mechanical mind

15.2K posts

mechanical mind banner
mechanical mind

mechanical mind

@UsuallyIAmRight

Mechanical engg Kirloskar, pune Against BJP RSS ideology.

Srimant Peshwa Bajirao Bhumi 加入时间 Aralık 2009
637 关注186 粉丝
mechanical mind 已转推
𑘎𑘹𑘫𑘪𑘟𑘹𑘪𑘨𑘰𑘪 | केशवदेव
पानसरेला इतिहासावर बोलायचा अधिकार आहे तरी काय? धडधडीत खोटं बोलून खोटा इतिहास पसरवला आहे. विद्रुपीकरण केलं आहे त्याने. 🤢
Harsh@Abrakakhobra

“ज्यांना इतिहास कळत नाही, त्यांना वर्तमान कळणार नाही. ज्यांना वर्तमान कळणार नाही ते भविष्य घडवू शकणार नाहीत” ~ कॉम्रेड गोविंद पानसरे.

MR
1
11
34
424
mechanical mind 已转推
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
ही असते peak casting..✌🏻 बघता क्षणी महाराजांची vibe येते..🔥 कुणाच पण काम नाही हे...😄👍🏻
Sharad Rao. tweet media
MR
35
48
401
9.2K
mechanical mind
mechanical mind@UsuallyIAmRight·
@mulshikar71 Madari mehtar ani fatima shaikh cha adhi purava de. Ani bhide wada madhe shala hoti yacha adhi purava de.
हिन्दी
1
0
0
20
mechanical mind
mechanical mind@UsuallyIAmRight·
@Prashant_S6547 Are ai ne generate karun tula pan pakistani dakhavta yeu shakta aaj cha jamanyat Hya photo chi agarbatti kutha lavto.
हिन्दी
1
0
0
16
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
ज्यांना मोदीला आजच्या काळातील शिवाजी दाखवणे हा शिवरायांचा अपमान वाटतं नाही पण त्याच अंधभक्तांना रितेश देशमुखने शिवरायांचे पात्र साकारून अपमान केला असे वाटतं. यांच्या manufacturing मधेच झोल झालेला आहे काहीतरी.
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲 tweet media
MR
4
13
62
843
mechanical mind
mechanical mind@UsuallyIAmRight·
@Abrakakhobra Ha govind pansare antinational hota mhane. Mhanun comrade padvi lavliye. 🤣
Română
0
0
0
34
Harsh
Harsh@Abrakakhobra·
पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
Harsh tweet media
MR
4
24
183
2.9K
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
जात-धर्म बाजूला ठेवून मराठी माणसाच्या विरोधात सगळी कुत्री एकत्र आली. हिंदू हिंदू करून मराठी माणूस एकत्र नक्की आला. पण ज्या हिंदूंसाठी मराठी माणूस एकत्र आला, त्याच हिंदूने मराठीच्या विरोधात मुस्लिमांशी हातमिळवणी केली. हिंदू - हिंदू भाई भाई ❌ परप्रांतीय हिंदू - परप्रांतीय मुस्लिम भाई भाई ✅ मराठी माणसांनी समजून घेतलं पाहिजे जसे ते हिंदीसाठी एकवटले आहेत तसे तुम्हीही मराठीसाठी एकत्रित या तर आणि तरच तुम्ही या हिंदी जिहाद्यांना टक्कर देऊ शकाल. शपथ घ्या धर्म पंथ जात एक जाणतो मराठी 🚩🚩
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲 tweet media
MR
7
61
172
2.5K
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
घाबरलंय…. पहिला म्हणायचे कोणीही चर्चेला या , मग म्हणायचे कोणीही चालेल पण माझ्या लेव्हलचा हवा.
MR
13
63
325
4.9K
Harsh
Harsh@Abrakakhobra·
“ज्यांना इतिहास कळत नाही, त्यांना वर्तमान कळणार नाही. ज्यांना वर्तमान कळणार नाही ते भविष्य घडवू शकणार नाहीत” ~ कॉम्रेड गोविंद पानसरे.
MR
14
187
954
15.8K
Rana Ayyub
Rana Ayyub@RanaAyyub·
The reverse is Jihad
Rana Ayyub tweet media
English
1.3K
901
4.7K
189.9K
mechanical mind
mechanical mind@UsuallyIAmRight·
@Johncena990jc Madari mehtar hota tevha ani muslims hote maharaj yancha sainyat. Yache purave de adhi
हिन्दी
1
0
1
29
mechanical mind 已转推
यदुनाथ जवळकर🔥
याने समकालीन एकतरी पुरावा द्यावा शिवाजी महाराज हे.... कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक असा उल्लेख असल्याचा.. आयुष्यभर किंचित चा प्रचार करेन मी.
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.  आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.

MR
26
37
169
8.7K
प्रिन्स शामकुळे
आर एस एस कटकारस्थानी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची कुळवाडी भुषण ,बहुजन प्रतीपालक ही प्रतिमा पुसुन गौब्राम्हण प्रतिपालक प्रतिमा बनवु पाहत आहेत पन ज्या पेशव्यांनी छत्रपतींना संपवन्याचे काम केले काही नालायक आज त्यांच्या इशाऱ्यावर पुन्हा तेच षडयंत्र रचित आहेत . वंचित बहुजन आघाडी कडुन “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाचे सामुहिक चर्चेचे आयोजन सराहनिय आहे .
MR
1
0
15
889
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.  आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
Prakash Ambedkar tweet media
MR
55
279
1.3K
26.7K
mechanical mind 已转推
यदुनाथ जवळकर🔥
भक्तांनो तुम्हाला शेवटच सांगतोय.. ते रिकी पाँटिंग ने ढकललेला व्हिडिओ मला का डी. एम. करताय? आहे तो माझ्याकडे... नका पाठवू.
MR
24
31
287
7K
mechanical mind 已转推
यदुनाथ जवळकर🔥
भक्तांनो...कृपया मराठा आंदोलकांनी साहेब भेटायला गेल्यावर त्यांना पळवून लावताना .. "दुर्री तीरी एक्का......." वाला व्हिडीओ टाकू नका... मला वाईट वाटेल असे पाऊल उचलू नका.
MR
7
31
250
5.1K
mechanical mind 已转推
यदुनाथ जवळकर🔥
अरे या संजय गायकवाड यांना समजावा कुणीतरी...समजते का नाही यांना? वंदनीय पानसरे हे कॉमरेड होते...पुरोगामी विचारसरणीचे...अशा वेळी जर त्यांनी शिवाजी असे एकेरी बोलले तर.... ते..प्रेमाने...आत्मियतेने..आपलेपणाने बोलले असे असते... त्या जागी जर कुणी देशपांडे, कुलकर्णी , शहा, जैन असता..किंवा गेला बाजार भाजपा वाला लेखक असता..तर फक्त त्या वेळी अपमान पकडणे हा नियम आहे...पण त्याने कितीही प्रेमाने लिहू द्या... हवे तर कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजे यांना विचारा..ते चांगले सांगू शकतील माझ्यापेक्षा..
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
19
37
245
19.3K