Yogesh J Chile (योगेश चिले)

1.3K posts

Yogesh J Chile (योगेश चिले) banner
Yogesh J Chile (योगेश चिले)

Yogesh J Chile (योगेश चिले)

@chileyog

प्रवक्ते, मनसे

Panvel เข้าร่วม Aralık 2018
315 กำลังติดตาม7K ผู้ติดตาม
Yogesh J Chile (योगेश चिले)
शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून शाळेतच शाळेच्या आशिर्वादाने (कमिशन खाऊन) चालणारे "इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस" मुलांना शिकवण्यासाठी शाळा नालायक ठरत आहेत हे तर सिद्ध करत आहेतच शिवाय शाळा आता फक्त रजिस्ट्रेशन साठीच उरल्या असुन तिथे अभ्यास, संस्कार, नितीमुल्ये, संस्कृती काहीच शिल्लक राहिलेलं नाही हे ही दाखवत आहेत... पनवेल मद्धे हा #अनधिकृत #इंटिग्रेटेड_कोचिंग_क्लासेस चा राक्षस आम्ही टिकू देणार नाही... हल्ला होणार.. @EduMinOfIndia @CMOMaharashtra @VedaEdu @mnsadhikrut
MR
1
16
71
870
Yogesh J Chile (योगेश चिले)
निवडणुक आयोग आयत्यावेळी नियमांत बदल नक्की कोणाच्या फायदयासाठी करते..? प्रत्येक निवडणुकीवेळी हेच होतं. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी भेट देऊन प्रचार करण्याची मुभा देणे म्हणजे घरोघरी जाऊन बिनदिक्कत पैशाचे वाटप करण्यासाठी दिलेली कायदेशीर संधी आहे. @ECISVEEP @mnsadhikrut
MR
0
4
19
506
Yogesh J Chile (योगेश चिले)
"लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे"... अशी घोषणा पहिल विमान उडेल तेव्हा होईल - @Dev_Fadnavis दिलेला शब्द न पाळणारी व्यक्ती पनवेलकरांशी संवाद साधायला येत आहे... बाकी काही नाही... नव्या घोषणा, नवी आश्वासने आणि अंमलबजावनी शुन्य... @BJP4Maharashtra
MR
0
11
62
1.2K
Yogesh J Chile (योगेश चिले)
*पोर पळवणा-या टोळीची मोडस ऑपरेंडी...* कालचा निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना मोठ्या ऑफर्स देऊन माघार घ्यायला लावायचा प्रयोग थांबल्यानंतर आता सरळ विरोधी उमेदवारालाच सेम ऑफरवर पक्षप्रवेश देण्याचा प्रयोग सुरू झाला आहे... *आपआपले उमेदवार सांभाळुन ठेवा कारण निवडणुक आयोग झोपलं आहे..*.
MR
4
74
300
5.6K
Yogesh J Chile (योगेश चिले)
पनवेलमद्धे घोडेबाजाराला उत... फाॅर्म मागे घेण्यासाठी उमेदवारांना ५० ते ६० लाखांचे आमिष... अनेक उमेदवार नाॅटरिचेबल... उमेदवारांच्या घरच्यांवर दबाव... भयंकर पद्धतीने "ओपरेशन लोटस" सुरू... महाविकास आघाडीचे उमेदवार काल रात्रीपासुन पोर पळवणा-या टोळीपासुन वाचण्यासाठी गुप्तस्थळी रवाना... #OperationLotas
MR
6
87
536
17.2K
Yogesh J Chile (योगेश चिले)
तेच पचपचित चिकन सुप चाटायला एकदा तुम्ही कृष्णकुंजवर आला होतात... तेव्हा तुमचा स्वाभिमान मा. राजसाहेबांनी राखला होता... लाचारी पासुन तुम्हाला वाचवलं होतं... पण शेवठी चाटे ते चाटे... सध्या गुजरातची चाटत आहेत... उदया मतांसाठी पाकीस्तानची चाटाल...
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA

तेलकट बटाटेवडे, पचपचित चिकन सूप आणि प्रमुख बडवे अखेर एकत्र.

MR
6
67
573
10.5K
Yogesh J Chile (योगेश चिले)
एकत्र ठाकरे बंधु येत आहेत... त्यांच्या एकत्र येण्याने काही फरक पडत नाही असे लिहीण्यासाठी सध्या आयटी गँगचा रेट ४० पैशावरून पर ट्विट ७५ पैसे केला आहे बीजेपीच्या छगन गँगने... त्यामुळे तरूण आयटी गँगवाले सुद्धा खुश आहेत... सटासट ट्विट करत आहेत... नेते बुट पॉलिश करत आहेत... उरलेले रंगा-बिल्लाचे पाय चाटत आहेत...
MR
20
94
731
16K
Yogesh J Chile (योगेश चिले)
बीजेपीचे सर्व "छगन" एकत्र आले तरी मोहीत कंबोज नावाचा परप्रांतिय मुंबईचा महापौर बनत नाही...
BJP Mumbai@BJP4Mumbai

मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. - भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी

MR
11
49
358
5.8K
Yogesh J Chile (योगेश चिले)
पनवेलमद्धे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाने प्रभागातल्या मुख्य उमेदवाराचा भाव "३ खोके" काढला आहे... विकास केला म्हणतात... पण तरीही जिंकण्यासाठी खोके आणि मशिनच लागते... जय विश्वगुरू... @mnsadhikrut #Election2026
MR
2
9
85
1.3K
Yogesh J Chile (योगेश चिले)
२६८ मुलांचा एक बाप झाला, शौचालयात मतदार सापडले, आयुक्तांच्या बंगल्यावर बोगस मतदार आढळले... आता कुठेच जागा उरली नाही तर भाजप कार्यालयातच बोगस मतदार नोंदवले... @BJP4Maharashtra निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीची अजुन किती थट्टा करणार..? @mnsadhikrut #news
Yogesh J Chile (योगेश चिले) tweet mediaYogesh J Chile (योगेश चिले) tweet mediaYogesh J Chile (योगेश चिले) tweet mediaYogesh J Chile (योगेश चिले) tweet media
MR
2
9
21
518
Yogesh J Chile (योगेश चिले)
#अशी_जिंकते_भाजपा पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी २५००० च्यावर दुबार असलेल्या मतदारांची यादी हरकतीसह निवडणुक आयोगाला देऊन वर्ष पुर्ण झालं... तरीही ती नावे अजुनही यादीतच... हा हलगर्जीपणा आहे की भाजपाला जिंकवण्यासाठी निवडणुक आयोगच भाजपची अंगिकृत संघटना म्हणुन काम करत आहे..? @BJP4Maharashtra
MR
0
29
107
2.3K
Yogesh J Chile (योगेश चिले)
हेच ते भाजपच कट्टर हिंदूत्व... जे राजकारणासाठी राधा-कृष्णाचा, श्रीरामांचा, मारूतीरायाचा व इतर हिंदू देवतांचा फक्त वापरच करत नाही... तर वेळ प्रसंगी मोदींपुढे त्यांना नाचवायलाही मागेपुढे पाहत नाही... जय श्रीराम... @BJP4Maharashtra #Hindu #Hindutva
MR
0
1
1
181
Yogesh J Chile (योगेश चिले)
आज उरण मद्धे बोरी पाखाडी या भागात @BJP4Maharashtra तर्फे "जलसा पार्टी" आहे हे खर आहे का..? @mlamaheshbaldi काल उर्दू पत्रकं... आज जलसा पार्टी... उदया इफ्तार पार्टी... परवा उरणचा नगराध्यक्ष खान... 😆 😆 #Hindu #Hindutva
MR
1
10
69
1K
Yogesh J Chile (योगेश चिले)
शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना गेल्या ४ महिन्यांपासुन अनावरणाविना "नजरकैदेत" ठेवणा-या "आधुनिक मुघलांनी" आज त्यांची मुक्तता करण्याचे ठरवले आहे... धन्यवाद @AmitThackerays @BJP4Maharashtra @mieknathshinde
MR
1
6
30
360
Yogesh J Chile (योगेश चिले)
हेच ते भाजपचे कट्टर हिंदुत्व... एकीकडे सरसकट मुस्लिमांना शिव्या घालायच्या, हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात भडकवायच... दुसरीकडे मुस्लिम मतांसाठी उर्दूत पत्रके छापायची, मदरस्यांना निधी दयायचा... लगे रहो देवाभाऊ... @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
Yogesh J Chile (योगेश चिले) tweet media
MR
1
17
104
1.5K
Yogesh J Chile (योगेश चिले)
. @mohitkamboj_ @gautam_adani मोहित कंबोज, अदाणी या भाजप मित्रांच्या घरी कधी धाड पडणार..? @dir_ed हे फक्त विरोधकांच्याच घरचे पत्ते शोधणारी भाजपची घरगडी संस्था आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं... @mnsadhikrut
Yogesh J Chile (योगेश चिले) tweet media
MR
9
88
518
8.6K
Yogesh J Chile (योगेश चिले)
.@AmityUniMumbai @DrGSingh1 पनवेलच्या अमिटी इंटरनॅशनल युनिवर्सिटीत (वर्ग क्र. ४१४) मद्धे बंदी असलेल्या "वेप" या अंमली पदार्थाचे सर्रास सेवन विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. @Navimumpolice अमिटी इंटरनॅशनल पनवेल मद्धे कोण अंमली पदार्थ पुरवत आहे हे शोधुन काढणे अत्यंत आवश्यक आहे...
MR
0
5
16
563