Sumit Jaganade

33 posts

Sumit Jaganade

Sumit Jaganade

@SumitJaganade

Katılım Şubat 2022
34 Takip Edilen7 Takipçiler
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
स्पष्टपणे दिसत आहे की अजूनही काम सुरूच आहे, कोणतीही भीती नाही. नेमकं कुणाचा आशीर्वाद आहे, हेच समजत नाही?
MR
0
0
1
27
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) – एस वॉर्ड कार्यालय, भांडुप (पश्चिम) अंतर्गत येणारी खालील जागा : 📍 Survey No. 218/29 (Part), Bhandup (West), Mumbai ही जागा एस वॉर्ड उद्यान विभागाची (Garden Department) असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना आहे. परंतु सध्या या BMC च्या सार्वजनिक जागेचा व्यावसायिक (Commercial) वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठिकाणी चालू असलेल्या कामांमुळे खालील गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत — 👉 उद्यान विभागाच्या जागेवर व्यावसायिक वापर करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का? 👉 जर परवानगी दिली असेल, तर ती कोणत्या अधिकार्‍यांनी व कोणत्या अटींवर दिली? 👉 सार्वजनिक गार्डन विभागाची जमीन खासगी किंवा व्यावसायिक वापरासाठी कशा पद्धतीने वापरली जात आहे? 👉 सदर कामासाठी आवश्यक NOC, मंजुरी व अधिकृत कागदपत्रे उपलब्ध आहेत का? 📹 सदर प्रकाराचा व्हिडिओमध्ये स्पष्ट पुरावा दिसत आहे. म्हणून Brihanmumbai Municipal Corporation – एस वॉर्ड प्रशासन व उद्यान विभागाने तात्काळ चौकशी करून: ✅ जागेचा वापर कायदेशीर आहे का याची माहिती जाहीर करावी ✅ अनधिकृत काम त्वरित थांबवावे ✅ जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी सार्वजनिक मालमत्ता ही नागरिकांची आहे — तिचा गैरवापर सहन केला जाणार नाही. @Dev_Fadnavis @mybmcWardS @SDPatil_16 @RajoolP @VarshaEGaikwad #swardgardendepartment #swardassistantcommissioner @mieknathshinde @mayor_mumbai @MayorMumbai @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @theShivsena
Sumit Jaganade tweet media
MR
4
2
2
189
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न – बीएमसी उद्यान जागेचा बेकायदेशीर वापर Brihanmumbai Municipal Corporation – S Ward कार्यालय अंतर्गत 📍 Survey No. 217/18 (Part) 📍 Mayuresh Srishti 2, L.B.S. Marg, भांडुप (पश्चिम), मुंबई – 400078 सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची जागा अत्यंत निष्काळजीपणे व धोकादायक स्थितीत ठेवण्यात आली आहे. 👉 उद्यानाचा मुख्य गेट पूर्णपणे खराब अवस्थेत आहे. 👉 संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर मलबा (Debris) टाकून जागा भरून ठेवली आहे. 👉 येथे वॉचमनसाठी केबिन असूनही कोणताही वॉचमन नियुक्त नाही. 👉 उद्यानाच्या जागेचा बांबू साठवण (गोदाम) म्हणून वापर केला जात आहे. ⚠️ परिसरात आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ⚠️ नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका संभवतो. ⚠️ रात्रीच्या वेळेस गुन्हेगारी कारवायांना वाव मिळण्याची शक्यता आहे. 📹 सदर परिस्थिती व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. मागण्या : ✅ तात्काळ स्थळ पाहणी करावी ✅ सर्व मलबा व अनधिकृत साहित्य हटवावे ✅ कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नियुक्त करावी ✅ जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी #BMC #BhandupWest #Mumbai #PublicSafety #IllegalUse #GardenDepartment #CiizenComplaint @Dev_Fadnavis @mybmcWardS @SDPatil_16 @RajoolP @VarshaEGaikwad #swardgardendepartment #swardassistantcommissioner @mieknathshinde @mayor_mumbai @MayorMumbai @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @theShivsena #swardgardendepartment #assistantcommissionersward @BhandupPS
Sumit Jaganade tweet media
MR
0
0
1
52
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
