Sunil S Gare

150 posts

Sunil S Gare

Sunil S Gare

@sgare75

शिवसेना मा.उपविभागप्रमुख मुलुंड विभाग ..

Mulund West, Mumbai شامل ہوئے Aralık 2015
437 فالونگ186 فالوورز
Cockroach News
Cockroach News@CockroachNewsX·
अपनी राय दे .... COCKROACH JANTA PARTY क्या यह भारत की NO-1 पार्टी बन सकती है? 🤔 1. YES 2. NO
Cockroach News tweet media
6.5K
2.6K
13.6K
340.5K
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
@PratapSarnaik @AUThackeray प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून प्रवासी मुंबईहुन नाशिकला जायचे असेल तरी सम्रुद्धीचा वापर करतात एक तर ठाणे ते पडघा वाहतूक कोंडीतुन कसाबसा बाहेर येतो आणी सम्रुद्धीला लागतो तर लगेच टोल नाक्यावर वाहतूक पोलीस पेपर तपाणीच्या नावाने गाडी थांबवून वेळ वाया घालवतात.
Sunil S Gare tweet media
MR
0
0
0
16
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
फक्त ईच्छुक ऊमेदवार आहे असे म्हणालो आणी नविन प्रारुप यादीतुन नावच गायब..
Sunil S Gare tweet media
MR
0
0
0
21
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
@AUThackeray फक्त ईच्छुक ऊमेदवार आहे असे म्हणालो आणी नविन प्रारुप यादीतुन नावच गायब..
Sunil S Gare tweet media
MR
0
0
1
132
Sunil S Gare ری ٹویٹ کیا
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
आज आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता मुंबईत भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या नियोजित 'व्होट चोरी’चा पर्दाफाश केला आहे. ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी काल संध्याकाळी उशिराने प्रसिद्ध करण्यात आली. जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी ही डिजिटली वाचण्यायोग्य तर नाहीच आणि अशा स्वरूपात आहे जिथे नाव शोधण्यासाठी जवळजवळ ४५,००० मतदारांची नावं तपासावी लागतात. ज्या महानगरपालिका वॉर्डमध्ये भाजप कमकुवत आहे, त्या ठिकाणच्या मतदार याद्या चलाखीने लोकसंख्या आणि मतांच्या आधारानुसार विभागल्या गेल्यात. काही ठिकाणी प्रारूप मतदार यादीतील मतदार हे एका इमारतीतूनही वेगळे केले आहेत, तसेच काही ठिकाणी एकाच इमारतीचा संपूर्ण विधानसभा मतदारसंघच हलवण्यात आला आहे. हे पूर्णत: “व्होट चोरी’चेच उदाहरण आहे. जर निवडणूक आयोग काम करण्यासाठी सक्षम नसेल तर त्यांना बरखास्त केले पाहिजे. जर हे जाणीवपूर्वक केलेलं असेल तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाची कारवाई केली पाहिजे! सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांना प्रारूप मतदार यादीतील त्रुटी शोधण्याचे आणि राज्य निवडणूक आयोगाची व्होटचोरी पकडण्याचे आम्ही आवाहन करत आहोत.
Aaditya Thackeray tweet media
MR
25
256
1.3K
25.1K
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
सरोजिनी नायडु रोड,पद्मावती नगर च्या गेट समोर,कब्रस्थान लगत,मुलुंड पश्चिम ची ही द्रुष्य असुन पावसाळा संपत आला तरी कुठल्याही अधिकारी कींवा लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही येथील नाला थोडा जरी पाऊस पडला तरी ओव्हरफ्लो वाहतो आणी पुढे पाणी जाण्यास जागाच नाही नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.
MR
0
0
0
36
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
होय, राजदीप, “ आता थांबायचं नाय हा जबरदस्त मराठी चित्रपट मी पहिला! कथा, दिग्दर्शन आणि कलावंतांनी हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे! सफाई कामगारांच्या जीवनावर इतके ज्वलंत भाष्य मी अनुभवले नव्हते. हा चित्रपट आमिरखान वैगरेनी केला असता तर सरकार पासून देशभरातील समीक्षकांनी वेगळा विषय म्हणून डोक्यावर घेतला असता, राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्कार पर्यन्त ढकलला असता! हा चित्रपट पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी पाहायलाच हवा, त्यांना खरा देश कळेल!
Rajdeep Sardesai@sardesairajdeep

रविवारची Reco: ‘आता थांबायचं नाय’ — झी ५ वरील एक जबरदस्त मराठी चित्रपट. नक्की पाहा! सध्या मराठी सिनेमा खरंच एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. मराठी अस्मिता म्हणजे इतर भाषिकांवर राग काढणे नव्हे, तर आपली संस्कृती, भाषा, आणि कला अभिमानाने जगासमोर मांडणे. जय महाराष्ट्र! 🇮🇳 for those who don’t understand Marathi (and if you live in Maharashtra, you surely should try and learn the language) : do watch a wonderful Marathi film Aata Thambaycha Naayi on Zee 5 (with sub titles) .. Regional cinema is showing the way! Very proud of our Marathi cinema makers. You represent the best of our creative culture! Jai Maharashtra!👍(especially recommended for every Mumbaikar)

