Chinmay चिन्मय チンメイ

29.3K posts

Chinmay चिन्मय チンメイ banner
Chinmay चिन्मय チンメイ

Chinmay चिन्मय チンメイ

@AngryBoka

🇮🇳 A Proud Bharatiya 🇮🇳 ॐ A Proud Hindu 卐 #Books #Music #Spirituality #Culture #Politics

भारत 🇮🇳 เข้าร่วม Aralık 2021
1.7K กำลังติดตาม964 ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
Chinmay चिन्मय チンメイ
विश्वेशं देवकीकृष्णं भूमिकापरमेश्वरीम् लक्ष्मीनारायणं देवं कत्यायनीं भयापहाम् । सलक्ष्मीरवळनाथौ भीषणं दाढशंकरम् योगीशं मल्लिनाथं च ध्यायामि कुलदेवताम्॥ श्रीसपरिवार देवकीकृष्ण प्रसन्न 🙏🏼🪷 #TemplesofGoa
Chinmay चिन्मय チンメイ tweet media
MR
0
2
9
1.6K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
मालवणी माणूस ❤️😎
क्षेत्र कुठलाही असो स्त्री आपली छाप पडल्याशिवाय राहत नाही..❤️😍 दशावतार नाटक हे फक्त पुरुष वर्ग यांच्याकडे बघितल जाते. आता या क्षेत्रात स्त्री वर्गानी दमदार एन्ट्री मारलेली आहे..🔥👑 महिला दशावतार मंडळ - पावशी कुडाळ सिंधुदुर्ग 🚩🙏🏻 #11pmWords
मालवणी माणूस ❤️😎 tweet mediaमालवणी माणूस ❤️😎 tweet mediaमालवणी माणूस ❤️😎 tweet mediaमालवणी माणूस ❤️😎 tweet media
MR
0
7
32
894
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
मालवणी माणूस ❤️😎
गावठी मिरची - इस्को खाया तो लाइफ झिंगालाला 🫢😀😀😁 खूप तीखट नुसता जाळ ❤️❤️❤️
मालवणी माणूस ❤️😎 tweet mediaमालवणी माणूस ❤️😎 tweet media
MR
1
4
14
152
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात नवे पर्व…! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रीमती अश्विनी भिडे जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. बीएमसीच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. स्त्री-शक्तीचा हा सन्मान केवळ प्रशासकीय नसून संपूर्ण मुंबईसाठी अभिमानास्पद आहे. अश्विनी भिडे जी यांचा मेट्रो प्रकल्पातील दांडगा अनुभव आणि त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे मुंबईच्या विकासाला नक्कीच नवी उंची मिळेल. एक महिला महापौर आणि एक महिला आयुक्त म्हणून, आपण मिळून मुंबईकरांच्या स्वप्नातील 'स्मार्ट आणि सुरक्षित मुंबई' घडवू, हा विश्वास आहे. पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! #AshwiniBhide #BMCCommissioner #FirstWomenCommissioner #NariShakti #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc @AshwiniBhide
Ritu Tawde tweet media
MR
76
133
666
9.5K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Kaal Chiron काल्किरण
In Mumbai there is a sthānadévatā temple in bhāykhaLā (Byculla/भायखळा) named ghoDapdev. The vigraha of this dèvatā is frozen volcanic lava. It is worshipped as a form of hanumāna. There were 7 islands in Mumbai. So there are 7 deities for them. Five goddesses (Mumbā-Devi, Prabhā-Devi, Kalbadevi, Gaavdevi, Shitalādevi) and two gods (Ghodapdeo and Tardeo). In addition to this there is Walkeshwar (vālukéshwara - Ishwara made from sand by Rāma) and few others too. And Mahalakshmi of course. Mumbā-Devi eventually became the presiding grāmadevatā) of this city. Mumbā comes either from Mahā-Ambā which became Mumbā. Alternatively, She killed a demon named Mumbārka and therefore got the name Mumbā. Aai in Marathi is mother. So Mumbai literally means Mother Mumbā or Mother Mahā-Ambā.
Kaal Chiron काल्किरण tweet mediaKaal Chiron काल्किरण tweet mediaKaal Chiron काल्किरण tweet media
Mumbai Heritage@mumbaiheritage

Hit me with the craziest Mumbai history facts you know.

