Deepali Patil
27 posts

Deepali Patil
@DeepaliPatil85
PR Professional, Lives at Pune
Pune, India Beigetreten Mart 2020
21 Folgt21 Follower

From #Saftey to #Stylestatement.. #Mask is essential... #myfamilymyresponsibility @DeepaliPatil85 @suhassatwadhar @DrLataJadhav @DSKumbhar76 @BagadiChandrani @AshaGholave @AjayKadu10

English

@ravindrapraut @BidyaRane @AjayKadu10 @RautNanda10 @AshaGholave @suhassatwadhar @sangramsing @DSKumbhar76 Yes, this shall to pass
English

@SachinS10888781 @supriya_sule शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असून पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सल्लागारांना न्याय मिळाला पाहिजे
MR

@ravindrapraut @suhassatwadhar @VrushaliPatilM1 @AjayKadu10 @AshaGholave आज सगळीकडे पावसाने हजेरी लावली आहे
MR

पाऊस सोलापूरचा.....कोल्हापूर सारखा.... @suhassatwadhar @VrushaliPatilM1 @AjayKadu10 @DeepaliPatil85 @AshaGholave #पाऊस #सोलापूर
MR

@ravindrapraut @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra मुख्यमंत्री किती विनम्र आणि शालीन आहेत याची प्रचिती कोरोनाचा संकटापासून यायला लागली आहे. अशाच मुख्यमंत्र्यांची राज्याला गरज आहे.
MR

ही विनम्रता....
ही शालिनता.....
हीच महाराष्ट्राची परंपरा.....
@OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra #Pandharpur #Wari #vitthalrakhumai

MR

@InfoDivPune @mhaisekar1 @MahaDGIPR @Mohanrathod1963 @enavabharat Dr. Mhaisekar doing his job very well
English

मा. पंतप्रधानांनी कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, त्यांनीही महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकर्या अबाधित राहतील यासाठी ठोस निर्णय घ्यावा.@ravindrapraut @CMOMaharashtra
MR

@InfoDivPune @MahaDGIPR @collectorpune1 @mhaisekar1 @Info_Pune @InfoDivKolhapur @Info_Satara @Info_Solapur Congratulations sir
English

#कोरोना_को_हराना_है ससूनच्या अकरा मजली इमारतीत सुसज्ज असे कोरोना रुग्णालय कार्यान्वित झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम...@MahaDGIPR @collectorpune1 @mhaisekar1 @Info_Pune @InfoDivKolhapur @Info_Satara @Info_Solapur
MR

चला, मिळालेल्या वेळेचं सोनं करूया.
घरात राहून घराला, घरातल्या माणसांना वेळ देऊया.
कोरोना विरुद्धची लढाई जिंकू या. @ravindrapraut @CMOMaharashtra @26arnavsagar twitter.com/DeepaliPatil85…
MR

महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्याबद्दल मा. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. निश्चितपणे इथून पुढची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी आपल्याला यश येईल.@CMOMaharashtra @ravindrapraut @26arnavsagar
MR

सर, आपण काल राज्यांमध्ये लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य काही लोकांना समजेना झाले आहे. लोक घराबाहेर पडतात, गर्दी करत आहेत ,कृपया राज्यामध्ये संचारबंदी लागू करा @ravindrapraut @CMOMaharashtra @26arnavsagar
MR

@CMOMaharashtra खाजगी वाहतूक बंद करा . रिक्षा, टॅक्सी खाजगी गाड्या काहीच सुरु ठेवायला नको. परिस्थीती हाताबाहेर जाण्यापूर्वी निर्णय घ्यायला हवेत सर . पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवता येतील का ते पाहायला पाहिजे. जीवनावश्यक वस्तू सोडून काहीच नाही मिळालं तर गर्दीवर नियंत्रण मिळायला मदत होईल.
MR

@CMOMaharashtra सर , अजूनही लोकांना परिस्थितीचं गांभीर्य समजेना. इटली, अमेरिका या देशातील मृतांची संख्या वाढतच चालली आहे. आपण लोकांना वारंवार आवाहन करूनही ते ऐकत नाहीत. कंपल्सरी घरी बसवण्याचा निर्णय घ्या सर. प्लीज.@ravindrapraut @26arnavsagar
MR

@Info_Pune @gsfunde1985 @RajSarag @MahaDGIPR एक टाळी जबाबदार आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही.
MR

22/3/2020 रोजी रविवारी कार्यालयात #कोरोना #COVIDー19 19 साठी कार्यरत राहून ५:०० वाजता कृतज्ञता व्यक्त करताना विभागीय आयुक्त कार्यालय, #पुणे चे अधिकारी, कर्मचारी @gsfunde1985
@RajSarag @MahaDGIPR
MR

Let's fight together against #CORONA. Let's help Maharashtra Government.
Follow the instructions of @CMOMaharashtra.
If we behave like good human being, no doubt will rise again....🙏🙏🙏🙂
©️Deepali P. Patil
English