आज दिनांक १२/०३/२०२६ रोजी भांडुप (पश्चिम), मुंबई – ७८ येथील ड्रीम्स मॉल परिसराच्या मागील बाजूस चालणाऱ्या कथित “Pay & Park” पार्किंग संदर्भात एक गंभीर अनियमितता समोर आली आहे. मी प्रत्यक्ष ठिकाणी गेलो असता एका व्यक्तीने मला सांगितले की येथे वाहन पार्क करायचे असल्यास पार्किंग शुल्क भरावे लागेल. मी शुल्क देण्यास तयार झालो; मात्र मला देण्यात आलेल्या पावतीवर ना कंत्राटदाराचे नाव होते, ना GST क्रमांक नमूद होता. याबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने उद्धट वर्तन करत उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी तत्काळ पोलिसांना बोलावून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित सोसायटी आणि कंत्राटदार यांच्यामध्ये केवळ नोटरीद्वारे एक करार करण्यात आला असून या पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही वैधानिक परवानग्या घेतलेल्या नाहीत. उपलब्ध माहितीनुसार खालील अत्यावश्यक कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आलेले नाही: • बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) परवानगी • वाहतूक पोलिस विभागाचे NOC • अधिकृत पार्किंग लेआउट मंजुरी • जमीन मालकी कागदपत्रे • सोसायटीचा अधिकृत ठराव (Resolution) • GST नोंदणी व करसंबंधित तपशील • अधिकृत दरफलक (Rate Board) • पावतीवर आवश्यक तपशील • अग्निसुरक्षा नियमांचे पालन वरील सर्व बाबींचा अभाव पाहता येथे बेकायदेशीररीत्या पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचा गंभीर संशय निर्माण होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३८४ (खंडणी), ४२० (फसवणूक) व ३४१ (बेकायदेशीर अडथळा) यांसारख्या तरतुदींनुसार कारवाई होणे आवश्यक आहे. भांडुप पोलिस ठाण्यास विनंती आहे की, या ठिकाणी मागील सुमारे ५ वर्षांपासून चालू असलेल्या कथित अवैध वसुलीची सखोल चौकशी करण्यात यावी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. (संबंधित व्हिडिओ व छायाचित्रे संलग्न) #Bhandup #Mumbai #IllegalParking #LawAndOrder @Dev_Fadnavis @mieknathshinde @VarshaEGaikwad @SDPatil_16 @rautsanjay61 @RajoolP @CPMumbaiPolice @dcpzone7 @MumbaiPolice @mybmcWardS @ABPNews @ZeeNews @BBCHindi @ZeeNewsEnglish @CNNnews18 @BBCBreaking @ABC @TV9Marathi @News18_marathi @Marathi_Rash @ColorsMarathi @ShelarAshish @chieffireoffic1 @BhandupPS @mayor_mumbai @TawdeRitu @mybmc
Sumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet media
MR
1
1
2
182
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
स्थळ:भगवान भवन,१/१५,जंगल मंगल रोड,बट्टीपाडा,भांडुप(प),मुंबई : ४०००७८.आज आमच्या इमारतीशेजारील बांधकामस्थळी एक मोठी क्रेन उलटली!अशा घटना जीवन आणि मालमत्तेस गंभीर धोका निर्माण करतात हे काम अतिशय असुरक्षित आणि बेफिकिरीने सुरू आहे.@mybmc @MumbaiPolice @MCGM_Buildings @CPMumbaiPolice
Sumit Jaganade tweet media
MR
2
1
3
140
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
🚨 सार्वजनिक तक्रार – बेकायदेशीर पार्किंगमुळे प्रचंड ट्रॅफिक समस्या 🚨 मुंबई महानगरपालिकेचे व वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी यांचे लक्ष वेधू इच्छितो की, LBS रोड, भांडुप पश्चिम येथे सिग्नलला लागून असलेल्या Navkaar Hospital समोर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पार्किंग सुरू आहे. हॉस्पिटलच्या बाहेर कार व दुचाकी सर्रास रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. सिग्नलच्या अगदी जवळ असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते आणि सतत ट्रॅफिक जॅम निर्माण होत आहे. विशेषतः ऑफिस टाइम, शाळेची वेळ आणि आपत्कालीन वाहनांना (Ambulance / Fire Brigade) मार्ग मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. हॉस्पिटल शेजारीच (M.S.E.B) कार्यालय असल्यामुळे या भागात आधीच वाहनांची वर्दळ जास्त आहे. तरीदेखील कोणतीही ट्रॅफिक शिस्त किंवा कायद्याची भीती दिसत नाही. 👉 रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे: • सतत ट्रॅफिक कोंडी होते • अपघाताचा धोका वाढला आहे • नागरिक व वरिष्ठ नागरिकांना चालणे कठीण झाले आहे • आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत आहे 🙏 संबंधित वाहतूक पोलीस विभाग व BMC प्रशासनाला विनंती आहे की: ✅ तात्काळ कारवाई करून बेकायदेशीर पार्किंग हटवावी ✅ नो-पार्किंग झोन स्पष्टपणे लागू करावा ✅ नियमित कारवाई करून भविष्यात पार्किंग होणार नाही याची खात्री करावी सार्वजनिक सुरक्षेसाठी आणि वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी ही नम्र विनंती. #MumbaiTraffic #IllegalParking #BhandupWest #TrafficIssue #PublicSafety @Dev_Fadnavis @SDPatil_16 @MTPHereToHelp @mumbaitraffic @bhandupps