Română
72
1K
5.5K
214.2K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
मालवणी माणूस ❤️😎
स्वामींनी असल्या नीच भिकारचोट अवलादीला पोरगी देण्यापेक्षा आधीच ह्याला नकार दिल्याची अक्कल दिली 🤣🤣 ( टीप आमच्या देव देवतेना नाव दिलीत तर अशीच खोलून मारली जाईल ) #11pmWords
मालवणी माणूस ❤️😎 tweet media
MR
5
16
139
3.2K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
BJP Mumbai tweet media
MR
2
11
61
588
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Sameer
Sameer@BesuraTaansane·
"भीउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहें = Fear Not I am always with u" This is Swami's Guru Mantra & today-Chaitra Shuddha Dwitiya is Swami Samarth Prakat Din🙏 Swami Samarth is the 3rd Avatar of Datta Maharaj 😍 #swamisamarth 🙏
Sameer tweet media
English
18
30
297
2.2K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
निर्धार हाच मंत्र, निर्भय हाच धर्म” 🙏 अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! स्वामींच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि सकारात्मकतेचा प्रकाश नांदो हीच प्रार्थना. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” — या त्यांच्या आशीर्वादाने जीवन अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण होवो. ⸻ #SwamiSamarth #SwamiSamarthMaharaj #PrakatDin #Akkalkot #ShraddhaSaburi
MR
9
15
73
1.1K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
असे पातकी दीन मी स्वामीराया पदी पातलो सिध्द व्हा उध्दराया || नसे अन्य त्राता जगी या दीनाला समर्था तुझ्यावीण प्रार्थं कुणाला || श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या तिथीला हा दिवस साजरा केला जातो. इ.स. १८५६ मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रथम प्रकट होऊन आपले अवतारकार्य सुरू केले, त्यामुळे हा दिवस स्वामीभक्तांसाठी केवळ स्मरणदिन नसून भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उर्जेचा स्रोत मानला जातो. स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याबाबत अनेक गूढ आणि दिव्य कथा प्रचलित आहेत. त्यापैकी प्रमुख कथा अशी सांगितली जाते की नृसिंह सरस्वती यांनी कर्दळीवनात दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. सुमारे ३०० वर्षांच्या तपश्चर्येनंतर एका लाकूडतोड्याच्या निमित्ताने ते वारुळातून तेजस्वी स्वरूपात प्रकट झाले आणि तेच पुढे स्वामी समर्थ म्हणून ओळखले गेले. या कथेतून स्वामींचे दैवी स्वरूप आणि त्यांचे अवतारकार्य हे भक्तांच्या उद्धारासाठीच असल्याचा संदेश मिळतो. काही लोकपरंपरांमध्ये पंजाबातील छेलीखेडा येथे बालक विजयसिंगाच्या भक्तीमुळे स्वामी समर्थ बालरूपात प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. त्यांनी काशी, प्रयाग, हरिद्वार, रामेश्वर यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट दिली आणि अनेक ठिकाणी "दिगंबर बुवा" किंवा "चंचलभारती" या नावांनी वावरले. या भ्रमंतीदरम्यान त्यांनी अनेक संतांना मार्गदर्शन केले. अखेरीस ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थिर झाले आणि तेथे त्यांनी सुमारे बावीस वर्षे वास्तव्य केले. वडाच्या झाडाखाली राहिल्यामुळे त्यांना "वटवृक्ष स्वामी" असेही संबोधले जाते. त्यांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोट हे एक महान तीर्थक्षेत्र बनले. अक्कलकोटमध्ये राहून स्वामी समर्थांनी असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले आणि अनेक अद्भुत लीला केल्या. त्यांच्या कृपेने लोकांना रोगमुक्ती, संकटातून सुटका आणि मानसिक शांती मिळाल्याचे अनुभव सांगितले जातात. मात्र त्यांच्या जीवनाचा मुख्य हेतू चमत्कार नव्हता, तर लोकांना योग्य मार्ग दाखवणे हा होता. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे त्यांचे प्रसिद्ध अभयवचन आजही भक्तांच्या मनात धैर्य निर्माण करते. त्यांनी श्रद्धा, समर्पण, साधेपणा आणि सर्वत्र ईश्वर पाहण्याची शिकवण दिली. स्वामी समर्थांचे तत्वज्ञान अत्यंत सोपे आणि जीवनाला दिशा देणारे आहे. त्यांनी लोकांना निर्भय राहण्याचा, ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा आणि निःस्वार्थ भावाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते गुरूभक्ती आणि नामस्मरण हेच खरे साधन आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो भक्तांच्या जीवनात नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण करणारा दिवस आहे. या दिवशी स्वामींच्या स्मरणाने आणि नामजपाने मनाला शांती मिळते आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रकटदिनी कोटी कोटी नमन 🙏🚩 #प्रकटदिन #श्री_स्वामी_समर्थ #गुरुमाऊली
Onkar Dake tweet media
MR
22
67
464
4.1K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Jai Swami Samarth Maharaj! May the teachings of Shri Swami Samarth Maharaj guide everyone on the path of faith, strength, and inner peace. Wishing all devotees a blessed Shri Swami Samarth Maharaj Prakat Din! नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी।। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा! #श्री_स्वामी_समर्थ_प्रकट_दिन #ShriSwamiSamarthPrakatDin #ShriSwamiSamarth #Akkalkot #Maharashtra
Devendra Fadnavis tweet media
202
468
2.7K
27.1K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
मालवणी माणूस ❤️😎
आमची गुढी 🔱❤️ चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मंगल दिनी उभारलेली गुढी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो ✨ गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा सर्वाना ❤️ #नवीन_वर्ष
मालवणी माणूस ❤️😎 tweet media
MR
2
4
17
274
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Narendra Modi tweet media
MR
777
4.5K
32.5K
842.2K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
गुडी पाडव्याचीं परबीं
Narendra Modi tweet media
MR
516
3.7K
28.4K
754.3K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
मालवणी माणूस ❤️😎
वारुळ (Termitaria/Anthill) म्हणजे वाळवी किंवा मुंग्यांनी माती, लाळ आणि विष्ठेचा वापर करून जमिनीवर किंवा झाडावर तयार केलेले कष्टाचे घर होय हे केवळ निवासस्थान नसून त्यात अन्नसाठा, राणी वाळवीसाठी कक्ष आणि हवा खेळती राहण्याची गुंतागुंतीची रचना असते, ज्यात पाऊस असूनही पाणी साठत नाही
मालवणी माणूस ❤️😎 tweet media
MR
3
3
8
529
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊
महाराष्ट्रातील साहित्य संस्था, विद्यापीठांमधील अर्बन नक्षलवादी टोळींची सनदशीर मार्गाने हकालपट्टी सुरू झाली आहे.पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक संघ विचारांच्या साहित्य संवर्धन आघाडीने जिंकली.अध्यक्षपदी योगेश सोमण,कार्यवाहपदी स्वाती महाळंक, कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर.
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 tweet media
MR
11
48
330
6.4K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Rahul (Proud Bhakt)
Rahul (Proud Bhakt)@rahulpassi·
Maturity is when you realise that IQ level of Rahul Gandhi and Ajeet Bharti is same and when you multiply or add IQ of both then result will be zero.
English
24
49
217
3.8K
Chinmay चिन्मय チンメイ รีทวีตแล้ว
Nationalist Mumbaikar 2.0 🇮🇳™
To All GCs: BJP can even sit for 5-6 terms in Opposition if People change the Mandate. Not a Big Loss for them. Instead you & country will lose and by the time you'll Realize, It'd be too late bcoz Oppn won't give you time for R----rona. They'll Deal with you first then BJP.
Nationalist Mumbaikar 2.0 🇮🇳™ tweet media
Preetam Rao@Preetam_M_Rao

Who is responsible for BJP to fall down from 303 to 240? SC/STs. They voted against BJP due to fake news that BJP will remove reservations Who stood by them? - GCs Who is BJP punishing for it? Again GCs lol. Make it make sense!

English
26
42
175
4.5K