Nikhil Thorat

258 posts

Nikhil Thorat

Nikhil Thorat

@nikst_18

:) जय श्रीराम🚩 | महाराष्ट्र शासन 🚨 | Training Officer Directorate Of Vocational Education And Training, Maharashtra State

Shrirampur เข้าร่วม Eylül 2015
56 กำลังติดตาม64 ผู้ติดตาม
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व त्यांच्या परिवाराची एकच मागणी "१९८२-८४ ची जुनी पेन्शन सर्वांना सरसकट लागू करा." @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi @PawarSpeaks @AUThackeray @bb_thorat @CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
MR
119
154
149
3.3K
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
महोदय, @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
Kunal Bahiram KB tweet media
MR
2
77
44
515
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏 👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏 👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी.. #COMBINE_2024_15000 #MaximumCombine2024AdvtVacancies @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @LoksattaLive
OFFICER'S CLUB tweet media
MR
1.2K
8.8K
4.4K
79.6K
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या. संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE) महोदय, आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे. कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. @AAPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @degree_holders @parthpunter @sohitmishra99
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
35
473
341
7.6K
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
@RVikhePatil @AROM_GOM तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही? आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन? 26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय? सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका. #तलाठीनिकाल
MR
195
2.2K
1K
9.6K
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
#Excise परीक्षेला परीक्षा केंद्र 3 पैकी न देता दुसरीकडे दिल आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी परीक्षेला जातात.हजार रू फीस भरून घायाळ झालेले विद्यार्थी प्रवासाचे पैसे , राहणं आणि मानसिक त्रास..ह्यावर उपाय म्हणून किमान बस चे जाण्यायेण्याच्या भाड्यात सवलत किंवा माफी द्यावी.
vikas sonune tweet media
MR
3
23
13
252
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Desi Thug
Desi Thug@desi_thug1·
एक ही नारा एक ही नाम, जय श्री राम 🚩
Desi Thug tweet media
हिन्दी
202
1.1K
20.4K
125K
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Shubhangi Gangurde
Shubhangi Gangurde@ShubhangiG91844·
#1457craft_instructor_joining 1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा. 2. दोन महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये, आणि मेरिट लिस्ट ही लागलेली नाही, 3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
Shubhangi Gangurde tweet media
MR
1
37
22
215
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Gaurav
Gaurav@Gaurav_1898·
@mlamangeshbjp साहेब, अजूनही फायनल मेरिट लिस्ट आलेली नाही, DVET ने आपण दिलेला शब्द पाळला नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. हे केवळ क्षणिक हास्य होते असं कुठेतरी वाटतंय! #1457craft_instructor_joining
MR
2
18
15
93
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Parasnath Aher
Parasnath Aher@parasnath_aher·
@KathalkarPrasad @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @SanjayShirsat77 @RRPSpeaks @DvetMaharashtra #1457craft_instructor_joining 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावे @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @Dvet_Maharashtra @RRPSpeaks @SanjayShirsat77
MR
0
8
4
70
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Parasnath Aher
Parasnath Aher@parasnath_aher·
@SatishB32896351 @mlamangeshbjp #1457craft_instructor_joining 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावे @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @Dvet_Maharashtra @RRPSpeaks @SanjayShirsat77
MR
0
6
5
46
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Satish Borse
Satish Borse@SatishB32896351·
@mlamangeshbjp माननीय महोदय, वरील ITI चा अजूनही final selection list लावली नाही DVET ने, तरी आपण लक्ष घालावे Please
MR
1
21
13
91
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Satish Borse
Satish Borse@SatishB32896351·
@CMOMaharashtra #1457craft_instructor_joining 1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा. 2. दोन महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये 3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
MR
0
12
7
169
Nikhil Thorat รีทวีตแล้ว
Trupti More
Trupti More@TruptiM2858·
ITI Craft Instructor 1457 भरतीची joining उमेदवारांना लवकरात लवकर द्यावी ही सर्व मंत्री महोदय आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनंती 🙏📷 #1457craft_instructor_joining @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @SanjayShirsat77 @RRPSpeaks @DvetMaharashtra
MR
1
19
12
103