@Awhadspeaks Saheb Ghatkoper Dakshata police society chi pan jaga mhada chi ahe ani aamche 387 police Rahat ahe aamcha hi lavkar development karavi hi vinanti🙏🙏
वर्तकनगर मधील पोलीस वसाहतींचा प्रश्न अखेरीस मार्गी लावला. पोलीस वसाहतींच्या सर्व इमारतींचा पुनर्विकास म्हाडा करणार असा निर्णय बैठकीत झाला. बैठकीला आमदार श्री.प्रताप सरनाईक, सचिव श्री.श्रीनिवासन, गृहसचिव श्री.कुंटे व म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिग्गीकर हे उपस्थित होते
The world’s largest democracy must seriously introspect whether public discourse should be allowed to be polluted by the falsehood of a ‘Clown Prince’.