swapnil rokade

1.7K posts

swapnil rokade

swapnil rokade

@rokade206

شامل ہوئے Şubat 2023
16 فالونگ6 فالوورز
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
114
722
426
4.9K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी. @navalMH @PMCPune
MR
85
1K
810
23.6K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी. @navalMH @PMCPune
MR
48
966
767
19.7K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
PMC ज्युनियर इंजिनिअर भरती परीक्षा १ डिसेंबरला आहे, पण उमेदवारांनी निवडलेली केंद्रे न देता शेकडो किमी दूर खासगी केंद्रे लादली गेली आहेत!!!
अनेकांना १-२ डिसेंबरला नगरपरिषद निवडणूक ड्युटी + २ डिसेंबरला मतदानाचा हक्कही गमावावा लागणार! परिणामी हजारो पात्र उमेदवार परीक्षेलाच बसू शकणार नाहीत. हा थेट अन्याय आहे! @navalMH @PMCPune साहेब, 
➡️ चुकीची केंद्रे तात्काळ दुरुस्त करा
➡️ १ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही विनंती. #PMC_JE_Exam #परीक्षा_पुढे_ढकला @INCHarshsapkal @INCMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @PunyachiMPSC
MR
47
792
513
11.8K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@NashikCorp ने ( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांच्या अनुभवाची जाचक अट रद्द करावी. नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब आपण यात तत्काळ लक्ष घालावे ही नम्र विनंती.🙏
Engineers Association Official tweet media
MR
212
300
188
1.5K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नाशिक मनपा ने जाहिरात नक्की कोणासाठी काढली आहे.....? पदभरतीची अनुभवाची अट तत्काळ रद्द करावी ही विनंती @NashikCorp @my_nmc @PunyachiMPSC @girishdmahajan
Engineers Association Official tweet media
MR
7
292
178
2.4K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Gaurav Chaudhari
Gaurav Chaudhari@gaurav_Iyc·
मतदान चोर खुर्ची सोड..! लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुलजी गांधी यांनी उघडकीस आणलेल्या 'मतचोरी' विरोधात देशभरातील जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी, मशाल मोर्चा कडण्यात आला. @IYCMaha @IYC @imshivrajmore #VoteChori #ElectionCommission
Gaurav Chaudhari tweet mediaGaurav Chaudhari tweet mediaGaurav Chaudhari tweet media
MR
0
1
1
25
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
खूप गाजावाजा करून वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू केली परंतु त्याचे सर्वात जास्त दुष्परिणाम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर झाले आहेत. @mpsc_office ने याबाबत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे.
Engineers Association Official tweet media
MR
8
376
258
4.1K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
जलसंपदा विभागात हजारो पदे रिक्त असूनही अद्याप कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, तसेच #MES साठी देखील मागणीपत्र पाठवले गेलेले नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. @girishdmahajan आणि @RVikhePatil तुम्ही दोघे मंत्री आहात, पण तुमच्या कामात शून्य गती आहे! कामं लवकर व्हावीत ही सामान्य जनतेची माफक अपेक्षा आहे, पण तुमच्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्नं आणि वय वाया जात आहे. भरती प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, कुटुंबीयांचे आर्थिक नियोजन, स्पर्धा परीक्षांचा वेळ यावर विनाकारण ताण येत आहे. हे सरकार आणि तुमचं मंत्रालय केवळ घोषणांचा पाऊस पाडतं, पण वास्तवात पदभरतीसाठी पावलं उचलत नाही. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य खेळणे बंद करा, भरती प्रक्रियेची तात्काळ जाहिरात काढा, अन्यथा या विद्यार्थ्यांचा रोष रस्त्यावर उतरल्यावर त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल! @INCHarshsapkal @VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @RojgarCongress #Dhananjay_Shinde #RecruitmentNow #JusticeForStudents #StopDelays
Engineers Association Official@degree_holders

जलसंपदा विभागात हजारो पदे रिक्त आहेत परंतु अद्याप ना कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तसेच #MES साठी देखील मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाही. दोन दोन मंत्री आहेत त्यामुळे कामे लवकर होणे ही माफक अपेक्षा सामान्य जनतेची आहे. @girishdmahajan @RVikhePatil

MR
25
601
362
2.9K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
खूप खूप धन्यवाद @SanjayDRathods साहेब. साहेब आपणास एक विनंती आहे की डिसेंबर २०२५ पर्यंत TCS/IBPS या कंपनीच्या मार्फत सरळसेवा भरती करण्याची परवानगी आहे त्यामुळे गट क आणि गट ब (अराजपत्रीत) पदभरती जलद गतीने पार पाडण्यासाठी TCS/ IBPS मार्फत राबवण्यात यावी.
Sanjay Rathod@SanjayDRathods

जलसंधारण विभागाचा नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबविली जाईल. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks

MR
40
715
407
4.2K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेब आपण पुन्हा ३००० पदभारतीच्या केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, साहेब आपण नेहमीच दिलेला शब्द पाळला आहे याचा आम्हाला देखील अनुभव आहे क्रुपया ३००० पदभरती बाबत ची जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्या नम्र विनंती.
MR
29
560
340
2.6K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc ने दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत) निकाल IBPS च्या Standerd Format मध्ये का नाही या बाबतीत स्पष्टीकरण द्यावे. #BMC_SE_Result #IBPS
Engineers Association Official@degree_holders

खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या. #BMC_SE

MR
38
512
287
1.8K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
BMC SE निकालावरून सरकारच्या अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह! 7 मे रोजी BMC ने जाहीर केलेला Assistant Engineer (AE) निकाल IBPS च्या अधिकृत आणि पारदर्शक Format मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या निकालात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, श्रेणी, गुण, कट-ऑफ – सर्व काही व्यवस्थित आणि तपशीलवार स्वरूपात नमूद होते. यामुळे उमेदवारांना स्वतःचा निकाल समजून घेणे आणि निवड प्रक्रियेबाबत विश्वास ठेवणे शक्य झाले. मात्र, 12 जून रोजी जाहीर करण्यात आलेला Sub Engineer (Mechanical, Electrical) निकाल केवळ एका साध्या Excel शीट स्वरूपात प्रसिद्ध केला गेला आहे. यात ना गुण आहेत, ना श्रेणी, ना कट-ऑफ, ना कुठलेही अधिकृत तपशील. केवळ नाव आणि रोल नंबर! हेच का आहे ‘सुशासन’? सरकार एकाच भरती प्रक्रियेतील दोन वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष वापरत असेल, तर पारदर्शकतेचा आणि विश्वासार्हतेचा सर्वस्वी अभाव वाटतो. ही गोष्ट केवळ गोंधळाची नाही, तर संशयास्पद आणि गंभीर आहे. @mybmc ने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की – ➡️ एकाच परीक्षेसाठी दोन वेगवेगळे निकाल Format का? ➡️ SE पदासाठी गुण, कट-ऑफ, श्रेणी का लपवण्यात आले? ➡️ जर AE निकाल IBPS Format मध्ये शक्य आहे, तर SE निकाल तसे का नाही? हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नाही, तर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि नीतिमत्ता हरवत असल्याचे संकेत आहेत. आमचा स्पष्ट आग्रह आहे – ➡️ @mybmc ने त्वरित या बाबत खुलासा करावा ➡️ SE (Mechanical, Electrical) निकाल देखील IBPS च्या अधिकृत Format मध्ये पुनः प्रकाशित करावा सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे. अन्यथा #BMC_SE भरतीतील विश्वासार्हतेवर कायमचे काळे डाग उमटतील. #BMC_SE #SE_Result_Issue #IBPSFormat #सरकार_जवाब_दो #YouthDeservesTransparency #StopPlayingWithCareers
Zeenat Shabrin tweet mediaZeenat Shabrin tweet media
MR
6
292
206
3.4K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्यसभा खासदार @Drajeetgopchade साहेब यांना जलसंपदा विभागाच्या प्रलंबित कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी नांदेड येथे भेटून निवेदन दिले. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. #WRD_RR #WRD_JE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
23
718
399
2.8K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री महोदय जलसंधारण विभाग , आपण २६ डिसेंबर २०२४ रोजी जलसंधारण विभागात नवीन ३००० पदांची पदभरती बाबत घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात अजूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, वालमी मध्ये चौकशी केली असता समाधानकारक उत्तर भेटत नाही,कृपया तत्काळ पदभरती जाहीर करण्यात यावी. #WCD
Engineers Association Official tweet media
MR
19
572
299
4.8K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय: जलसंपदा विभागातील रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी १ व २), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिक, विद्युत), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा अनेक तांत्रिक पदांवर कर्मचारी संख्या अपुरी असून, मोठ्या प्रमाणावर ही पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विभागाच्या कामकाजावर आणि विविध जलसंपत्ती प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. तसेच, अभियंता पदांसाठी पात्र असलेले अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसह नोकरीच्या संधीसाठी प्रतिक्षेत आहेत. म्हणून, जलसंपदा विभागातील वरील सर्व रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी आम्ही आपल्याकडे नम्र विनंती करीत आहोत. या निर्णयामुळे विभागाचे काम अधिक परिणामकारक होईल आणि राज्यातील अनेक तरुण अभियंत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे  @girishdmahajan @INCHarshsapkal @INCMaharashtra @INCIndia @BJP4Maharashtra @degree_holders @Mpsc_Andolan @punyachiMPSC #WRD_AEE_Recruitment #WRD_AE1_AE2_Recruitment #WRD_JE_Recruitment #WRD_CEA_Recruitment
MR
20
489
328
5.4K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आदरणीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब, आपण घोषणा केलेल्या ३००० पदांच्या भरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_3000_recruitment @naikindranil
Engineers Association Official tweet media
Engineers Association Official@degree_holders

आदरणीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब, आपण घोषणा केलेल्या ३००० पदांच्या भरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_3000_recruitment @naikindranil

MR
31
684
369
4.7K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आदरणीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब, आपण घोषणा केलेल्या ३००० पदांच्या भरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_3000_recruitment @naikindranil
Engineers Association Official tweet media
MR
23
723
371
7.6K
swapnil rokade ری ٹویٹ کیا
Satej (Bunty) D. Patil
राज्यातील रखडलेली नोकरभरती करण्याचे सरकारला आवाहन महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान राज्यातील रोजगार आणि नोकरभरतीवर प्रश्न उपस्थित करताना विविध विषयांवर बोट ठेवले. राज्यसरकारकडून दाओसमध्ये परकिय गुंतवणुक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती. राज्यात होणारी गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण होण्याचा महायुतीच्या दाव्यातून किमान 1 लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधानकारक असल्याची वस्तूस्थिती अधोरेखित केली. तसेच एमपीएससीद्वारे भरली जाणारी पदे आणि राज्यातील किमान अडीच लाख जागांवरील नोकरभरतीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही. तो आला असता तर एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटल असतं असाही मुद्दा मांडला.
MR
16
367
428
5.1K