Sabitlenmiş Tweet

म्हाडा प्रशासनाच्या मालाड पुर्व सर्वे क्रमांक २३९/२ क्रमांक ८२७/बी या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणांबाबत वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही कारवाई होत नाही. एमआरटीपी कायद्याच्या ५२ - ५६ अंतर्गत कारवाई होणार कधी @IqbalSinghChah2 @CMOMaharashtra
@KiritSomaiya @mybmcWardPN @Awhadspeaks




MR



