MR
80
258
2.1K
56.6K
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
@ThaneCityPolice @ThaneTraffic @mieknathshinde @rajanvichare काय चाललंय ठाण्यात रेल्वेस्थानकाबाहेर दोन्ही बाजूस (पुर्व,पश्चिम)रिक्षाचालक रात्रीचे प्रवाशांची लुबाडणूक करतात मनमुराद भाडे घेतात जर प्रवाश्यांनी ओला/उबेर केली तर येथे रोजच मारामारी कारण बहुतेक तर्रर्र..
MR
0
0
0
6
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
@nitin_gadkari @CMOMaharashtra @mieknathshinde साहेब कृपया CNG गाड्या बंदच करून टाका जर सरकार नागरिकांना गॅस पुरवठा करू शकतच नाहीत तर उगाचच अट्टाहास का.? मुंबई सोडून कुठल्याच ठीकाणी गॅस मिळत नाही आणी जेथे असतो तेथे २ ते ३ तास रांगेत उभे रहावे लागते. मग कशाला पाहिजे CNG..?
Sunil S Gare tweet media
MR
0
0
1
20
Goldy Sharma
Goldy Sharma@GoldySh65920213·
मुलुंड रेल्वे स्थानकावरील (Mulund Railway Station) प्लॅटफॉर्म क्र. 1 वरील शुलभ शौचालयाला कुलूप का लावले आहे? जेष्ठ नागरिक, महिला व इतर प्रवाशांनी गरज लागल्यास नेमकं कुठे जावं? ही प्रवाशांची मूलभूत गरज आहे, कृपया तातडीने दखल घ्या व शौचालय सुरू करा. @RailMinIndia @AshwiniVaishnaw @drmmumbaicr #RailwayMinister @Dev_Fadnavis @drmmumbaicr @INCMumbai @mieknathshinde @RailwaySeva @SDPatil_16 @PatrakarNManiar @VarshaEGaikwad @SumitJaganade @RajeshIngleINC @RajoolP @rautsanjay61 @AjitPawarSpeaks
Goldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet media
Goldy Sharma tweet media
MR
3
2
11
2K
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
भर बाजारात दोन दिवसापासुन पाण्याची गळती सुरु आहे पाणी तर वाया जातेच पण कित्येक बाईकस्वारांचे अपघात होत आहेत. मुलुंड पश्चिम,आर.आर.टी रोड,सेवाराम रोड जंक्शन.
Sunil S Gare tweet mediaSunil S Gare tweet media
MR
0
0
0
50
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
@narendramodi वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पंतप्रधान साहेब. आपणास ऊदंड आयुष्य लाभो हिच गणपतीबाप्पा चरणी प्रार्थना..
Sunil S Gare tweet media
MR
0
0
0
3
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Delightful conversations over tea! Sat down with PM Awas Yojana beneficiaries and heard their life journeys. Particularly gladdening to see large number of women benefitting from this scheme. They spoke of how this scheme, and other such schemes are transforming lives.
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
957
4.2K
27.7K
842.3K
Goldy Sharma
Goldy Sharma@GoldySh65920213·
"मुलुंड मनपा एम. टी. अग्रवाल रुग्णालयात ओ. पी. डी. चालू असतांना वैद्यकीय प्रतिनिधींना (MR) मदीच येऊन भेटतात .MR ला डॉक्टरांना भेटायची परवानगी कोणी दिली आहे ? @mieknathshinde @sanjaydinapati1 @mybmcWardT @RajoolP @mybmcHealthDept @MulundOpinion @mulund_info @TanajiSawant4MH
Goldy Sharma tweet media
MR
2
2
17
645
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
रीद्धि सिद्धी अपार्टमेंट समोर,रघुवंशी नगर,सरोजनी नायडु रोड,मुलुंड पश्चिम सदर नाल्याची भिंतीचे बांधकाम पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते आज पर्यंत काहीच हालचाल नाही अजून कीती दिवस वाट बघायची एखादा अपघात होईपर्यंत प्रशासनास जाग नाही येणार का.?
Sunil S Gare tweet mediaSunil S Gare tweet mediaSunil S Gare tweet mediaSunil S Gare tweet media
MR
0
0
1
43
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
#CMOMaharashtra #rautsanjay #Shivsena #uddhavthackarey #AadityaThackeray #pwddepartment मुंबई नाशिककरांनी अजुन कीती दिवस त्रास सहन करायचा तीन तासाच्या प्रवासाला सहा सात तास लागतात खड्डेमय रस्ते पडघा,आसनगाव,ईगतपुरी,घोटी सर्वत्रच वाहतुक कोंडी असे असुन देखील टोल काही चुकत नाही
Sunil S Gare tweet media
MR
1
1
4
69
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
जर महाराष्ट्राच्या विधानभवना समोरच रस्त्यांची हि दुरावस्ता असेल तर जनतेने कुणाकडून अपेक्षा ठेवायची. जय महाराष्ट्र..
MR
0
0
1
25
Ward T BMC
Ward T BMC@mybmcWardT·
@sgare75 @mybmc आपल्या तक्रारीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. कृपया, सोबत जोडलेली छायाचित्रे पाहावीत.
Ward T BMC tweet mediaWard T BMC tweet media
MR
1
0
1
69
Sunil S Gare
Sunil S Gare@sgare75·
@mybmc @mybmcWardT पावसाळ्यापूर्वीच तक्रार देऊन सुद्धा कारवाई न झाल्याने आता स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थळ:गोविंद नगर,(तांबेनगर),सरोजनी नायडु रोड,मुलुंड पश्चिम,मुंबई.
Sunil S Gare tweet mediaSunil S Gare tweet mediaSunil S Gare tweet media
MR
2
0
0
65