचाऱ्याने पूराच्या पाण्यातून पोहत जाऊन १२ गावांचा खंडीत विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला #Maharashtra #Mahavitaran #Flood #ViralVideo

MR
27
86
1.4K
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
Prakash Shendge
Prakash Shendge@PrakashSShendge·
@NitinRaut_INC जी आपणास मि स्वतः दोन वेळा निवेदन दिले,दोन वेळा प्रकाशगड ला आंदोलन करण्यात आले.तरी अजून आपण त्याची दखल घेतली नाही,अजून काय करायला हवे तुम्हीच सांगा ? #विद्युत_सहाय्यक_भरती वर उद्या 23 जुलै ला सुनावणी आहे,स्टे उठवून या चार दिवसात निकाल जाहीर करावा @prajaktdada
MR
1.8K
158
275
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
Krushna Bhoyar
Krushna Bhoyar@KrushnaBhoyar1·
Krushna Bhoyar tweet media
ZXX
3
5
27
0
Electrical Student Union รีทวีตแล้ว
MI£IND R@THOD
MI£IND R@THOD@MILINDRATHOD14·
कोविड फक्त मुळे फक्त भरती प्रकियाना अडचणी येत आहे.... निवडणूका , सभा इतर राजकीय भेटी बरोबर होत आहे... आमच्यावरच अन्याय का दादा...??
Mahebub Shaikh ( महेबुब शेख )@MahebubShaikh20

@saralseva34lakh भरती प्रक्रिया लवकरच होईल कोवीड मुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत

Mumbai, India 🇮🇳 MR
1
15
22
0