Devendra Fadnavis

87.3K posts

Devendra Fadnavis banner
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India เข้าร่วม Nisan 2010
55 กำลังติดตาม5.9M ผู้ติดตาม
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
It was a pleasure to meet and interact with Hon Raksha Mantri Rajnath Singh ji in Thiruvananthapuram, Keralam today. Sought his guidance on the 'Vikasita Keralam' roadmap and our collective commitment to the state's progress. The NDA remains resolute in its resolve to build a future rooted in growth, opportunity, and good governance for every citizen in Keralam. @rajnathsingh #Keralam #NDA4VikasitaKeralam
Devendra Fadnavis tweet media
English
46
87
399
4.8K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Jai Bajrangbali! Heartiest greetings to everyone on the auspicious occasion of Hanuman Jayanti. संकटमोचक श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #हनुमान_जयंती #HanumanJayanti #Maharashtra
158
246
962
12.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Jai Bajrangbali! Wishing everyone a blessed Hanuman Jayanti filled with strength and wisdom. श्रद्धा, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! जय बजरंगबली! #हनुमान_जयंती #HanumanJayanti #Maharashtra
Devendra Fadnavis tweet media
172
264
1.1K
11.4K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 1 एप्रिल 2026 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/196060/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण mahasamvad.in/196068/ मंत्रिमंडळ निर्णय mahasamvad.in/196095/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
MR
17
55
105
4.4K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.
MR
125
153
405
27.3K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸Governor of Rajasthan Haribhau Bagade paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at his official residence Varsha in Mumbai today. CM Devendra Fadnavis welcomed him. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज मुंबई स्थित वर्षा आवास पर राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ बागडे इन्होंने सदिच्छा भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया। 🕓 4.10pm | 1-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | संध्या. ४.१० वा. | १-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @LokBhavanJaipur #Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra tweet media
19
83
214
6.6K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'नेर नागरी सहकारी पतसंस्था' यांच्या वतीने पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप झाडे यांच्यासह परमेश्वर येवले, गजानन कुलकर्णी, शशांक चुबळे यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,11,111 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
CMO Maharashtra tweet media
MR
6
576
637
4.1K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
From Legacy to Living Inspiration: Shaping a Year of Impact for Krantisurya Mahatma Jyotiba Phule’s Bicentenary Birth Anniversary Chaired a meeting of the committee constituted to plan the celebrations of the bicentenary birth anniversary year of Krantisurya Mahatma Jyotiba Phule today. The bicentenary will be celebrated from 11 April 2026 to 10 April 2027. With an emphasis on carrying his ideas forward, directed the implementation of a year-long calendar of programs based on his life and work. Instructed each department included in the constituted committee to organize at least two to three programs. The planning for such inspirational programs should be submitted by April 15. The Zilla Parishad school in Khanwadi (Taluka Purandar, District Pune), the native village of Krantisurya Mahatma Jyotiba Phule, has been transformed to preserve his legacy. Directed that the bicentenary year should commence on April 11 with the inauguration of the Khanwadi Zilla Parishad school, equipped with CBSE education and modern facilities. For this purpose, instructed the formation of a sub-committee under the constituted committee to ensure the successful implementation and monitoring of year-long programs. Literature based on the life and work of Krantisurya Mahatma Jyotiba Phule should be translated into multiple languages so that people from different linguistic backgrounds can access it in their own language. Also directed that the programs organized by the School Education Department should include participation from private schools. All suggestions from ministers and departments should be consolidated and necessary action taken accordingly. These efforts will ensure that the legacy of Krantisurya Mahatma Jyotiba Phule is preserved and continues to inspire generations. DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Adv. Ashish Shelar, Minister Atul Save, Minister Jaykumar Gore, Minister Chhagan Bhujbal, Minister Sanjay Shirsat, Minister Dadaji Bhuse, Minister Aditi Tatkare and senior officials were present. @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule @ShelarAshish @save_atul @Jaykumar_Gore @SanjayShirsat77 @dadajibhuse @iAditiTatkare #Maharashtra #MahatmaPhule200
Devendra Fadnavis tweet media
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸 CM Devendra Fadnavis chairs a meeting of the committee constituted to plan the celebrations of the bicentenary birth anniversary year of Krantisurya Mahatma Jyotiba Phule. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Adv. Ashish Shelar, Minister Atul Save, Minister Jaykumar Gore, Minister Chhagan Bhujbal, Minister Sanjay Shirsat, Minister Dadaji Bhuse, Minister Aditi Tatkare and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीची बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले इनकी द्विशताब्दी जयंती वर्ष मनाने के लिए गठित समिति की बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबल, मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕦 11.20am | 1-4-2026📍Mantralaya, Mumbai | स. ११.२० वा. | १-४-२०२६📍मंत्रालय, मुंबई. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule @ShelarAshish @save_atul @Jaykumar_Gore @SanjayShirsat77 @dadajibhuse @iAditiTatkare #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaPhule200

English
119
188
308
5.2K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व विचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे सांगत, यानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची मोठी संधी असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका तयार करून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देशही दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान 2 ते 3 कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन 15 एप्रिलपर्यंत मांडण्यात यावे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात 11 एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी सुसज्ज खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीअंतर्गत वर्षभर कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, या कार्यक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी उपसमितीची निर्मिती करावी. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित साहित्यसंपदेचा बहुभाषिक अनुवाद करण्यात यावा, जेणेकरून संबंधित भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध होईल. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांचाही सहभाग सुनिश्चित करावा. तसेच, प्रत्येक मंत्री व विभागाने दिलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule @ShelarAshish @save_atul @Jaykumar_Gore @SanjayShirsat77 @dadajibhuse @iAditiTatkare #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaPhule200
CMO Maharashtra tweet media
MR
2
561
619
4.5K