AKSHAY PATIL

102 posts

AKSHAY PATIL

AKSHAY PATIL

@Avp0227

#Civil Engineer having 6+ years of experience# Teacher #

เข้าร่วม Şubat 2023
69 กำลังติดตาม8 ผู้ติดตาม
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही 300 अभियंते अजून ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत @Shivendraraje11 साहेब आपण आदेश देऊन तत्काळ सर्व अभियंत्यांना न्याय द्याल ही अपेक्षा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #MES
Engineers Association Official tweet media
MR
3
101
57
970
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
5
180
104
1.1K
AKSHAY PATIL
AKSHAY PATIL@Avp0227·
मा. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र — MES-2023 द्वारे निवड झालेल्या सर्व सहाय्यक अभियंता गट-2 अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत विलंब होत आहे. जॉइनिंग प्रक्रिया गतीमान करून विभाग/प्रदेश निवडीची लिंक तातडीने सुरू करण्यात यावी, ही नम्र विनंती#MES2023#PWD @CMOMaharashtra
MR
1
4
2
13
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
AbhijeetR Jadhav
AbhijeetR Jadhav@JadhavAbhi53372·
@MahaDGIPR PWD AE2 pre exam 2023,main exam 28 Jan 2024, main result 27 Jan 2025 , final interview result may 2025 ....joining चा पत्ता नाही आजुन. 3 वर्षे एका joining साठी.
0
3
4
229
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Suraj Jadhav
Suraj Jadhav@Suraj6325·
@MahaDGIPR “MPSC 2023 (Maharashtra Engineering Services) — it’s been almost three years, and we are still waiting for our appointments. Kindly expedite the process at the earliest.”
English
0
1
1
129
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023. जाहिरात दिनांक -२४ फेब्रुवारी 2023, जाहिरात येऊन दोन पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत तरीही अद्याप उमेदवारांना नियुक्ती भेटली नाही, करूया तत्काळ नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती 🙏 #MPSC_MES_Joining_2023 @Shivendraraje11 @CMOMaharashtra
MR
3
91
73
1.4K
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Subhash Shelke - सुभाष शेळके
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार? परीक्षा होऊन 9 महिने झालेत. @mpsc_office
MR
24
363
259
7K
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Chetan
Chetan@kahandalchetan·
@zpnashik येथे ४ वेळेस कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी @jalaj1987 @zpnashik CEO @ashimamittal01 यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती
MR
0
3
7
58
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
@zpnashik येथे ४ वेळेस कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी @jalaj1987@zpnashik CEO @ashimamittal01 यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती .
MR
0
10
11
106
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मागिल 10 दिवसांत विद्यार्थ्यांनी जलसंपदा आणि ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब आणि @Dev_Fadnavis साहेब मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांना भेटून निवेदन दिले.
Engineers Association Official tweet media
MR
59
583
405
5.9K
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office १) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ? २)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ? जाहिर करा निकाल किंवा सांगा किती अजून लागणार वेळ .....पण मूग गिळून गप्प राहू नका .... #FSOCIVILMAINSRESULT23
MR
48
458
296
7K
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Chetan
Chetan@kahandalchetan·
माननिय @jalaj1987 , @zpnashik , @ashimamittal01 , @CMOMaharashtra ,24&26 Julyला कनिष्ठ अभियंता&CEAची कागदपत्र पडताळणी झाली.२२Aug.ला Dy.CEO(साप्रवी)यांनी नोटीस काढली की नियुक्ती लावकारत लवकर द्या.पण अजून कोणताही हालचाल नाही.कृपया विद्यार्थ्यांना न्याय द्या
MR
0
3
4
83
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
Respected @jalaj1987 sir, this is the scenario of suicidal cases in maharashtra among students. In competitive exams, the major factor for students depression is the slower govt system process. The same we can see in the @zpnashik case, results are pending for a long time. (1/3)
Rushikesh K tweet media
English
1
3
4
78
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी आजही प्रलंबीत. प्रारूप निवड यादी जाहीर करून कागद पडताळणी पार पडून आज एक महिना उलटला आहे . निवड समितीला अजून किती वेळ हवा आहे, अजून किती संथ गतीने काम करणार आहात .@jalaj1987
MR
0
5
6
79
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी जाहीर करण्यास नाशिक जिल्हा परिषद विलंब करत आहे. सदर संवर्गाची कागदपडताळणी होऊन एक महिना उलटला आहे. परिक्षार्थी अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत. @jalaj1987 @ashimamittal01 (१/२)
MR
1
3
7
119
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
एकीकडे ग्रामविकास मंत्री @girishdmahajan आणि सचिव हे लवकरात लवकर नियुक्ती देऊन  विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु @zpnashik संबधीत जिल्हा प्रशासनातर्फे दिरंगाई होत आहे असे दिसते.
MR
0
5
6
82
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी जाहीर करण्यास नाशिक जिल्हा परिषद विलंब करत आहे . बेरोजगार अभियंते त्यांनी मेहनतीने मिळवलेल्या रोजगाराच्या परीक्षेत आहेत. @jalaj1987 सर कृपया आम्हाला लवकर नियुक्तीपत्र द्यावे .
MR
0
6
5
86
AKSHAY PATIL
AKSHAY PATIL@Avp0227·
Respected @mpsc_office २८ जानेवारी २०२४ रोजी MPSC CIVIL ENGINEERING MAINS-२०२३ Descriptiveपरीक्षा झाली.७ महिने होत आले अजून Result लागला नाही.Enginering चे लाखो पेपर १महिन्यात चेक होतात मग आमचे ४-५ हजार पेपर का नाही? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @degree_holders @Mpsc_Andolan
MR
0
10
7
160
AKSHAY PATIL รีทวีตแล้ว
Rushikesh K
Rushikesh K@RushikeshA61602·
@zpnashik भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत झालेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या भरतीचे कागदपडताळणी अनुक्रमे २४ व २६ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. सदर भरतीची अंतिम निवड यादी अजून @zpnashik ने प्रसिद्ध केलेली नाही. (१/३) @ashimamittal01 @CMOMaharashtra
MR
1
4
6
83