Ade123J

790 posts

Ade123J banner
Ade123J

Ade123J

@AdeJ123

Try to keep things simple and significant 🙂

🇮🇳 Katılım Nisan 2023
10 Takip Edilen19 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Ade123J
Ade123J@AdeJ123·
#WRD विभागातील *रीक्त पदसंख्या* दिवसेंदिवस वाढत आहे. मंत्री महोदयांनी पदभरतीस अडथळा ठरत असलेले #RR विषयी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना #RR मान्यतेबाबत कार्यवाहीत हलगर्जीपणा न करण्याची ताकिद द्यावी अशी विनंती. @RVikhePatil @girishdmahajan @maha_governor @CMOMaharashtra
Ade123J tweet mediaAde123J tweet media
MR
8
124
75
1.8K
Engineers Association Official
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही? @girishdmahajan @RVikhePatil
Engineers Association Official tweet media
Engineers Association Official@degree_holders

व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.

MR
15
152
101
1.3K
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @girishdmahajan @RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan @Dhananjay4INC @BaliramDoleyINC #एक_से_भले_दो ! म्हणजे काम लवकर होईल.. पण जलसंपदा विभाग याला अपवाद ठरत आहे , विभागाला २ मंत्रीपद असून देखील WRD_JE मंजूर भरती प्रलंबित आहे. यासाठी अनेक निवेदन,अनेकदा विनंत्या केल्या..मात्र अजूनही #RR publish करण्यात आले नाहि. @Dev_Fadnavis साहेब हेच का आपलं गतिमान सरकार ???
Ade123J tweet mediaAde123J tweet mediaAde123J tweet mediaAde123J tweet media
MR
0
8
5
60
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @anjali_damania @Mpsc_Andolan @Dhananjay4INC @BaliramDoleyINC @NANA_PATOLE @PSamratSakal @VijayKumbhar62 @avchite_amol @Dev_Fadnavis साहेब २०१९ साली WRD_JE भरती झाली. गेल्या ७ वर्षांपासून विभागात भरती नाहि. @CMOMaharashtra , मंत्रीमहोदयांचे यावर दूर्लक्ष आहेका ? साहेब ५ वर्षांत निवडणूका येऊन नेत्यांची भरती होते मात्र #विद्यार्थी ७ वर्षांपासून बेरोजगार.. #Justice_Delay #Justice_Denied
Ade123J tweet media
MR
0
23
14
253
Ade123J retweetledi
Engineers Association Official
व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.
Engineers Association Official tweet media
MR
40
311
186
3.4K
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @anjali_damania @Mpsc_Andolan @Dhananjay4INC @BaliramDoleyINC @NANA_PATOLE @PSamratSakal @VijayKumbhar62 @avchite_amol @Dev_Fadnavis साहेब १०० , १५० दिवसांचा कार्यक्रम आटोपून झाला असेल तर WRD_JE #RR विषयक शासन निर्णय काढण्याचे आदेश आपण देणार का ?? विद्यार्थ्यांना लाख अडचणी असतात साहेब अजून किती दिवस वाट पाहावी ? ( ३ वर्षांपासून प्रलंबित आहे हि बाब ) TimeMachine नाहित आमच्याकडे वेळ परत आणायला..
MR
0
20
12
217
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@RVikhePatil @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra सन्मानिय मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री आपण गोरगरिब होतकरू विद्यार्थी प्रति संवेदनशील राहून जलसंपदा विभागातील २०२३ पासून #प्रलंबित_भरती बाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती. #Publish_RR #WRD_JE_जाहिरात
MR
0
9
6
72
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil@RVikhePatil·
मुळशी प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कृत्रिमरित्या पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, हे पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाबाबत मंत्रालयात सविस्तर बैठक घेतली.
Radhakrishna Vikhe Patil tweet mediaRadhakrishna Vikhe Patil tweet mediaRadhakrishna Vikhe Patil tweet media
MR
36
31
29
518
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@RVikhePatil मंत्री महोदय प्रकल्प चालवण्याकरीता लागणाऱ्या मनुष्यबळाचा अभाव सध्या आपल्या विभागात असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक #पदभरती तातडीने राबविण्याकरीता देखील आपण #आढावा_बैठक घेण्याची गरज आहे. #Publish_RR @girishdmahajan @INCHarshsapkal
Ade123J tweet mediaAde123J tweet media
MR
0
18
12
194
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil@RVikhePatil·
'जलसंपदा'च्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा... 📍मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात मित्रा संस्थेचे मा. प्रविणसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विश्वनेते पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली राज्याला जलसंपन्न करतानाच महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. बैठकीस कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. धुमाळ तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरमनवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत MRDP अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच त्या संदर्भातील उपाययोजनांवर सखोल विचारविनिमय झाला. यामध्ये कृष्णा (K8) ते भीमा (K4) नदीजोड प्रकल्पाचा आढावा घेऊन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. तसेच Low Hanging Fruit या संकल्पनेअंतर्गत राबविता येणाऱ्या Hybrid Infrastructure Model बाबत माहिती देण्यात आली. याशिवाय Floating Solar Policy संदर्भातील आवश्यक बाबी, संभाव्य अंमलबजावणीची दिशा आणि त्यातून होणारे फायदे याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी संबंधित विषयांवर आपले मत व सूचना मांडत पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक दिशा निश्चित करण्यात आली. राज्याच्या जलव्यवस्थापनाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. #JalSampada #MaharashtraDevelopment #WaterManagement @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