MR
1
0
1
80
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
भांडुप (पश्चिम) स्टेशन प्लाझा परिसरात, भांडुप रेल्वे स्टेशनजवळ व बगीचा रेस्टॉरंटच्या समोर आज दिनांक 10/03/2026 रोजी सुमारे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका जुन्या इमारतीचा स्लॅब अचानक खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र हा परिसर अत्यंत गर्दीचा असून दररोज हजारो नागरिक, प्रवासी व व्यापारी येथे ये-जा करत असतात. अशा ठिकाणी जुन्या व धोकादायक इमारतींचे भाग कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित महानगरपालिका व प्रशासनाने या परिसरातील जुन्या व धोकादायक इमारतींची तात्काळ पाहणी करून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे तसेच आवश्यक ती दुरुस्ती, संरक्षणात्मक उपाययोजना किंवा कायदेशीर कारवाई तातडीने करावी, अशी नम्र विनंती आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. #Bhandup #Mumbai @Dev_Fadnavis @SDPatil_16 @VarshaEGaikwad @mieknathshinde @RajoolP @ShelarAshish @mybmcWardS @rautsanjay61 @BhandupPS @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @mayor_mumbai @TawdeRitu
MR
0
0
1
64
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
भांडुप (पश्चिम) पोलीस स्टेशनच्या समोरच नाल्यावरची लोखंडी जाळी गायब आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो दुचाकी वाहने ये-जा करतात. कोणताही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी एस वॉर्ड प्रशासनाची राहील. कृपया तात्काळ दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी. Ward no 113 @mybmcWardS @ @SDPatil_16
Sumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet media
MR
2
0
2
96
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
भांडुप सोनापूर स्मशानभूमी, एल.बी.एस. मार्ग येथे टेम्पोची बेकायदेशीर पार्किंग करण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत जाण्यास नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. #Bhandup @MTPHereToHelp @SDPatil_16 @mybmcWardS @BhandupPS
Sumit Jaganade tweet media
MR
1
2
3
138
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
दि. 14/05/2025 रोजी वैष्णवी देवी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., भगवान भवन, जंगल मंगल रोड, भांडूप वेस्ट, मुंबई-78 येथे slab चे काम सुरू असताना वरून लोखंडी सळई अचानक खाली पडली. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. @SDPatil_16 @mybmc @MumbaiPolice @mybmcwards
Sumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet media
MR
3
1
3
388
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
वर्षभरापासून नाल्याचे काम का बंद आहे? काम अपूर्ण का आहे? सार्वजनिक निधीचा अपव्यय .जबाबदार अधिकारी कोण आहे? कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी .address: bhati pada road, Bhandup west. @mieknathshinde @SDPatil_16 @RajoolP @mybmcWardS @mybmc
Sumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet mediaSumit Jaganade tweet media
MR
4
1
8
253
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
मोदींच्या मुंबईतल्या रोड शो साठी रस्ते बंद करुन मुंबईकरांची कोंडी तर केलीच, परंतु लोकल, मेट्रो, रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचेही हाल ह्या रोड शो मुळे झाले.
MR
0
0
0
78
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
Vote for Sanjay Dina Patil on 20th may from 7:00am to 5:30 pm
English
0
0
0
101
Sumit Jaganade
Sumit Jaganade@SumitJaganade·
मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? गिरगावनंतर आता घाटकोपरमध्येही तेच घडलं, गुजराती रहिवाशांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारला
MR
0
0
0
36