Radhakrishna Vikhe Patil tweet mediaRadhakrishna Vikhe Patil tweet mediaRadhakrishna Vikhe Patil tweet mediaRadhakrishna Vikhe Patil tweet media
MR
53
58
43
930
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @SanjayDRathods (२) त्यावर हि संजयभाऊ आता तात्काळ निर्णय घेत #अभियांत्रिकी संवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देत , रोजगार निर्मितीचा शब्द नक्कीच पुर्ण करतील अशी अपेक्षे सोबत विनंती करूया... #WCD_JE_CEA #WCD_RECRUITMENT @mieknathshinde @Shivsenaofc
Ade123J tweet media
MR
4
79
44
658
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @SanjayDRathods जनप्रतिनिधींना स्वतः दिलेल्या घोषणेच्या अंमलबजावणी करीता वारंवार आठवण द्यावी लागत असेल तर हे उचीत नाहि. त्यात @SanjayDRathods साहेबांसारखे जनामनातील व्यक्तीमत्वा कडून तर हे कधीच अपेक्षित नाहि. येरवी जनतेची काम करून घेण्यात हल्लगर्जीपणा नसतो मात्र सध्या #आकृतीबंध अपवाद ठरत आहे.
MR
2
70
41
662
Ade123J retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
Engineers Association Official tweet media
MR
17
395
213
1.6K
Ade123J retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment
Engineers Association Official tweet media
MR
17
197
118
3.7K
Ade123J retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil @girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
16
320
202
1.4K
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @Dev_Fadnavis @satyajeettambe @satejp @Offiofjayantrp @RRPSpeaks @girishdmahajan @RVikhePatil @SMungantiwar @NANA_PATOLE @VijayWadettiwar डिसेंबर २०२४ ची बातमी आहे. जलसंपदा विभागातील पदभरती संबंधित काम कासव गतीने होत आहे. २०२३ च्या मेगाभरतीतील #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) पदभरती अद्याप प्रलंबित आहे. तात्काळ सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध करून #पदभरती_जाहिरात संबंधित प्रक्रिया सुरू करावी. @Dev_Fadnavis @girishdmahajan
Ade123J tweet media
MR
0
50
39
608
Ade123J retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
23
436
247
2.4K
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@RealBacchuKadu साहेब ३१ जून २०२६ तारीखच का ? हा प्रश्न केल्यानंतर आपण व आपले सहकारी बोलवले कि , २०२५ च अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी ३१ मार्च २०२६ ला थकीत होणार म्हणून. पण साहेब @Dev_Fadnavis साहेबांनी तर ३१ सप्टेंबर २०२५ पर्यंतच थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ जाहिर केले.
MR
1
0
1
46
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@girishdmahajan #अभियांत्रिकी संवर्गातील जून२०२५ अखेरची आकडेवारी आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ५०% स्था. अभियांत्रिकी सहाय्यक : ७०% पदे रिक्त आहे. सुधारित सेवाप्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून,भरती प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती. @SMungantiwar @RVikhePatil @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis
Ade123J tweet mediaAde123J tweet mediaAde123J tweet mediaAde123J tweet media
MR
0
1
1
28
Girish Mahajan
Girish Mahajan@girishdmahajan·
📍मंत्रालय, मुंबई जलसंपदा विभागातील मनुष्यबळाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. लिपिक संवर्गाच्या वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करणे, पदनामात बदल करणे व वेतनत्रुटी दूर करणे इत्यादी प्रशासकीय विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी आमदार श्री. प्रविण स्वामी, विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर व इतर अधिकारी उपस्थित होते. #Mumbai #जलसंपदा_विभाग
Girish Mahajan tweet mediaGirish Mahajan tweet mediaGirish Mahajan tweet mediaGirish Mahajan tweet media
MR
2
3
17
892
Ade123J retweetledi
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @LoksattaLive @CMOMaharashtra @Dev_Fadnavis जलसंपदा विभाग आणि भरती 😅 समिकरणात वास्तविकता नाही! सेवाप्रवेश नियम कारण देऊन ३ वर्षे घातले... जाहिरात येणार , पदभरती करणार , आकडा फेका आणि वेळ मारुन न्या.. १०० दिवस १५० दिवस सारखी कार्यक्रम राबवा त्याला मुदतवाढ देत बसा.. हे या सरकारची धोरणे आहेत. @CMOMaharashtra
MR
2
31
25
313
Ade123J retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका? A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे? B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे? C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
Engineers Association Official tweet media
MR
28
257
165
2.4K